शशक | नैवेद्यम
लेखनप्रकार
“व्हॉट आर दे डुईंग नाऊ मामा?”
“टोल्ड यु विहान, डिन्ट आय? कॉल मी आई, ओके? नाऊ दे आर ऑफेरिंग नैवेद्यम”
“व्हॉट आर दे ऑफरिंग मा..आई?”
“आय गेस भाजी-भाकरीए. भाजी इज ऑफ लिफी व्हेजी मे बी फेनुग्रीक, अँड भाकरी इज अ फ्लॅट ब्रेड मेड अप ऑफ मे बी बाजरा ऑर जोवार. सी, सी विठोबा लाईक्स ऑरगॅनिक फूड! या?”
“शिल्पा, नॉट विठोबा, विठेश्वर!”
“पापा, सॉरी, बाबा, माला आयडिया आली. मास्टरशेफ ज्यु फर्स्ट राऊंड साठी जोवार भाकरी बेस पिझ्झा विथ लिफी, अललॉट ऑफ व्हेजी टॉपिंग्स बनाउ?”
“यु आर स्टील आफ्टर दॅट सिली शो? तुझे एम आय टी प्रेप क्लासेस नेक्स्ट वीक से शुरु होणार आहेत ना? लिस्टन टु युअर पापा वन्स फॉर गॉड्स सेक!”
“श्श..रवी! वी आर इन गॉड्स प्लेस.. लेमि प्रे.. बोलाss पुंढलीक..”
वाचने
11902
वाचनखूण
प्रतिक्रिया
39
मी पयला!!
परदेशी गेलेल्यांच्या
In reply to परदेशी गेलेल्यांच्या by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
परदेशी कशाला देशातही तीच परिस्थिती आहे.
In reply to परदेशी कशाला देशातही तीच परिस्थिती आहे. by कर्नलतपस्वी
भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास
In reply to भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास by हणमंतअण्णा शंक…
हुर्रे
कथा वाचली, आणि जरी हे
धाग्याचे काश्मीर होत आहे
परदेशी देशी
In reply to परदेशी देशी by हणमंतअण्णा शंक…
एम आय टी प्रेप क्लासेस
In reply to परदेशी देशी by हणमंतअण्णा शंक…
असं कुठंही लिहिलेलं नाही वा
In reply to असं कुठंही लिहिलेलं नाही वा by चौकस२१२
नको असलेल्या भारतीय ( एन आर
In reply to नको असलेल्या भारतीय ( एन आर by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
अहो तुमचाच काहीतरी गैरसमाज
In reply to अहो तुमचाच काहीतरी गैरसमाज by चौकस२१२
मी तेच म्हणतोय
In reply to असं कुठंही लिहिलेलं नाही वा by चौकस२१२
छे छे
In reply to छे छे by हणमंतअण्णा शंक…
मिसळ...
हवस्टो (हंड्रेड वर्ड स्टोरी) लाईक्ड.
In reply to हवस्टो (हंड्रेड वर्ड स्टोरी) लाईक्ड. by चित्रगुप्त
सहमत.
सवि* दा*ले
In reply to सवि* दा*ले by हणमंतअण्णा शंक…
भाजी भाकरीचा नेवैद्य अवश्य
In reply to भाजी भाकरीचा नेवैद्य अवश्य by गवि
मान्य गवि,
In reply to मान्य गवि, by हणमंतअण्णा शंक…
काय हो चकोल्यांची आठवण काढलीत
In reply to काय हो चकोल्यांची आठवण काढलीत by गवि
चकोल्या
चकोल्या करताना लाटलेली कणिक तुकडे करून थेट कच्ची डाळीत सोडण्याऐवजी ती जरा जाडसर पोळीसारखी काहीशी भाजून मग त्याचे चौकोनी तुकडे करून सोडणे हा व्हेरियंट अधिक चांगला लागतो.नक्कीच! मला वाटते हा व्हेरियंट चकुल्या थंड झाल्यावरही बरा लागेल कारण डाळ शोषून घ्यायची कणकेची क्षमता भाजल्यामुळे कमी झालेली असेल. ग्लुटेनचे प्रमाण जरासे जास्त असलेले गहू चकोल्यांसाठी उत्तम लागतात हा अनुभव. थोडसा डुरुम गहू/पीठ + आपला गहू/पीठ असे मिश्रण मला आवडते. गरम पोळ्या आणि शिळा मटणाचा रस्सा, कटाची आमटी किंवा तत्सम सगळ्या आमट्या कालवून मलाही खूप आवडतात. शिळ्या पोळ्या आणि गरम आमट्या हेही आवडते. दोन्ही गरम असले की चवीची मजा घेता येत नाही फारशी.In reply to काय हो चकोल्यांची आठवण काढलीत by गवि
चकोल्या..
In reply to मान्य गवि, by हणमंतअण्णा शंक…
मान्य!
In reply to सवि* दा*ले by हणमंतअण्णा शंक…
कालच...
In reply to कालच... by योगी९००
वाह. आमच्या कार्यालयाच्या
हं.
भाषांची खिचडी, ओह, आय ॲम सो सॉरी... ॲन इंडियन सबकॉन्टिनेन्ट
In reply to भाषांची खिचडी, ओह, आय ॲम सो सॉरी... ॲन इंडियन सबकॉन्टिनेन्ट by टर्मीनेटर
Aromatic long grains of
In reply to Aromatic long grains of by गवि
सही हैं... :) :) :)
In reply to Aromatic long grains of by गवि
Seasoned in cleared butter
In reply to Aromatic long grains of by गवि
ChatGPT ची फोडणी
खिचडी चे शास्त्रीय नांव
In reply to खिचडी चे शास्त्रीय नांव by सामान्यनागरिक
अरे वाह... 'खिचडीला' असे खरोखरचे शास्त्रीय नाव पण आहे का?
कोणी हे सांगेल का?
In reply to कोणी हे सांगेल का? by राजेंद्र मेहेंदळे
An age-old Maharashtrian breakfast
In reply to An age-old Maharashtrian breakfast by सर टोबी
ये भी सही हैं... :)
In reply to कोणी हे सांगेल का? by राजेंद्र मेहेंदळे
फोडणीची पोळी :)
In reply to कोणी हे सांगेल का? by राजेंद्र मेहेंदळे
फोडणीच्या...