आस्वाद
आस्वाद — साहित्य, संगीत, चित्रपट आणि खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेणारे मराठी लेखन. रसिक मनाला भिडणारे आस्वादपर मराठी लेख येथे वाचा.
दुनिया फुलांची
फुलांची छायाचित्रे - काही ओळखीची तर काही अनोळखी.
जास्वंद : -
जास्वंद परागतंतू : -
सदाफुली : -
शब्दांच्या पलिकडले !
मंडळी नुकत्याच तुम्ही 'शरद्जींच्या' दोन कविता वाचल्या. त्याच दोन पत्रांची उलगड माझ्या शब्दात, 'गुरु आज्ञा शिरसावंद्य मानुन' मी इथे द्यायच धाडस करते आहे. प्रयत्न गोड मानुन घ्यावा!
कविता - पुस्तक आस्वाद
कविता या विषयावरचे फार अनवट पुस्तक सध्या वाचनात आले. पुस्तकाचे नाव आहे - "The language of life - a festival of poets" लेखक आहेत " Bill Moyers"
यामध्ये जवळजवळ ३४ कवींच्या अत्यंत ओघवत्या भाषेतील, वैचारीक संपत्तीने समृद्ध अशा, विश्लेषणात्मक मुलाखती असून या मुलाखतींमध्ये त्या त्या कवीच्या कविता तसेच त्या कवितेच्या निर्मीतीप्रक्रियेमागील विश्लेषण आदि भूमिका आदि गोष्टी सुस्पष्ट रीतीने विषद केलेल्या आहेत.
गॅरी स्नायडर (Gary Snyde) या कवीची पुढील कविताच पहा-
How poetry comes to me
It comes blundering over the
Boulders at night, it stays
हेल्थ फूड्स खरंच हेल्थी असतात?
हल्ली बाजारात सगळीकडे 'हेल्थ फूड्स ' ची धूम आहे. जिथे बघावं तिथे 'कोलेस्टेरोल फ्री' , 'फायबर रिच', 'शुगर फ्री', 'लो कॅल' इ. लेबलं लावून कितीतरी खाण्याचे पदार्थ किंवा संबंधित पदार्थ, दुकानाच्या किंवा मॉल च्या प्रत्येक शेल्फातून आपल्याला खुणावत असतात. ह्यातील बहुतांश प्रोडक्ट एका चमचमीत किंवा एरवी 'unhealthy' समजल्या जाणाऱ्या पदार्थाचा 'देवकृपेन' जणू आपल्याचसाठी बनवलेला आरोग्यपूर्ण अवतार असतो. उ. दा. फ्रायम्स, चीज बॉल, चीझी वेफर, बिस्कीट इ.
मिसळपाव