http://www.misalpav.com/node/40470
काका मोठ्या उत्साहानी सांगत होते ....inhaler च्या वापरानी ५०% टक्के आराम पडला आणि आता खुपच फ्रेश वाटत आहे ; पण त्यांचं inhaler वापरण्याबाबात अजूनही थोडसं confusion आहेच ........
मी म्हणालो की inhaler कसं घेतात ते दाखवा मला , तुमची घेण्याची पद्धत बघूयात आणि काय चुकतंय किंवा कुठे confuse होताय ते कळेल त्याप्रमाणे मी correction सांगतो.....
काकांनी inhaler काढलं स्पेसरला जोडलं (स्पेसर - inhaler घेतांना वापरलं जाणारं उपकरण , स्पेसर चा वापर ह्यॅसाठी केला जातो की inhaler मधून स्प्रे च्या रुपात निघणारं औषध ताशी १२०-१२५ किमी वेगानी बाहेर येतं, पण सर्व सामान्य माणास