'एरीक क्लॅपटन'
साधारण साठच्या दशकात, काऊण्टर कल्चर, हिप्पी कल्चरच्या गदारोळात संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज रत्ने हाती गवसली. त्यातलं महत्त्वाचं नाव , म्हणजे 'एरीक क्लॅपटन'. अत्युच्च प्रतीचा गीतकार, संगीतकार आणि गायक. जगातल्या सर्वात उत्तम गिटारवादकांपैकी एक.
ब्लेड रनर – चित्रपटात रंगसंगतीचा प्रभावी वापर
काही दिवसांपूर्वी इंद्रराज पवार यांनी चित्रपटातल्या रंगसंगतीविषयी दोन लेख लिहिले होते. (पहा: ‘चित्रपटातील "तानापिहिनिपाजा"’ आणि ‘अनेक भावनांचे प्रतीक : लाल रंग’) ते वाचताना अमेरिकन चित्रपटांमध्ये खूप प्रभावी पद्धतीनं रंगांचा वापर केला आहे असे चित्रपट आठवण्याचा प्रयत्न केला असता पटकन आठवलेला एक चित्रपट म्हणजे ब्लेड रनर.दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी (भाग- ५)
दुस-या फळीतील संगीतकार आणि त्यांची प्रसीध्द गाणी
(भाग-१)
(भाग-२)
(भाग-३)
(भाग-४)
ह्या भागातसुध्दा ज्यांची कारकिर्द स्वतंत्र संगीतकार म्हणून मोजक्या चित्रपटांच्या पलीकडे गेली नाही अश्या काही संगीतकारांचा आणि त्यांच्या प्रसीध्द गाण्यांचा आढावा घेउ.
संगीत दिग्दर्शक- सी. अर्जून
१९७५ सालच्या "जय संतोषी मां" मुळे प्रसीध्दी मिळालेले सी.
मिसळपाव