ग्रीर गारसन-तिने ग्रेगरी पैक सोबत लग्नाला नकार दिला होता
गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...
अाठवणीतला हॉलीवुड/ पाच-ग्रीर गारसनची स्पष्टवादिता
मिस्ट्रेस म्हणून नायिका कामावर रूजू होते, आपल्या स्वभावाने ती घरच्या मंडळींचं मन जिंकून घेते. नायकाचं तिच्यावर प्रेम जडतं व ‘ती’ चक्क त्या घराची गृह स्वामिनी होते. सुखान्त असलेल्या या विषयावर बरेच हिंदी चित्रपट आले, येताहेत.
मिसळपाव