आज दिनांक २७ फेब्रुवारी. आजपासून ८२ वर्षांपूर्वी याच दिवशी,हिंदुस्थान समाजवादी प्रजासत्ताकसेनेचे सेनापती हुतात्मा चंद्रशेखर आजाद (चंद्रशेखर सीताराम तिवारी) यांना आल्फ्रेड पार्क, अलाहबाद येथे वीरमरण प्राप्त झाले होते.
हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना त्यांच्या हौतात्म्यदिनी विनम्र अभिवादन.
वाचने
2819
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
नम्र
अभिवादन.
हा धागा अभिवादनापुरताच मर्यादित रहावा अशी अपेक्षा.
वेगळी चर्चा करायला दुसरा धागा काढावा.
विनम्र अभिवादन
_/\_
विनम्र आदरांजली
विनम्र आदरांजली
विनम्र अभिवादन.
विनम्र आदरांजली
चंद्रशेखर आजाद यांना विनम्र
चंद्रशेखर आजाद यांना विनम्र आदरांजली.
प्रसिद्ध लेखक सेतुमाधवराव पगडींच्या जीवनसेतू नामक अप्रतिम आत्मचरित्रात आझादांच्या हौतात्म्याबद्दल थोडेसे आले आहे. त्यांनी आझादांना शेवटच्या गोळीबारावेळेस पाहिले होते. ते तेव्हा अलाहाबाद युनिव्हर्सिटीत शिकत होते. सायकलवरून जात असताना झाडांआड एक बंगाली पद्धतीचे धोतर घातलेला माणूस इंग्रजांवर गोळ्या झाडताना पाहिला आणि घाबरून ते तिथून पळाले. नंतर दुसर्या दिवशीच्या पेपरात पाहिले तर तो माणूस म्हंजे दुसरातिसरा कोणी नसून चंद्रशेखर आझाद होते!!!!!!!!!!!!
लै खतरनाक किस्सा. वाचतानासुद्धा कळायचं बंद झालं होतं.
आझादांना विनम्र अभिवादन
आझादांना विनम्र अभिवादन
विनम्र स्मरण !
चंद्रशेखर आझाद यांना विनम्र आदरांजली.
_/\_
_/\_
वीनम्र अभीवादन
वीनम्र अभीवादन
वीरास आदरांजली वाहतो
वीरास आदरांजली वाहतो
भारताचे थोर सुपुत्र हुतात्मा
भारताचे थोर सुपुत्र हुतात्मा चंद्रशेखर आजाद यांना विनम्र अभिवादन.
विनम्र अभिवादन.
हुतात्मा चंद्रशेखर आझाद यांना त्यांच्या हौतात्म्यदिनी विनम्र अभिवादन
विनम्र श्रद्धांजलि
हसत मृत्यूला कवटाळणार्या खर्या "आझादाला" विनम्र श्रद्धांजलि.