Ubuntu मदत new problem update
Ubuntu काल download व install केल पण mouse चालत नाही,हा frequent problem असल्याच कळल blogs,forums वाचुन.तेथे solution दीलेले पण सर्व command line बद्दल होती व ती नक्की कुठे लिहायची ते नाही कळल.मी computer वगैरेचा course केला नसल्याने HTML codes,command lines वगैरेच फार ज्ञान नाही.
Ubuntu चांगल असल्याच एकलय पण ह्या mouseच्या अडचणीमुळे नाही वापरावस वाटत.हा problem अजुन linux कडुन fix करायच बाकी आहे अस वाटत.पण कोणी माहीतीगार माहीती असेल तर सांगेल का?
मिसळपाव