माझी अमेरिके तली गुढी
सर्व मिपा करां ना गुढी पाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा...
माझी गुढी अशी झाली होती.



भारताने न्युझीलंडचा दहा गडी राखून पहिल्या टेस्ट मध्ये विजय मिळवला !
जवळ जवळ ३३ वर्षानंतर भारत न्युझींलंड मध्ये टेस्ट मॅच जिंकला आहे !
सचिनच्या १६० धावांची खेळीने व हरभजनच्या फिरकी मुळे हा मोठा विजय भारतला मिळाला !
पुढील दोन्ही टेस्ट जिंकुन भारताने न्युझीलंडचा सुफडा साफ करावा ही आशा !!!
जय हो !!

कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..!
-- तात्या अभ्यंकर.