पॅलेस रॉयल - उच्चभ्रू मुंबईचा नवा चेहरा..
गेल्या काही वर्षांपासून भारताचा चेहरामोहराच पार बदलत चाललाय. श्रीमंतीचे बेफाट वारे वाहायला लागलेत. (आता हे वारे कुठून कुठे, आणि कुठल्या भागात कसे वाहतायत हे मी "वेगळं" सांगायला नकोच.) तरी याच श्रीमंतीच्या विश्वातला मैलाचा दगड सध्या मुंबईच्या वरळी भागात उभा राहतोय. त्याचं नाव "पॅलेस रॉयल".
सध्या एका प्रोजेक्टसाठी कान्साई नेरोलॅक च्या हेड ऑफिसला लोअर परेल ला जावं लागतंय. तिकडेच पहिल्यांदा गेल्यावर या पॅलेस महाशयांचं दर्शन झालं. लोअर परेल वरून वरळी नाक्याकडे जाणार्या गणपतराव कदम मार्गावर श्री राम मिलच्या जागेवर सध्या ही वास्तू आकार घेत आहे.
मिसळपाव


नक्कीच मोठा माणूस... फार मोठा... इतका मोठा की विरोधकांनाही नीटसा कळला नाही, आणि अनुयायांनाही... 'माणूस' होता म्हणूनच बर्यावाईटाचं मिश्रण होतं... आणि 'मोठा' होता म्हणून हे वास्तव (बर्यावाईटाचं मिश्रण असणं) स्वीकारण्याची आणि जाहिरपणे मान्य करायची हिंमत होती...
गांधीजींशी पूर्णपणे सहमत न होताही, केवळ आदरच वाटतो...
श्रद्धांजली!
सर्व मिपाकरांना नमस्कार.
सदर नोटीशीचा गंभीरपणे विचार व्हावा हि नम्र विनंती.
भारतीय स्वातंत्र्याचा ध्यास घेतलेल्या व परकिय सत्तेवर निर्णायक घाव घालण्यासाठी 'आजाद हिंद सेनेला' घेउन शत्रूवर निर्णायक हल्ला करायला निघालेल्या व दुर्दैवाने स्वप्न साकार होण्याआधीच अनंतात विलिन झालेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज त्यांच्या ११६ व्या जयंतीनिमित्त सादर वंदन.