Skip to main content

मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा३

लेखक jaypal यांनी मंगळवार, 12/06/2012 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा १ मेक्रो मोड फोटोग्राफी- फुलवा २ नमस्कार मंडळी मेक्रो फोटोग्राफी मुळे मला फोटो ग्राफिचा छंद लागला.(पहिले प्रेमच म्हणाना) तेंव्हा त्याचे काही नमुने बघुयात. या फुलांच्या फोटो पैकी काही फोटो इथेच या पुर्वी एखाद्या धाग्यात दिले अस्ण्याची शक्यता आहे तेंव्हा रीपीटेशन झाल्यास क्षमस्व. केमेरा = निकॉन डि ९०/ लेन्स = निकॉन १०५ / मोड = (बहुतेक सगळेच) मेन्युअल + हेन्डहेल्ड्+ट्रायपॉड विरहित. १. 1 २. f2 ३. f3 ४. f4 ५.वरिल फुलाचा अजुन जवळुन (क्लोजअप) घेतलेला फोटो. f5 ६. f6 ७. f7 ८. f8 ९. f9 १०. f10 ११. f11 १२. f12
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7398
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर. मस्तच

सगळेच फोटो आवडले. तिसर्‍या फोटोतले एकामागून एक वर येणारे किडे बघून मजा वाटली. दहाव्या फोटोसारखाच आमचा एक गरीब प्रयत्न ;) (फोटो बर्‍यापैकी सारखाच असल्याने शेअर करावेसे वाटले. लेखकाची हरकत नसावी अशी आशा आहे.)

मस्तच !! तुमची काय हरकत नसेल तर यातला एखादा फटु डेस्क टोप वर घेइन म्हणते :) स्मिता , तेरा ( फुल का ) फटु वी चंगा है गा :)

मदत मदत मदत, फोटो क्र. ९ आणि ११ चा अँड्राईड साठी वॉलपेपर करुन देईल का कुणी ? बाकी फोटो एकदम ढिकच्याक आहेत हे खरं.

आ हा ! क्या बात है ! आता आमचे बी दोन - !

६, ७, ९, १२ विशेष करुन आवडले!

फोटूज् अगदी जबरदस्त जयपालराव! सुंदर, अप्रतिम वगैरे वगैरे..... :-) तिन्ही भाग खूप आवडले. आमचा, असले फोटो काढताना नेहमीच फोकस गंडतो म्हणून असे चांगले फोटो पाहून सध्या आनंद मानतो. :-)

सुरेख आहेत फोटो! :)

वाचकांचे तसेच प्रतिसादकर्त्यांचे धन्यवाद :-)

लै भारी, अप्रतिम, सुंदर! आणि जे काय म्हणायचं राहिलं आहे ते म्हटलंय असे समजावे!