पुन्हा एकदा चंद्र दर्शन...


नमस्कार मंडळी खुप दिवसांनी येत आहे. रिकाम्या हाताने कसं भेटायच ? म्हणुन नाराजी दुर करन्यासाथी हा उडत्या रत्नांचा खास आहेर आणला आहे .
१.

२.

३. पैलु न पडलेली रत्ने आधी दाखवतो

भाग १ - https://www.misalpav.com/node/15474
भाग २ - https://www.misalpav.com/node/15500
भाग ३ - https://www.misalpav.com/node/15529
भाग ४ - https://www.misalpav.com/node/15586
मे महिन्यामधे पर्वती टेकडीवरुन सायंकाळी ४/५ च्या सुमारास काढलेले पुण्याचे (पॅनोरमिक) छायाचित्र.
मुळ छायाचित्र बरेच मोठे आहे (9413 x 418), ते येथे पहा .
आजचा "चिंटू" वाचला का !?
ह्या प्रश्नाने आमची सकाळ होते...

"डास, किडे, बुरशी अशा गोष्टींचे अतिसुंदर फोटो" असं म्हणून काही लिहायला सुरुवात केली तर पुढे वाचावं की नाही अशी शंकाच येईल नाही तुम्हाला. पण शंका न घेता खालील दुवा बघा. निसर्ग आपला चमत्कार कोणत्या स्वरुपात दाखवेल सांगता येत नाही. नायकोन कंपनीने आयोजित केलेल्या या छायाचित्र स्पर्धेतील विजेते आणि उत्तेजनार्थ पारितोषिक विजेते सर्वच फोटो एका वेगळ्या सूक्ष्म दुनियेचे दर्शन घडवणारे आहेत. मिपा वर खूप चांगले छायाचित्रकार आणि दर्दी असे दोन्ही प्रकारचे लोक आहेत म्हणून हा दुवा आपणा सर्वांना द्यावासा वाटला. आवडेल अशी अपेक्षा आहे :)
नमस्कार,
या वर्षीचे दिवाळि व गोवा मालवण सहलीचे फोटो तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर पाहु शकाल. काही मोजके फोटो व प्रवास वर्णन २-३ दिवसांत इथे टाकेन.
https://www.facebook.com/album.php?aid=28678&id=100000898189618
हर्षद