Skip to main content

काथ्थ्याकुट

आग आग म्हशी मला कुठ नेशी

लेखक कर्नलतपस्वी यांनी मंगळवार, 16/03/2021 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
अनुभव, शिक्षण, गावगाड्या मधे घालवलेले बालपण आणी सद्यस्थितीत अतंरजाला वर उपलब्ध असलेले आणी विषयानुसार संकलीत केलेल्या माहिती वर आधारीत लेख. ज्याचे श्रेय त्याला. उद्देश फक्त विसाव्याच्या क्षणांचा सदुपयोग. शुद्धलेखन, भाषा वैगेरे चुका शोधत बसू नये कारण उद्दिष्ट साफ आहे. " खट बायलेशी पडली गाठ – म्हणता उठ मेल्या चटणी वाट " मित्रांनो, आता पर्यंत अभंग, दोहे, सुभाषितं, आध्यात्म ,प्रवास वर्णन किवां शास्त्रीय संगीताच्या सारख्या किचकट काहिशा कंटाळवाण्या विषयांवर लिहीले. उपदेशात्मक, उदबोधक आणी अवांछित लेख तुमच्यावर थोपले. कधी चांगले तर कधी काहींच्या डोक्यात सुद्धा गेले असतील.

लाचलुचपत विभाग खरेच प्रामाणिक असतो काय?

लेखक प्रमोद देर्देकर यांनी शनिवार, 26/12/2020 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, बर्‍याच दिवसांनी लेख लिहतोय. त्याचं असं झालं की जानेवारी २०२० मध्ये मी रहात असलेल्या इमारतीत आमच्याच मजल्यावर माझ्या १ रुम किचन पेक्षा जास्त जागा असलेल्या अशा बाजुच्याच मोठ्या १ बी.एच.के. फ्लॅटमध्ये स्थलांतरीत होण्याची संधी चालुन आली. आणि मी ती उचलली. तसेच त्या समोरच्या पार्टीलाही छोटा फ्लॅट हवा होता म्हणुन त्यांनी माझा फ्लॅट घेतला तेव्हा आम्ही फक्त जागेची अदलाबदल केली. आमची अजुन टी.एम.सी. मध्ये नोंदणीकृत सोसायटी नाही. अनाधिकृत अपार्टमेंटच आहे. तर सगळी कागदपत्र , पैसे अशी तजवीज वगैरे करेपर्यंत फेब्रु.

काँग्रेसचे निवडणुक घोषणापत्र

लेखक डँबिस००७ यांनी शुक्रवार, 05/04/2019 00:50 या दिवशी प्रकाशित केले.
आताच्या निवडणुकीच्या धकाधकीत काँग्रेसने आपले निवडणुक घोषणापत्र सादर केलेले आहे. ह्या घोषणा पत्रा मध्ये बरेच वाद ग्रस्त मुद्दे घातले गेलेले आहेत जसे की १. देशद्रोही कायदा ( सेडिशन अ‍ॅक्ट ) रद्द करणे २. काश्मिरमध्ये लागु असलेल्या देशाच्या ३७० व ३५ कलमा ना रद्द बादल करण्याचा प्रयत्न बंद करणार. ३. काश्मिर सकट संवेदनशील राज्यात सैन्याला असणारे स्पेशल अधिकार रद्द करणार. ४. काश्मिर मध्ये भारतीय सैन्य जे बला त्कार वैगेरे करत असतात त्यावर कडक कारवाई करणार (पान ३५ मुद्दा क्रः ६ ) ५. ७२, ००० रु प्रती कुटूंब मदत देणार ६.

हे बघा......

लेखक दीपक११७७ यांनी सोमवार, 09/04/2018 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्त.कॉम वरील बातमी इंग्लंडची राणी प्रेषित मोहम्मद यांची थेट वंशज; मोरोक्कोतील इतिहासतज्ज्ञाचा खळबळजनक दावा ब्रिटनच्या राजघराण्याच्या वंशज राणी एलिझाबेथ द्वितीय या इस्लामचे संस्थापक प्रेषित मोहम्मद यांचे थेट वंशज असल्याचा खळबळजनक दावा एका विदेशी इतिहासतज्ज्ञाने केलेल्या अभ्यास करण्यात आला आहे. लोकसत्ता ऑनलाइन | Updated: April 9, 2018 10:41 AM [इंग्लंडची राणी प्रेषित मोहम्मद यांची थेट वंशज; मोरोक्कोतील इतिहा

गाडीवरची पाटी

लेखक सालदार यांनी मंगळवार, 09/01/2018 13:47 या दिवशी प्रकाशित केले.
 परवा गावातल्या परसूआबाचे दाजी जे मुंबईला असतात ते आले होते. दाजीसाहेब मुंबईला पोलिसात मोठ्या हुद्यावर आहेत. चारचाकिने संपुर्ण परिवारासोबत ते आले होते. असाच परसुआबाला भेटायला गेल्यावर त्यांची भेट झाली. गाडित बसुन मुंबईला परत जायची त्यांची तयारी चालली होती. अचानक माझी नजर गाडिच्या काचेला आतुन लावलेल्या पीवीसी पाटीवर गेली. त्या पाटीवर मोठ्या लाल अक्षरात पोलिस असे लिहले होते. मला खुप विचित्र वाटलं. तुमच्या खाजगी प्रवासात, जेव्हा तुम्ही कामावर (ड्युटीवर) नाहीत तेव्हा तुम्हाला तुमच्या नोकरीच्या हुद्याची पाटी लावुन फिरावेसे का वाटावे?

मानवाचेच मुळ अफ्रिकेत का?

लेखक दीपक११७७ यांनी शनिवार, 25/03/2017 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
आताची श्री शैलेन्द्र यांची सुरु असलेली||कोहम्|| लेख मलिका आणि डॉ सुहास म्हात्रे याची 'पृथ्वीतलावरचा सर्वात महान प्रवास' लेख मलीका, या दोन्ही लेख मालिका अत्यंत छान आहेत. या दोन्ही लेख माले मध्ये मनुष्य प्राण्याच्या उगमाची आणि भ्रमणाची कथा/गाथा तर्क आणि शास्त्रीय आधारावर मांडली आहे. या मध्ये वारंवार उल्लेखलेली एक थेरी आहे (जी सर्व मान्य आहे?). ती आशी की डिएनए चाचणी नुसार सर्व मनुष्य प्राण्यांचे उगम स्थांन अफ्रिकेत आहे तेथुनच सर्व मनुष्य अरब,चिन, भारत, अमेरिका, युरोप, ई. ई म्हणजे जगभर पसरले. म्युटेशन मुळे ते वेगळे दिसतात/ आहेत बाकी त्यांचे मुळ डिएनए हे अफ्रिकेतलेच आहे.

५ वर्षा च्या मुलीचा हट्टीपणा कसा कमी करू?

लेखक जोशी पुण्यात दन्गा यांनी रविवार, 07/08/2016 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमची 5 वर्षांची मुलगी प्रचंड हट्टी आहे. ती कुठल५ही गोष्ट इतकी ताणते की शेवटी माझा संयम सुटतो आणि त्याची परिणिती तिला फटके पडण्यात होते आणि ज्याचे मला फार वाईट वाटते. तिला म्हणे मी रागावते आणि फटके देते याची भीती वाटते. हे असं बोलून ती तिच्या बाबाची आणि आज्जीची सहानुभूती मिळवते,आणि शेवटी सगळं तिच्या मनासारखे होते मला वाटते की माझी मुलगी भयंकर नाटकी आहे. तिला खरचं भीती वाटत असती तर तिनी ताणण्याची पुनुरावृत्ती नसती केली. १. मी नक्की काय करावं की ज्यांनी मुलीचा हट्टीपणा कमी होईल? २. माझ्या तिच्याशी वागण्यात काय बदल करु? (नवरा आणि सासूबाईंना फार काही सांगून फायदा नाही.)

शाश्वत विकासाचा पर्याय - मच्छीमारांसाठी

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी सोमवार, 04/04/2016 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक लेख नुकताच वाचनात आला. सध्या महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार व संबधीत संस्थांकडून मासेमारीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातील प्रमुख बाब घटलेले मस्त्योत्पाद्न आहे. परदेशी ट्रेलर्स, प्रचंड प्रमाणात वाढलेले जल प्रदुषण आणि हवामान बदल अशी प्रमुख कारणे सांगितली जातात. खालील लिंक एका प्रयोगाची माहिती देते. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.

लग्न न टिकण्याची कारणे व त्यावरील उपाय

लेखक हेमंत लाटकर यांनी सोमवार, 11/01/2016 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
21 व्या शतकात मुलां-मुलींचे लग्न जमणेच अवघड नाहीतर टिकणेही अवघड झाले आहे. त्याची काही कारणे.... बदलती मानसिकता: : दोघांचे विचार पटत असतील तरच एकत्र राहा. स्वभाव वेगळे आहेत, एकमेकांचे पटत नाही असे वाटले तर वेगळे व्हा, अशी संकल्पना रुजत आहे. सामाजिक बदल : आज मुली उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आहेत. आता मी सक्षम आहे तर मी का सहन करायचे, असे मुलींचे म्हणणे असते. बदलती जीवनशैली : सोशल मिडियाच्या अतिरेक वापरामुळे नातेसंबंधात दरी निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत.