सर्पमित्र
शप्पत, जॅक डी ची थट्टा करण्यासाठी नाही लिहीलेलं, बरंच आधी लिहीलेलं आज आठवलं,
**********
" तुमच्या ऑफीसला मघापासून फोन करतेय, कुणीच उचलत नाहीये "
" त्या तुम्ही होतात होय ? मला वाटलं परत कुणीतरी मस्करी करतंय, हल्ली लोकांना काही सिरीयसनेसच राहीला नाही. म्हणे "मी मुंगूस बोलतोय मला सापाची भीती वाटतेय", काय पण.. "
" बरोबर आहे मुंगूसच बोलत होता फोनवरून "
" म्हणजे त्या तुम्ही होतात ? आणि वर तोंड करून परत ऑफीसला येऊन मस्करी करताय ?
मिसळपाव
मरिन लाईन्स पुलापलिकडे समुद्रालगत थेट समुद्राकडे पाहणाऱ्या मरिन लाईन्स ते चर्चगेट मध्ये असलेल्या बहुतेक रहिवासी इमारतींमधे इन्टरकॉन्टिनेन्टल सहज सामावले होते. पुढची रांग साधारण ४०-६० वर्ष जुन्या ५-७ मजली इमारतींची तर मागे उंचच उंच व्यापारी इमारती.