"वैनी, पोरगं रडतयं"
"वैनी, पोरगं रडतयं"
"आरं बसकी थोडं खेळवत त्येला, यीवढी भांडी घासुन हु दी माजी"
"आवं पण म्या कायचं क्येलं नाय, तरीबी रडतयं"
"तसच करतयं रं, आण की थोडं फिरवुन"
"बाला, खुलकुला दीव का तुला"
"ई~या, ई~या"
"मोठ्या आय पशी न्हीवुन दी रय"
"मोठ्या आयं, बाळ रडतयं"
"हा~ड, तेव्हड कुत्रं हाण रं, मगाधरनं दारात बसलयं"
"च्तु च्तु च्तु, छौ छौ"
'काय जालं आमच्या बालाला, आगं व्हयं, आगं व्हयं, पाजलयं कागं ह्येला?
मिसळपाव