२१ मार्च - जागतिक कवी दिनानिमित्त - महाराष्ट्र टाईम्सच्या "शब्दांचीच रत्ने" या अग्रलेखामधून संपादित.
अहमदाबादला आल्यापासून म्हणजे गेली जवळ जवळ १४ वर्षे मराठी वर्तमानपत्राशी संपर्क नाहीच म्हटले तरी चालेल. अधून मधून जेव्हा डोम्बिवलीला आई वडिलांकडे जातो तेव्हा महाराष्ट्र टाईम्स वाचतो तेवढाच.
आई मात्र जर काही वाचण्यासारखं असेल तर हमखास कात्रण ठेवते किंवा नोंद करून आणते. तसच या वेळेस तिने आणली नोंद "शब्दांचीच रत्ने" या महाराष्ट्र टाईम्स च्या अग्रलेखाच्या संपादित भागाची. तोच संपादित भाग खाली देत आहे.
जगभरच्या लाखो प्रसिद्ध व अप्रसिद्ध कवींसाठी 'युनेस्को' ने २१ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय कविता दिन म्हणून साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला.
मिसळपाव