वैद्यकात वस्तुनिष्ठता
हल्लीच "अतींद्रिय शक्ती" या लेखात डॉ. दाढे यांचा प्रतिसाद वाचला. वैद्यकशास्त्रात खूप काही अगम्य असते याबाबत मी त्यांच्याशी सहमत आहे. परंतु त्या योग्य विचारांबरोबर त्यांनी वैज्ञानिकांच्या अहंमन्यतेबद्दल निष्कर्ष काढला होता.
अहंमन्यता आणि वस्तुनिष्ठता यांच्यात पुष्कळदा गल्लत होते, असे मला वाटते.
मिसळपाव
