कालच दादर टीटी ला होतो. पाहतो तर काय , तिथल्या [पुणे बस-स्थानकासमोरचं] इराण्याच्या जागेवर चक्क वामन-हरी-पेठे आले. एका कोप~यातलं मराठी उद्योजक [निरुद्योजक] मन सुखावलं-उगाचच. की मराठी माणूस सुद्धा टेक-ओव्हर वगैरे करू शकतो ई.ई. पण विषय तो नाही. त्या-निमित्तानी आठवली - नामषेश होत जाणारी इराणी हॉटेल्स ![वा.ह.पेठेंचं आम्हांस कौतूकच आहे - उगाच त्यांचा राग कशाला ? - आमचं डिप्लोम्याटिक सहिष्णू मन]
तो पानी कम....
ती केक-पेस्ट्~या भरभरून समोर येणारी ट्रॉली...
"जो मंगताय वो लेलो" म्हणणारा उस्मान किंवा मामू.
ब्रेड बटर, ब्रून-मस्का [केडल रोडचा इराणी त्याला चक्क 'बरूण-मसका' असं म्हणायचा], असं असलं तरी त्याची लज्जत कद्धीच कमी झाली नाही.
मेट्रो च्या मागे - एक इराणी होता, त्याच्याकडे मिळणारं भलं मोठ्ठं आमलेट
अल्टी-पल्टी, डबल हाफ फ्राय असले प्रकार - ती आमलेटं प्रचंड तेलकट असली तरी इराण्याकडेच खावीत.
आणी इराण्याच्या हाटिलातला यु.एस.पी. ठरेल असा तो ... चहा .. वा व्वा, क्या बात हैं !
अनेक अफवा असायच्या - त्याच्याबद्दल. त्यात म्हणे ते लोकं अंडं घालतात, असेलही कदाचित.
एंपायर च्या बाजूचा आहे कि नाही कुणास ठाऊक.
पुण्यातही हीच कथा आहे . सनराइज , नाज्,ही गेली. एन सी आर [जंगली महाराज समोर] हे कळकट्ट स्वरूपात आहे. कर्वे रस्त्यावर पेरेडाइज आहे, पण सो-सो च. त्यात इराणी पण नाहीच.डेक्कनचं लकी पण गेलं
फक्त गुडलक तेवढं दिस्तंय. पण त्यातला मेनू ? तिथे सग्गळं मिळतं ....पोळी भाजी, पंजाबी,पाव-भाजी इ.इ.
एकदा पुडिंग मागवलं- अरेरे ... बोललं नाही तर बरं
एनी वे, ती इराण्यांची मज्जा के.एफ.सी. , डॉमिनोज , बरिस्तात कुठे !
वाचने
11978
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
संध्याकाळी मेरवान गाठलेच
शप्पथ ! मेरवान कसा विसरलो,
In reply to संध्याकाळी मेरवान गाठलेच by भावना कल्लोळ
मुम्बईत
विषय मस्त, पण लेख थोडक्यात
मलाही वाटलं बरं का सौंदाळा,
In reply to विषय मस्त, पण लेख थोडक्यात by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
आमाले ते इराणी चाय लै अवडते !
चांदणी चौकात
In reply to आमाले ते इराणी चाय लै अवडते ! by अत्रुप्त आत्मा
बंजारा हॉटेल शेजारी
In reply to चांदणी चौकात by lakhu risbud
मी कधीही अशा ठिकाणी गेले
इराण्यांची हॉटेलं आणि त्यातले
In reply to मी कधीही अशा ठिकाणी गेले by रेवती
मुंबई-पुण्यातच आहेत बहुतेक
In reply to इराण्यांची हॉटेलं आणि त्यातले by किसन शिंदे
FYI
In reply to मुंबई-पुण्यातच आहेत बहुतेक by १००मित्र
मी पण नाही ग गेले कधी.
In reply to मी कधीही अशा ठिकाणी गेले by रेवती
वेगळा...खानदानी, अस्सल अनुभव
In reply to मी पण नाही ग गेले कधी. by स्पंदना
एंपायर च्या बाजूचा आहे कि
In reply to वेगळा...खानदानी, अस्सल अनुभव by १००मित्र
पुण्यात असाल रेवती, तर गुडलक
In reply to मी कधीही अशा ठिकाणी गेले by रेवती
सहीच..
चला , प्रत्यक्ष नाही तरी
In reply to सहीच.. by उपास
परवाच मी ऑर्कुटवर इराणी
परवा?
In reply to परवाच मी ऑर्कुटवर इराणी by तुमचा अभिषेक
इराण्याचा क्लासच वेगळा..
डेक्कनचं लकी पण गेलं
गुडलक आहे की!
@पुणे महानगरपालिकेसमोरही एक
In reply to गुडलक आहे की! by यशोधरा
नका हो वर्णन करू.
In reply to @पुणे महानगरपालिकेसमोरही एक by अत्रुप्त आत्मा
(No subject)
In reply to नका हो वर्णन करू. by रेवती
काय सांगता! मस्त!
In reply to @पुणे महानगरपालिकेसमोरही एक by अत्रुप्त आत्मा
कुठे, कुठे? नक्की खाणाखुणा
In reply to @पुणे महानगरपालिकेसमोरही एक by अत्रुप्त आत्मा
तसं के.इ.एम. समोर पण आहेच, पण
In reply to गुडलक आहे की! by यशोधरा
इराणी उपहारगृह् संस्कृती.
चर्च्गेटचा "स्टेडियम" अजूनही
In reply to इराणी उपहारगृह् संस्कृती. by प्रभाकर पेठकर
मराठी माणसाने टेक-ओव्हर
In reply to इराणी उपहारगृह् संस्कृती. by प्रभाकर पेठकर
लाइक-ड !
In reply to मराठी माणसाने टेक-ओव्हर by रेवती
कयानीच्या समोरचा
व्वा व्वा विसोबा....
In reply to कयानीच्या समोरचा by विसोबा खेचर
Liked.. : - )
In reply to व्वा व्वा विसोबा.... by १००मित्र
मारामारी
तशी मुंबईतली ... शं.वि.हिं.हॉ
मारामारी अन केटी ही
In reply to तशी मुंबईतली ... शं.वि.हिं.हॉ by १००मित्र
केटी
In reply to मारामारी अन केटी ही by ५० फक्त
केटी मंजे फक्त दुदातला चा.
In reply to केटी by रमेश आठवले
छान !
अरे अजुन कुणीच वहुमनचं नाव
अरे हो, हे राहिलंच,
In reply to अरे अजुन कुणीच वहुमनचं नाव by गुलाम
तीनचार वर्षांपूर्वी
In reply to अरे अजुन कुणीच वहुमनचं नाव by गुलाम
कररेक्ट... अशीच तर नांवं येत
शिवाजि पार्कातल लाईट ओफ भारत
लाईट ऑफ भारत शिवाजी पार्क
हेच ते "बरूण-मस्का" वालं....
In reply to लाईट ऑफ भारत शिवाजी पार्क by मीउमेश
शनिवार चा बेत शक्यतो गुडलक
गुडलक हा एकेकाळचा फेवरिट
In reply to शनिवार चा बेत शक्यतो गुडलक by मालोजीराव
अलका समोरचं तर कधीच सात्विक
In reply to गुडलक हा एकेकाळचा फेवरिट by गवि
याबद्दल विचारलेलं,घासिम चा पोरगा...
In reply to गुडलक हा एकेकाळचा फेवरिट by गवि
अहो गवि, रीगल, रीगल ते....
In reply to गुडलक हा एकेकाळचा फेवरिट by गवि
कॅफे गुड लक video
In reply to गुडलक हा एकेकाळचा फेवरिट by गवि
camp मधलं का हो हे जॉर्ज ?
In reply to शनिवार चा बेत शक्यतो गुडलक by मालोजीराव
हे इराणी आहे ?
In reply to camp मधलं का हो हे जॉर्ज ? by १००मित्र
जॉर्जमधे इराणी स्टाईलचं काही
In reply to हे इराणी आहे ? by मालोजीराव
अनेक मिपाकरांची भेट / ओळख
क्याम्पातलं क्याफे नाझ आणि
महानाझ!!
In reply to क्याम्पातलं क्याफे नाझ आणि by प्रचेतस
महानाझ अगदी जवळच आहे.
In reply to महानाझ!! by मैत्र
चला आजची दुपार @mahanaaj.com
In reply to महानाझ अगदी जवळच आहे. by प्रचेतस
महानाझ
In reply to चला आजची दुपार @mahanaaj.com by १००मित्र
अहो, कढून झालं की, पण सामोसे
In reply to क्याम्पातलं क्याफे नाझ आणि by प्रचेतस
तुमच्या लेखात