चमचे, डाव आणि पळ्या
(स्वगतः हल्लीच अमेरिकेत कमावलेले अनेक डॉलर भारताची इकॉनॉमी बूस्ट करण्यासाठी सत्पात्री, तेही एका हाताचे दुसर्या हातालाही न कळता दान दिले गेल्याची गोड बातमी सगळीकडे मधुर फुलांचा सुगंध जसा पसरल्याशिवाय राहत नाही तशी कर्णोकर्णी पसरली असावी. आणि सगळीकडून प्रेमळ हक्क दाखवणार्या लोकांनी या दानाविषयी माहिती काढून घ्यायला गराडा घातला. हक्काच्या लोकांनी आस्थेने चौकशी केल्याने झालेला आनंद जणू कमी आहे म्हणून की काय, पण आद्य माननीय मालक आणि आणीबाणीकार, तसेच फाटेमार, चपलाकार, आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमातील महिलांचे बंधु आणि तारणहार श्री.
मिसळपाव
किरण नगरकर.....आज वय ६८.... "सात सक्कं त्रेचाळीस" ही मराठी साहित्याच्या विश्वात मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आणि Rawan & Eddie (1995), Cuckold (1997), God's Little Soldier (2006) या तीन इंग्रजी कादंबर्या..... बस !