Skip to main content

शाश्वत विकासाचा पर्याय - मच्छीमारांसाठी

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी सोमवार, 04/04/2016 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक लेख नुकताच वाचनात आला. सध्या महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील मच्छीमार व संबधीत संस्थांकडून मासेमारीबाबत बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यातील प्रमुख बाब घटलेले मस्त्योत्पाद्न आहे. परदेशी ट्रेलर्स, प्रचंड प्रमाणात वाढलेले जल प्रदुषण आणि हवामान बदल अशी प्रमुख कारणे सांगितली जातात. खालील लिंक एका प्रयोगाची माहिती देते. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. The Seas Will Save Us: How an Army of Ocean Farmers are Starting an Economic Revolution माझ्या मते हवामान बदल, प्रदुषण व रोजगाराची शाश्वतता याला जबाबदार फक्त आणि फक्त (काही) माणसांचा वाढलेला हव्यासच आहे. डिस्क्लेमरः मी कट्टर शाकाहारी आहे त्यामुळे मासे याबाबतीत मी तज्ञ नाही. सदर लेखाचा उद्देश फक्त पर्यावरणपुरक माहिती सादर करणे हा आहे.

वाचने 1022
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया