लेखकअजय भागवतयांनी मंगळवार, 24/03/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
शाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही?
ही २० मिनिटांची फित मुलांच्या क्रियेटीव्हीटी क्षमतेबद्द्ल अनेक चांगले मुद्दे मांडते. ज्या खुस्खुशीत लयीने श्री.
लेखकअडाणियांनी गुरुवार, 12/03/2009 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर,
आपणास 'ह्रदय-ज्योत परिवार' ह्या न्यासाची (ट्रस्ट) ओळख करून देवू इच्छितो. ह्रदय्-ज्योत परिवार हा गेली ५ वर्षे जन्मजात असलेल्या ह्रदयदोषासंबंधी काम करतो. आपल्याकडे बर्याचवेळा योग्य माहिती अभावी वेळेवर उपचार होत नाहित. दोषाचे निदान झाले तर उपचारांचा खर्च परवडत नसतो किंव्वा पैसे कसे जमा करवेत ह्याची माहिती नसते. अजूनही बर्याच लोकांना ह्रदयरोग आणि ह्रदयदोष ह्यातील फरक माहिती नसतो. ह्या सर्व बाबींच्या अनुशंगाने न्यास काम करतो.
लेखकदशाननयांनी शुक्रवार, 06/03/2009 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
नैनीताल, वाह ! हा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो जेव्हा आपण नैनीताल च्या पहाडी वर पोहचतो, सरोवरांचे शहर नावाने जग प्रसिध्द असलेले हे शहर नैनीताल, भारतात व जगात सर्वांत सुंदर हिल स्टेशन म्हणून ख्याती असलेले छोटे.. पण निसर्गाने मुक्त पणे उधळणं केलेले शहर.
लेखकदशाननयांनी शनिवार, 28/02/2009 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? - मनिष ह्यांचा एक प्रतिसाद. हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या.
लेखकभोचकयांनी शुक्रवार, 27/02/2009 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याच कार्यालयात काम करणार्या ग्वाल्हेरच्या अरूंधती आमडेकर या मराठी मुलीने लिहिलेला हा लेख. दिल्लीला जवळजवळ खेटलेल्या ग्वाल्हेरमध्ये मराठी कोणत्या रूपात नांदतेय ते आपल्याला कळेल. भाषाचा संपूर्ण लहेजा तिथलाच आहे. फक्त वाक्यरचना वाचण्यास सोपी जावी म्हणून तेवढी संपादीत केलीय. बाकी शब्द वगैरे तेच ठेवलेत.
'अरे, यार दादा तूने आज फिर मेरा पेन ले लिया. आई देख ना इसको. बाबा आपके लिए चाय बनाऊ?
माझं एवढं बोलण झालं की बाबांचा चेहरा बघायसारखा असतो.
"हुम्म, हे काय चालू ए अरुंधती तुझं. किती वेळा सांगायचं की घरात तरी मराठीत बोलत जा. आता कॉलेज झालं ना तुझं.
लेखकसुनीलयांनी मंगळवार, 17/02/2009 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून मिपावर बर्याच मत्स्याहारी पाकृ येत आहेत. मासे आवडणार्या परंतु माशांबद्दल फारशी माहिती नसलेल्या काही मिपाकरांनी विविध प्रकारच्या "खाणेबल" माशांबद्दल एखादा लेख लिहिण्याची सुचना केली होती.
लेखकसालोमालोयांनी सोमवार, 16/02/2009 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,
मला ह्या चार ओळी मिळाल्या आहेत. पूर्ण कविता कोणाकडे आहे का? कवितेच्या ठेवणीवरून 'ग्रेस' यांची असावी असं वाटतयं.
जरा दूर जाती चरायास गाई, पुढे रान नाही हवे तेवढे
तुझ्या स्वप्नबांधावरी सांग आई, कुणी फोडले जोगिणींचे चुडे?
सालो
लेखकप्राचीयांनी शनिवार, 14/02/2009 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना माझा नमस्कार.
मिपावरील हा माझा पहिलाच प्रयत्न आहे,त्यामुळे काही चुकले तर,सांभाळून घ्या,चुकले तर सल्ला द्या ही विनंती.
मागच्या आठवड्यात 'पवार पब्लिक स्कूल्,भांडुप' येथे श्री. विलास ना.
लेखकभास्कर केन्डेयांनी गुरुवार, 05/02/2009 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
आजच ही बातमी झळकली अन पुन्हा एकदा रोमांवरील पूर्वी कधितरी केलेल्या वाचनातील आठवणी जाग्या झाल्या.
देशोदेशांत लढाया-युद्धे झाली त्या त्या वेळी तिकडून भारतात स्थलांतरीत झालेल्या लोकांना कायमचा आश्रय मिळाला. भारतीयांनी जगातल्या जवळपास प्रत्येक मुख्य भागातल्या लोकांना आश्रीत म्हणून येथे आल्यावर आपल्यात सामावून घेतले. मात्र खूप कमी वेळा भारतातून जीव वाचवून लोकांना बाहेरच्या जगाचा आश्रय घ्यावा लागला. त्या अपवादांमधले विषेश लक्षात घेण्यासारखे हे रोमा.