आजच्या राजकारण्यांचा महागुरू
आजच्या राजकारण्यांचा महागुरू
आजचा कोणीही राजकारणी पुढारी घ्या. तो काय करतो ? निवडणुका जवळ आल्या की मत मागावयास जनतेकडे जातो व भरपूर आष्वासने देतो. मते मिळून निवडून आल्यावर जनतेला विसरून जातो. त्याच्याकडे जाऊन " कामाचे काय झाले ? " विचारले की तो म्हणतो " पुढील वर्षी नक्की होणारच !" मग एकवचनी राहून हीच रेकॉर्ड परत परत लावतो व फारच अंगावर येते आहे असे वाटले तर दुसरे एखादे काम करून मुख्य विषय बाजूला सारतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळे असेच का वागतात ? कारण त्यांचा महागुरू एकच आहे, हरिश्चंद्र. तुम्ही म्हणाल " ऑं, हे काय सांगता.
मिसळपाव
गेल्या फेब्रुवारीत