अजय-अतुलने एकापेक्षा एक अशी सरस गाणी देउन मराठी चित्रपट संगीतात एक नवे युगच निर्माण केले आहे.
ह्या द्वयीचे सगळ्यात जास्त कौतुक ह्याचे वाटते की, त्यांनीच म्हंटल्याप्रमाणे त्यांनी संगीत शिक्षण घेतलेलेच नाही. तरी सुद्धा त्यांचा संगीत अविष्कार इतका तालबद्ध असतो की, त्यांची कीर्ति आंध्रातही पोहोचली व त्यांनी एका तेलगू चित्रपटालाही संगीत दिले.
त्यांची गीते ऐकतांना मला रेहमानच्या "थिरुडा-थिरुडा" ह्या तामीळ गाण्यांचे संगीत आठवते. रेहमानच्या सुरुवातीच्या काळातील हा एक संगीतातील अप्रतिम नमुना होता.
राजगुरुनगर सारख्या छोट्याश्या गावातील ही जोडी असेच मनपसंत संगीत निर्माण करत राहो.
वाचने
12575
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
राजगुरुनग
राजगुरुनग
राजगुरुनग
In reply to राजगुरुनग by ३_१४ विक्षिप्त अदिती
'कोंबडी पळाली'
In reply to राजगुरुनग by ३_१४ विक्षिप्त अदिती
मन उधाण
या पोस्ट
खरंच गुणी आहेत कलाकार.
अजून १
In reply to खरंच गुणी आहेत कलाकार. by प्राजु
मी पण
अरे वा
गणपतीची गाणी
In reply to अरे वा by सहज
वर कुठेही
अजय
आम्हीदेखील
माहिती नव्हते
नव्या
उदे ग अंबे
In reply to नव्या by अनामिक
मुलाखत आवडली
In reply to उदे ग अंबे by विनायक पाचलग
विरुद्ध
अजय अतुल