बरेच लोक नवीन फ्लॅट खरेदी असतात पण कामाच्या गडबडीत म्हाडा च्या घोषणा बघायच्या विरून जातात म्हणून हा एक धागा
तसेच ह्या वेळी सोलापूर मध्ये करमाळा येथे १० लाखाला १ bhk आहे
कोणी फीडबॅक देऊ शकेल ?
ह्या भागात ह्या वर्षी पूर आला होता का ?
वाचने
4135
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रथम येणाऱ्यास प्रथम
रोचक धागा आहे हस्तरजी.
एकदम रोचक अन साहित्यीक धागा
In reply to रोचक धागा आहे हस्तरजी. by जॉनविक्क
तुम्बाड बघा