डोक्याला ताप (की शॉट)
करोनामुळे सध्या सगळे lockdown होऊन घरात आहेत.. अश्या परिस्थितीत खरेदी होणार कशी, बराच माल घरात भरायचा होता..
मग शेवटी उठलो आणि बाजारात निघालो. तेव्हढ्यात मला एका आठवडी बाजाराची माहिती कळली.. बरेच दिवड तो बाजार ऑनलाइन भरत होता. साधारण तिथे आठवड्याला दीडशे टन माल खपतो असे पण कळले.
मग म्हणले की आता या बाजारात जाऊयाच.
बाजारात प्रवेश केला आणि समोर बघतो तर काय, नुसत्या मालाच्या राशीच राशी. मला कळेना यात राशी कुठे आहेत आणि माल कुठे, म्हणून दुकानदाराला शोधायला गेलो तर दुकानदार ध्यानात मग्न होते.. सहाय्यकाला विचारले की बाबा ध्यानातून कधी उठतील, तर वेगळीच माहिती कळली..
- Read more about डोक्याला ताप (की शॉट)
- 19 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments