पंचम पुरीवाला, ऑप.जी.पी.ओ, मुं.४००००१
माहितिये ? पंचम पुरीवाला ?
इथली पुरी भाजी खास भय्या स्टाइल, क्रमांक १ ची, वादच नाही.
माझे एक नातेवाईक- जे आर.बी.आय. मधे असतात, ते तर म्हणतात : पु~या साजूक तुपातल्या असतात म्हणे.
असो.माझे वडील आम्हाला पूर्वी इथे कायम घेऊन जायचे. मुळात मुलुंडसारख्या उपनगरातून त्या वेळी ( साधारण ७९-८० चा काळ असेल तो) VT ला जाणं, हेच मुळी कस्सलं भार्री वाटायचं तेव्हां.
तर एकदा दादा मला ह्या पंचम पुरी वाल्याकडे घेऊन गेले.
मिसळपाव