Skip to main content

संवादात्मक कार्यशाळा (फक्त पुणे)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 15/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
खास नवीन आणि उदयोन्मुख लेखकांसाठी , नुक्कड सादर करीत आहे 'संवादात्मक कार्यशाळा !' मराठी साहित्य परिषद , पुणे , यांच्या संयुक्त विद्यमानाने , आपल्यातल्या लेखकासाठी! नाव नोंदणी - http://goo.gl/forms/sKCHbNZchh दिनांक - १९ डिसेंबर २०१५, वेळ सायं ६.३० ते ८ महाराष्ट्र साहित्य परिषद हॉल , टिळक रोड , पुणे (टीप : नाव नोंदणी आवश्यक आहे , हा उपक्रम केवळ पुण्यातील होतकरू लेखकांसाठी मर्यादित आहे. तुमच्या शहरात लवकरच येत आहोत!) कोणाला काही अधिक माहिती हवी असल्यास - संपर्क करा :- श्री. अक्षय वाटवे ९४२०२६०८०८

वाचने 1533
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

मस्त उपक्रम वाटतोय. आमच्या गावात येईपरयंत वाट पाहायची आता. :( नुक्कडचा फॉर्म मस्त डिझाईन केलाय. आवडला.