Skip to main content

विचार

विचार — वैचारिक मराठी लेखनाचा विभाग. तत्त्वचिंतन, समाजचिंतन आणि जीवनमूल्यांवरील मराठी विचार येथे वाचा व चर्चेत सहभागी व्हा.

"रोबोट" चे स्कॅनींग, माझ्या नजरेतून...!!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 05/10/2010 21:14 या दिवशी प्रकाशित केले.

गेल्या शुक्रवारी १ ऑक्टोबरला रजनीकांतचा "रोबोट" चित्रपट प्रदर्शीत झाला.
सुरुवातीपासूनच उत्सुकता होतीच.
रविवारी बघितला. मोठ्या पडद्यावर.
बघायला जाण्या आधी, भारतीय चित्रपट आणि तोही सायन्स फिक्शन अ‍ॅक्शन थ्रिलर म्ह्टल्यावर मन थोडे नाही म्हटले तरी साशंक होतेच, ते यासाठी की एवढा खर्च करून त्यात कल्पनादृष्टी नीट वापरली असेल की नाही?
कारण, हरमन बावेजाचा लव्ह स्टोरी खुप स्पेशल इफेक्टची रेलचेल असूनही पडला होता. अर्थात तो मी बघितला नव्हताच.
पण, रोबोटचा दक्षिणेकडचा "शंकर" हा निर्माता असल्याने व तो हिंदित डब असल्याने थोडे हायसे वाटत होते.

गूढ कथा: "कालग्रहांचे भविष्यआरसे" (संपूर्ण कथा - ६ भाग एकत्र)

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 04/10/2010 07:51 या दिवशी प्रकाशित केले.

सूचना:
[यापूर्वी ही कथा सहा भागात मी क्रमशः प्रसिद्ध केली होती.
वाचकांच्या सोयीसाठी आणि सलग वाचनाचा आनंद मिळण्यासाठी तसेच जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी ही कथा आता सलग एकत्रीतरित्या प्रसिद्ध करतो आहे.]
-----------------------------------
गूढ कथा : कालग्रहांचे भविष्यआरसे!!!
--The Fortune Mirrors of Time Planets!!!
-----------------------------------
ही कथा सुरु होते २०२२ साली
दि. २२/०२/२०२२-
मंगळवार-
वेळ सकाळी चार
मुंबईत अंधेरी येथे "समल" हॉस्पीटलकडे जाणारा रस्ता सुना होता