मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कार्तिकेय २

या सिनेमाविषयी बरीच चर्चा होत नाही. थोड्यफार लोकांचे मत असे आहे - कमी खर्चात बनवलेला चांगला चित्रपट आहे. श्रीकृष्ण या गोष्टीभोवती फिरणारा आहे. मिथकं, वैज्ञानिकता यांचा रोचक पटेल असा संगम आहे. टिपीकल देमारधाड नाही की फुकटचा रोमान्स नाही. उत्तम रिसर्च केलेला आहे. इथल्या कुणी पाहिला असल्यास कसा वाटला ते कळवावे.

वाचन 2774 वाचनखूण प्रतिक्रिया 6

वामन देशमुख गुरुवार, 08/18/2022 - 11:22
सिनेमा एक नंबर आहे असा फीडबॅक अनेक तेलुगू मित्रांकडून मिळतोय. एकूणच सिनेमा / विडिओ या माध्यमांत फारसा रस नाही पण वेळ मिळाला तर या विकांताला कदाचित पाहीन.

धर्मराजमुटके Sun, 08/21/2022 - 18:17
छान ! लाल सिंग चढ्ढा च्या चर्चेचा कार्यक्रम आटोपला की हे कार्य हाती घेतले जाईल.