माझे Chrome extension: 1toN tabs
ह्याची कल्पना सुचायचे श्रेय जाते ते माझ्या आळशीपणाला. मी विविध फोरम्स वर बरेच वाचन करत असतो, आणि त्यातील बर्याचशा फोरम्स वर प्रतिसादांची ५० एक पाने असतात. एका पानावरील प्रतिसाद वाचून संपले की पुढील पानावर जाण्यासाठी Next अथवा त्या छोट्याश्या > चिन्हावर click करण्याचा - खासकरून त्या लॅपटॉप च्या Trackpad वरून - जाम वैताग यायचा.
ह्याला उपाय म्हणून मी मग साधारणपणे २,३,४… अशा पान क्रमांकावर Ctrl + Click करून ती नवीन टॅब्स मधे उघडून ठेवत असे आणि मग पान वाचून संपले की Ctrl +W ने बंद करत असे. पण बहुतांश साईट केवळ पुढची ५ एक पानांच्याच लिंक्स दाखवतात.
मिसळपाव
थोडक्यात सां
टायटन एज् बाजारपेठेमध्ये आले त्याच दरम्यान National Institute of Design मधील एक तरूण 'प्रोजेक्ट वर्क' साठी टायटन मध्ये दाखल झाला. घड्याळांच्या डिझाईन क्षेत्रामध्ये संपूर्णपणे नवीन व अननुभवी असलेल्या या तरूणाने Etikoppaka या आंध्र प्रदेशातील पारंपारिक लाकडी खेळण्यांच्या डिझाईन प्रमाणे भिंतीवरील घड्याळे तयार केली. ही कल्पना यशस्वी ठरली व या घड्याळांची अल्पावधीतच प्रचंड प्रमाणात विक्री झाली.