प्रकटन
एक प्रायोगिक कविता
परवा आम्ही जे अकलेचे दिवे लावले त्याबद्दल रामदासशेठची व्यनि करून माफी मागितली.
हल्ली विडंबनांना मिळणारा प्रतिसाद त्यातच भर म्हणून वाढते विडंबनकार, ह्या सगळ्याचा विचार करता आता विडंबनाचे दुकान बंद करून दुसरे काहीतरी सुरू करावे ह्या विचारात असतानाच रामदासशेठचे उत्तर आले
माफी? कशाबद्दल? मला विडंबन फार आवडले/आवडते.
आता आणखी एक गंमत करू या. मी शेवटचे कडवे देतोय.
Taxonomy upgrade extras
खेळी.
खेळी.
पळत होते मी........
नियती चकवत होती.
तेजाळ कवडसे!!
कधीच हाती न येणारे.
मग ठरवल,
बास!.
आता नाही पळायचे,
पुरे झाला उन-सावल्यांचा खेळ,
आणि थांबले.
एका जागी निश्चल.
जिंकल्या सारखी.
:
:
:
खुप उशिरा कळलं,
ती ही तिचीच खेळी.
पुन्हा बरोबर पडलेली.
========================
स्वाती फडणीस......................१९-०१-२००८
Taxonomy upgrade extras
मिसळ
ही मी पुणे नाशिक महामार्गावर मंचरजवळ कळंबगावी खाल्लेली मिसळ. चव अफाट होती.देव करो आणि मला परत लवकरात लवकर ही मिसळ खायला मिळो.

पांडेकर आजी..
लोकहो... खरंतर व्यक्तीचित्र लिहिणे हा माझा प्रांत नव्हे.. पण मिपाचे मालक आणि माझे चांगले मित्र असलेले श्रीयुत तात्या अभ्यंकर यांच्याकडून स्फूर्ती घेऊन आणि श्रीकृष्ण सामंत सर यांनी लिहिलेली व्यक्तीचित्रं वाचून मलाही असं वाटलं की आपणही एखादं व्यक्तीचित्र लिहावं. तर हे माझं पहिलं वहिलं व्यक्तीचित्र भाईकाकांच्या चरणी अर्पण करून मी मिपाच्या वाचकांसमोर ठेवत आहे. गोड वाटेल अशी आशा आहे.. मीठाचा खडा लागल्यास सांभाळून घ्या.
"वयनी..... " अशी किनर्या आवाजात म्हणजे अगदि स्पष्ट सांगायचं तर जुन्या मराठी तमाशापटातून मावशीचं काम करणारे कै.
'नवी मुंबई' दर्शन
नवी मुंबई दर्शन -
आधुनिक शतकातील सुनियोजीत शहर म्हणुन उदयास येत असलेली 'नवी मुंबई '. जुन्या मुंबईतील अनेक प्रेक्षणीय ठिकानांना आपण नेहमीच भेट देतो. मात्र नवी मुंबईतील ठिकाणे आपल्याला फारशी माहित नाहीत. यातील काही ठिकाणांची चित्रमय माहिती.
------------------------------------------------------------------------
मुंबईहुन नवी मुंबईत यायचे झाल्यास सायन - पनवेल महामार्गावरुन , मानखुर्द नंतर येणारा खाडी पुल ओलांडुन आपण नवी मुंबईच्या आर्थिक राजधानी 'वाशीत' प्रवेश करतो ( तस मुलुंड - ऐरोली खाडीपुलावरुन ही नवी मुंबईत येता येते.
बदल तर घडतोय...
टीक-टॉक
टीक-टॉक
टीक-टॉक
ठांग!
लोलक,
जागच्या जागी फिरतोय!
लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
लेफ्ट-राइट
ठक्काक!
मानव,
जागच्या जागीच चालतोय!
ठांग!.
ठांग!!..
ठांग!!!...
तरी ..बदल तर घडतोय...
मुंगीच्या पावलानं..कासवाच्या गतीनं!
अखंड,
अविरत...
अथक!!
बदल तर घडतोच आहे...
क्षणा क्षणाला..कणा कणाने,
वाढणार्या एव्हरेस्ट प्रमाणे!
क्षणा क्षणाला..थेंबा थेंबाने,
वितळणार्या हिमाद्री प्रमाणे!
एक पाऊल पुढे..एक पाऊल मागे,
दोन पाउले पुढे..एक पाऊल मागे!
एक पाऊल पुढे..दोन पाउले मागे...
पुढे..
मागे..
जिथल्या तिथे!
जिथल्या तिथे..
मागे..
`यू टर्न'
काल मला एक माणूस भेटला... ह्यात सांगण्यासारखं काहीच नाही. पण त्याच्यामुळे, मी `समाधानाची चव' चाखलेल्या एका सुखी माणसाला पाहिलं. कदाचित, हे त्याला स्वत:लापण माहीत नसेल, पण तो समाधानी आहे. त्याच्या मनाच्या कोप-यातला समाधानाचा कप्पा आजही, इतक्या वर्षांनंतरही, तितकाच भरलेला आहे. त्या कप्प्यात मी डोकावून आलोय...
समाधानाचं शिखर गाठलेली माणसं आजूबाजूला चिकार असतील. मी ज्याच्याबद्दल सांगतोय, हा माणूस मात्र फाटकाच आहे. त्या माणसाचं नाव विचारावं, असंदेखील मला त्याच्याबरोबरच्या त्या पाचसात मिनिटांच्या भेटीत वाटलं नाही... कदाचित, आज मी त्याला विसरूनसुद्धा गेलो असतो..
स्वतावर
दीप्या जमले तर आयुष्यात एक काम कर
पन्गतीत आन्धळ्यांच्या तु वाढीत जा नजर
Taxonomy upgrade extras
मिसळपाव