ही वारी चुकायची नाय
सालाबादा प्रमाणे यावर्षीही IAS (Indo Athletic Society) ची सायकल वारीची तयारी लवकरच सुरू झाली. यावर्षी ठरवले होते की चांगला सराव करून वारी चांगल्या वेगात पूर्ण करायची आणि परंतु लांब पल्याची राईड करणे काही शक्य झाले नाही आणि एक महिना आधी हाताला इजा झाली व सायकल चालवू शकलो नाही आणि रेकी राईडलाही जाता आलं नाही. मग शेवटी ठरवलं की यावर्षी मुख्य वारीच्या राईड मध्ये सगळ्यांबरोबर सहभागी होऊया.
दर्शन
दर्शन
चिपळूण सायकलिंग क्लब तर्फे पंढरपूर सायकल वारी झाली. खूप छान आणि मस्त अनुभव मिळाला. मी फार काही देव देव करणारी नाही. पण म्हणून देवळात जात नाही असाही नाही. मी नियमित पोथी वाचते, देवळात जाते. फक्त गर्दीच्या दिवशी, गर्दीच्या ठिकाणी देवळात जायला मला फारस आवडत नाही. वारीच्या चर्चेत जेव्हा पांडुरंगाचे दर्शन हा विषय निघाला तेव्हा मुखदर्शन साठी माझा हात पहिला वर होता. ३/४ तास लाईन मध्ये उभे राहून दर्शन घेणं मला पटत आणि आवडत नाही. त्यामुळे खरं तर माझ्यासाठी पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी ही वारी नसून एक सायकल टुरिंग याच प्रकारात मोडत होती.
पुणे स्टेशन झाले 165 वर्षांचे
पुणे रेल्वे स्थानकाला यंदा 165 वर्षे पूर्ण होत आहेत. पुणे स्थानकातून 14 जून 1858 रोजी नियमित रेल्वेवाहतूक सुरू झाली होती. त्यावेळी ही वाहतूक पुणे आणि खंडाळा यादरम्यानच होत होती. त्यानंतर काही महिन्यांमध्येच पुणे आणि दौंडदरम्यानचा लोहमार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. हे दोन्ही मार्ग ब्रॉड गेज होते. 1886 मध्ये घोरपडी आणि कोरेगाव (सातारा) दरम्यानचा मीटर गेज लोहमार्ग सुरू झाला. पुणे स्टेशनच्या सध्याच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन 27 जुलै 1925 रोजी केले गेले.
मिसळपाव