Skip to main content

माझी अमेरिके तली गुढी

लेखक दिपाली पाटिल यांनी शनिवार, 28/03/2009 01:12 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा करां ना गुढी पाडव्या च्या हार्दिक शुभेच्छा... माझी गुढी अशी झाली होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5502
प्रतिक्रिया 30

प्रतिक्रिया

सु रे ख..! अन्य शब्द नाहीत! तात्या.

दिपाली, तुम्हाला गुढीपाडव्याच्या शुभेत्छा..!!! (खालचे प्रसादाचे ताट पाहुन मात्र सणकून भुक लागली). खादाडमाऊ

नैवेद्य सुरेख दिसतो आहे.. आणि गुढी सुद्धा! (काय करणार आमचं लक्ष्य आधी खाण्याकडे मग निमीत्ता कडे ;) )

दीपालीताई, नववर्षाभिनंदन!! पहिल्या फोटूतलं ताट दुसर्‍या फोटूत गायबलं आहे ही सूचकता आवडली! ;) चतुरंग

अरे हे फोटो फ्लिकरवरून चढवले आहेत का? इथे फ्लिकर बॅन आहे. काहीच दिसत नाहीये. :( बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो आहे :)

मस्त आहे गुढी आणि नैवेद्य पण..... :) समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

वाह काय सुंदर दिसतीय.. आम्ही सगळी तयारी केली.. पण काठीच नाही मिळाली! आजार्‍यांच्याच काठ्या मिळाल्या.. :( तू काय घेतलंयस गं ?

माझ्या कडे अगदि नविन Swiffer चा दांडा होता. आत्ता नेहमी ती च वापरते.

गुढी आणी नैवद्याचे ताट देखिल :)

मस्तच आहे गुढी! काठीचा प्रश्न एकवेळ सोडवता येइल पण (साखरेच्या) गाठींचा प्रश्न कसा सोडवलास? रेवती

In reply to by रेवती

बत्तासे मिळतात ना.. त्याची माळ रेडीमेड मला नाही दिसली खरं.. कदाचित आपल्यालाच करावी लागेल! :) पण बहुधा मिळते युएस मधे कुठे कुठे.. माझ्या मैत्रिणीला मिळाली..

वा!!! त्या सुंदर गुढीने अमेरिकन "घराला" महाराष्टीय घराची सात्विकता लाभली आहे असे वाटते आहे!

गुढी व प्रसादाचे ताट मस्तच......

गुढी अगदी सुन्दर! खूप आवडली. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

आपल्या प्रेरणेने पुढल्यावर्षी आम्हीसुद्धा गुढी उभारु शारजाहत.

दिपाली ताई गुढी आणि प्रसादाचे ताट दोन्ही फारच छान आहे. :) :) :) प्रसादाचे ताट छळत आहे. :( :( :( बाकी सुरेख

खूप छान्.मराठी संस्कृतीचा विजय असो! दिपालीजी अशीच संस्कृती जतन करा.

छान दिसतेय गुढी :) प्रसादाचे ताट लाजवाब!

वा अमेरीकेत असे जेवण!!!!!! कुठे राहता हो तुम्हि ;) गुढी क्लासच! -(गोंधळलेला) ऋषिकेश

मस्तच! नववर्षाच्या शुभेच्छा! - सँडी नको असलेल्या गोष्टी विसरायला पण त्यांची आठवण ठेवावी लागते.