Skip to main content

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी मंगळवार, 15/04/2025 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichu…

वाचने 48519
प्रतिक्रिया 426

प्रतिक्रिया

In reply to by अमरेंद्र बाहुबली

मुंबईत २००६ मध्ये अनेक लोकलमध्ये बॉंबस्फोट होऊन २०० नागरिक गेले होते. तेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री रा. रा. पाटील, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, पंतप्रधान सोनिया गांधी, नामधारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तात्काळ राजीनामा दिला होता आणि या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे हे स्पष्ट केले होते.

In reply to by श्रीगुरुजी

अद्याप त्यांनी , रामायण आणि महाभारत पण वाचलेले नाही... "कौटिल्याचे अर्थशास्त्र" तर त्यांनी हातात पण घेतले नसेल...

In reply to by श्रीगुरुजी

या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे हे स्पष्ट केले होते. असे मनमोहन सिंह स्वतः म्हणाले होते ? काही संदर्भ असेल तर कृपया द्यावा. असे जर म्हणाले असतील ते खरोखर तर अवघड आहे बाबा फार किमान त्यांच्या कडून तरी इतक्या टोकाच्या पक्षपाती भेदभावा ची अपेक्षा नाही. कृपया तुम्ही काही पुरावा दिला तर तपासता येईल.

In reply to by मारवा

९ डिसेंबर २००६ या सोनिया गांधींच्या ६० व्या वाढदिवसाच्या पवित्र दिवशी एका भाषणात मनमोहन सिंगांनी खालील प्रवचन दिले होते. The component plans for Scheduled Castes and Scheduled Tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on resources. Manmohan Sing's complete speech

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही दिलेल्या भाषणाचे text वाचले. भाषणाची एक क्लिप ही सापडली. एकूण हा प्रकार अतीशय खेदजनक आणि धक्कादायक असा आहे. लोकशाही च्या कुठल्याच तत्वात हा भेदभाव आणि पक्षात बसू शकत नाही. ही उघड उघड लांगुलचालन किंवा vote bank politics आहे. थोडी शंका होती की एक सर्व मागास वर्ग ते म्हणताय पण त्यानंतर अत्यंत specific शब्द particularly Muslim. Minority हा शब्द वापरून सर्वच शंका मिटवून टाकल्या. अवघड आहे एकूण असो

In reply to by मारवा

थोडी शंका होती की एक सर्व मागास वर्ग ते म्हणताय पण त्यानंतर अत्यंत specific शब्द particularly Muslim. Minority हा शब्द वापरून सर्वच शंका मिटवून टाकल्या. त्यावर press release करून खुलासा केला आहे. अर्थात हे तुम्हाला मान्य व्हायलाच हवे असा आग्रह नाही. https://archivepmo.nic.in/drmanmohansingh/press-details.php?nodeid=516

In reply to by आग्या१९९०

मनमोहन सिंग यांनी 1 यात particularly Muslim minority हा जो उल्लेख केलेला आहे त्याचे शुन्य स्पष्टीकरण दिलेले आहे त्यावर दांभिक मौन बाळगलेले आहे. हे माहीत असूनही की आक्षेप नेमका त्यावर आहे. त्यानंतर त्यावर शून्य प्रतिक्रिया देऊन इतर बोलणे याला केविलवाणी सारवा सारव नाहीतर काय म्हणणार ,? 2 यात अजून गंभीर बाब अशी आहे की इतर वर्ग जो ते म्हणतं आहेत. म्हणजे sc st childern women या सर्वांच्याही वर particularly Muslim. minority ते निःसंदिग्ध पणे ठेवत आहेत. सध्या विदा ने म्हणजे किमान जरीं धरले तरी एकूण मुस्लिम संख्या व एकूण इतर minority संख्या तरी किती मोठा फरक आहे. 3 किमान मनमोहन सिंग असे विधान करू शकतात असे मला तरी प्रथम दर्शनी वाटले नव्हते. यातील जे minority नाहीत बहुसंख्य आहेत त्यातील नुसत्या आर्थिक मागास यांचा जरी किमान आकडा लक्षात घेतला तरी. त्यांचे हे विधान किती पक्षपाती किती भेदभावपूर्ण किती लांगूलचालन करणारे आहे हे उघड आहे. आणि हे समोर आलेले सत्य आहे आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लोकमतच्या दर्डा ना माझ्या माहितीप्रमाणे हे कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि यातच बहुधा मनमोहनसिंग एक आरोपी आहेत. लोकशाही म्हणवणाऱ्या देशात इतका पक्षपात इतका भेदभाव एकूण आनंदच आहे. असो

In reply to by मारवा

It will be seen from the above that the Prime Minister's reference to "first claim on resources" refers to all the "priority" areas listed above, including programmes for the upliftment of SCs, STs, OBCs, women and children and minorities. अजून किती स्पष्ट पाहिजे. सरकारची पहलगामची चूक जिव्हारी लागल्याने मागील सरकारची जी कधी सिद्ध झाली नाही ती प्रकरणे उकरून काढून विषयांतर करायचा प्रयत्न चालू आहे. ५ मे च्या भीती भर त्यात .

In reply to by आग्या१९९०

सरकारची पहलगामची चूक जिव्हारी लागल्याने मागील सरकारची जी कधी सिद्ध झाली नाही ती प्रकरणे उकरून काढून विषयांतर करायचा प्रयत्न चालू आहे. अगदी अगदी! आधी तर सरकार विरुद्ध बोलूच नका म्हणून दमदाट्याही करत होते इथेच!

In reply to by मारवा

आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लोकमतच्या दर्डा ना माझ्या माहितीप्रमाणे हे कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि यातच बहुधा मनमोहनसिंग एक आरोपी आहेत. मनमोहन सिंगांचे आरोपत्रात नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने खिरापतीसारख्या स्वस्तात वाटलेल्या कोळसा खाणींचे वाटप रद्द करून नव्याने लिलाव करायला लावला. वाटप करण्याच्या काळात सिंग कोळसामंत्री असल्याने सर्व घोटाळ्यासाठी तेच उत्तरदायी होते. २५ मे २०१४ या दिवशी पायउतार होण्यापूर्वी कोळसा खाणी वाटपाच्या सर्व नोंदी असलेल्या धारिणी लंपास करण्यात आल्या जेणेकरून नवीन सरकारला पुरावे मिळू नयेत. न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर मनमोहन सिंगांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली होती की मी न्यायालयातच माझे निर्दोषित्व सिद्ध करेन. प्रत्यक्षात दुसऱ्या न्यायालयात जाऊन सुनावणी स्थगितीसाठी अर्ज दिला. घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याशिवाय हे झाले नसते. असो. ते आता नाहीत, खाणीवाटप रद्द करून लिलावाद्वारे सरकारला भरपूर पैसे मिळताहेत. पण आरोपपत्रात नाव कायम आहे. खरंच निर्दोष असते तर अमिताभ बच्चन (बोफोर्स प्रकरण) किंवा लालकृष्ण अडवाणींसारखे (जैन हवाला वासरी प्रकरण) न्यायालयात खटला लढून स्वत:ला निर्दोष सिद्ध केले असते.

In reply to by मारवा

अतिशय पक्षपाती माणूस होता. हे वक्तव्य काय, सच्चर आयोग काय . . . सैन्यातले सुद्धा मुस्लिम मोजायला निघाले होते. तेव्हा सैन्यप्रमुखांनीच फटकारले होते. सध्या पप्पू जाईल तेथे तुमच्यात किती इतर मागासवर्गीय आहेत, तुमच्यात किती मागासवर्गीय आहेत असे अत्यंत प्रक्षोभक प्रश्न विचारून जातीयवाद भडकविण्याचा प्रयत्न करतो, तसेच मनमोहन सिंग मुस्लिम मोजत होते. बरं सच्चर आयोगाने मुस्लिमांची आकडेवारी गोळा केली म्हणे आणि ते अत्यंत हलाखीच्या स्थितीत आहेत असा दावा करून त्यावर उपाय काय सांगितला तर त्यांना राखीव जागा द्या. म्हणजे जर हलाखीच्या स्थितीत असतील तर त्यामागील कारणे शोधून (पोरांचे लेंढार, शिक्षणाकडे संपूर्ण दुर्लक्ष इ.) ती कारणे नष्ट करणे यावर अवाक्षर नाही. एखादे मूल अंगाने भरत नसेल तर इतरांच्या ताटातले काढून त्या पोराला दुप्पट खायला घालणे हा अत्यंत चुकीचा उपाय आहे. पोराची वैद्यकीय तपासणी करून मधुमेह, क्षयासारखा एखादा आजार आहे का हे शोधून त्यावर उपाययोजना केली तर पोरगं अंगाने भरू शकतं. हे काही न करता दुप्पट खायला दिलं तरी पोर खंगतच जाणार कारण जखम पायाला आणि मलमपट्टी डोक्याला आशी यांची अवस्था. यांना मुस्लिमांचे तर सोडाच, पण फक्त स्वतः व गांधी घराणे सोडून कोणाचंच भलं करायचं नव्हतं. म्हणून तर मुस्लिमांना राखीव जागा असा चाटूगिरीचा उपाय शोधला होता. पप्पू हेच करतोय. जात्याधारीत जनगणना, राखीव जागा वाढविणे यातून कोणाचेही भले होणार नाही. याला मागासवर्गीयांविषयी एवढा कळवळा कसता आपली वायनाडची जागा बहिणीऐवजी एखाद्या मागासवर्गीयाला दिली असती. मनमोहन सिंगांनी मुस्लिमांचा साधनसंपत्तीवर प्रथम हक्क आहे हे उघड उघड बोलून दाखविलं. नंतर प्रकरण अंगाशी आल्यावर केविलवाणी सारवासारव करण्याचा निष्फळ प्रयत्न केला..

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाळा, जरा अजुन खोदकाम कर... एकांगी शोधू नकोस... थोडे रामायण आणि महाभारत पण वाचत जा.... असो, आनंद आहे...

In reply to by मुक्त विहारि

सामना नामक टॉयलेट पेपर वाचून पुढील कामासाठी वापरणाऱ्यांना जगातील इतर कोणतीही पुस्तके वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्याच सामनाकारांच्या पाया पडून आपला आवडता पक्ष महाराष्ट्रात मोठा झालाय!

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कमी वाचन आणि व्यक्ती द्वेष, अंगात भिनले की, तुमचे असे विनोदी प्रतिसाद येणारच....

In reply to by श्रीगुरुजी

कागलकरांचा अभ्यास प्रचंड होता, अनेक अंधभक्त मैदान सोडून धोतर सावरत पळत सुटायचे. मी कुठेच नाही. :)

दहशदवाद्यांना फक्त गैरमुस्लीमांना मारायचे होते. त्यांना भारतातील मुस्लिमांना हिंदूंपासून वेगळे पाडायचे होते. देशातील सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी लोकसभेत मुस्लिम खासदारांना अश्लील भाषेत बोलताना साऱ्या जगाने बघितले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते हसत होते. ह्याच दुखावलेल्या मुस्लिमांनी उद्या दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवली तर आश्चर्य वाटायला नको. कोणी कितीही नाकारले तरी दहशतवाद्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धार्मिक ध्रुवीकरण धोरणाचा फायदा घेतला हे सत्य आहे. आता कितीही सौगात ए अमुक तमूक रेवड्या वाटल्या तरी फायदा होणार नाही.

In reply to by आग्या१९९०

मुस्लिमांनी उद्या दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवली तर . . . दाखवली तर? मग इतकी दशके मूळ मुस्लिमांचे व हिंदू नाव असलेल्या मुस्लिमांचे काय सुरू आहे?

हिंदू नाव असलेल्या मुस्लिमांचे काय सुरू आहे? सौगात ए रेवडी चालू आहे.

In reply to by श्रीगुरुजी

पार्टी सौगात ए रेवडी वाटणाऱ्याकडून घ्या, तुम्हाला नाराज करणार नाही तो. १० सतरंज्या अधिक उचलायचे बळ मिळेल तुम्हाला.

In reply to by आग्या१९९०

जबरजस्त! कंदहारला जातीने जाऊन अतिरेकी सोडून येणारे सौगात ए रेवड्या नाहीतर आणखी काय वाटणार?

In reply to by मुक्त विहारि

कीवही वाटत नसेल तर संबंधित सदस्य प्रतिसाद देण्यायोग्य का वाटतो? अगदी राहवले नाही तर कधीतरी प्रतिसाद देण्यापासून रोखता येणार नाही हे मान्य. पण दरवेळेस अशा सदस्याला प्रतिसाद देऊन त्याची दखल का घ्यायची? त्याचे महत्व का वाढवायचे?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पण.... अद्याप तरी काही आशा आहे... ह्यांच्या पेक्षा पण जास्त हेकट मानसिक रोगी बघितले आहेत... वाचन कमी आणि व्यक्ती द्वेष, हे त्यांचे दोन दोष आहेत.. ज्या क्षणी त्यांना हे पटेल त्या दिवशी त्यांचे, चिंतन आणि मनन सुरू होईल आणि त्यांची वैचारिक प्रगल्भता पण वाढेल... तूम्ही, सुबोध खरे, कर्नल तपस्वी, गुरुजी, पटाईत ही काही सर्व सामान्य माणसे नाहीत, हेच त्यांना समजत नाही. अद्याप त्यांनी, रणजीत चितळे यांचे लेख पण वाचले नाहीत की त्यांनी दिलेली शपथ पण वाचली नाही.. कधी कधी असे वाटते की, रामदास, सर्वसाक्षी, रणजीत चितळे, डॉक्टर म्हात्रे, इथे येत नाहीत, तेच उत्तम आहे...

In reply to by मुक्त विहारि

ह्यांच्या पेक्षा पण जास्त हेकट मानसिक रोगी बघितले आहेत... उदाहरणार्थ कागलकर. माबोवर तर असल्या़ची रेलचेल आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बऱ्याच दिवसानी कागलकरांची कुणीतरी आठवण काढली! कोरोनात दिवसरात्र त्यांनी रुग्णांची सेवा केली होती. श्रीगुरुजी, सुबोध खरे वगैरेंचे ते चांगले मित्र होते, हे तिघे आपापल्या घरी ग्लास रिकामे करून (दुधाचे) टायपायला बसले की निबंधच्या निबंध लिहिले जात. मिपापाखराना चर्चेची आयती मेजवानी मिळे! कागलकर फार लवकर गेले! कागलकाराना श्रद्धांजली!

आजच्या सर्वपक्षीय बैठकीत शिउबाठा नामक दुर्गंधीचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता म्हणे. घराबाहेर बातमीदारांसमोर वाटेल ते बरळता येतं. मालक लंडनची थंड हवा खातोय. बैठकीत मोदी-शाहंनी यांच्याकडे नुसतं बघितलं असतं तरी फाटली असती हे ओळखूनच लपून बसले असावे. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत यांना कमोडमध्ये टाकून फ्लश का केलं हे पुन्हा एकदा लक्षात आलं.

In reply to by श्रीगुरुजी

योग्य केले, दुर्लक्ष करून “असल्या” लोकाना महत्व दिले नाही. मोदी म्हणजे काय इंदिरा आहे का त्यांच्या बैठकीला जायला? उद्धव ठाकरेंबद्दल आदर अधिक वाढला, अश्या इन्स्पिरेशनल बातम्या टाकत जा गुरुजी धन्यवाद.

In reply to by श्रीगुरुजी

ते म्हणे कुठल्यातरी दुर्गम भागात दौरा करत आहेत. म्हणुन येता येणार नाही असे त्यांनी कळवले आहे. वर्क फ्रोम होम आहे का असे विचारत होते. कुठला दुर्गम भाग आहे काय माहीत जिथे वर्क फ्रोम होम करता येते पण दिल्ली ला जाता येत नाही. असो. ब्याद नव्हती तेच बरे झाले.

In reply to by सुक्या

ते, पाच वेळा अजान ऐकायला गेले असतील... मध्यंतरी त्यांचा पक्ष अजान स्पर्धा भरवणार होता. वरील प्रतिसाद, सुक्या ह्यानाच आहे... अर्थात्, लोचट माणसाचा काही भरवसा नाही.....

In reply to by मुक्त विहारि

उठा सहकुटुंब लंडनमध्ये थंड हवा खातोय. राऊत, सावंत इ. ची मोदी-शाहंसमोर जाण्याच्या नुसत्या कल्पनेने तंतरली. मुंबईत घराबाहेर उभे राहून शिवीगाळ करायला अक्कल लागत नाही. पण सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी किंवा शाहंनी चष्म्यातून नुसती नजर टाकली असती, तर बसल्या जागी यांची चपि झाली असती. म्हणून तर जाण्याचे धैर्य झाले नाही.

In reply to by श्रीगुरुजी

एकनाथ शिंदे काश्मिरात तळ ठोकून बसलेले आहेत. जी काही जमेलं ती मदत करत आहेत. त्या मदतीने किमान काही लोकांचा तरी त्रास वेदना कमी होत आहे. हे लंडन मध्ये ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे सर्व संकट समस्या माहिती असूनही अजूनही सुटी सोडून यायला तयार नाहीत या पार्श्वभूमीवर महत्वाचे आहे. यावरून शिंदे हे खरोखर तळागाळातील कार्यकर्ते होते हे त्यांच्या पुढाकार घेऊन केलेल्या कृतीने दिसून येते. हा approach महत्त्वाचा आहे. उद्धव ठाकरे किमान अशा संकटाच्या प्रसंगी तरी सर्वपक्षीय बैठकीला हजर रहावयास पाहिजे होते. ओवेसी व राहुल गांधीच्या मध्येतरी तेवढी परिपक्वता दिसून येते. या.प्रसंगावरून उद्धव ठाकरे यांची त्यांच्या पक्षावर पकड का ढिली झाली त्याचा काही.प्रमाणात उलगडा होत आहे. त्या सत्तेच्या काळातही बहुधा शिंदे सारखे कार्यकर्तेच ground ला काम करत असावीत. शेवटी meritocracy wins !

In reply to by मारवा

ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे सर्व संकट समस्या माहिती असूनही अजूनही सुटी सोडून यायला तयार नाहीत दौरा अर्धवट सोडून काश्मीरला न जाता बिहारला विमानांचे खेळ बघायला गेले असते. लंडनला आहे तेच बरे आहे.

In reply to by मारवा

एकनाथ शिंदेना खरच तळमळ असले तर सुरक्षेत अपयशी ठरल्याची जबाबदारी स्वीकारायला लागून अमित शहा मी अजित डोभाल ह्यांचा राजीनामा मागायला हवा! शिंदे हे करतील का?

ठाकरेंनी बैठकीला आपल्या खासदाराना उपस्थित न राहायला सांगून भाजप आणी सरकारला आपली लायकी दाखवून दिली ह्यामुळे मीपावरील अनेक ठाकरेद्वेष्ट्यांचा जळफळाट झाला आहे! :) मज्जा येतेय! :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माकड म्हणते राजा भिकारी माझी टोपी पळवली, राजा रागाने टोपी फेकून देतो , माकड म्हणते राजा घाबरला माझी टोपी फेकली. कशाशी कशाचा संबंध नाही, उगाच कोणी अंगावर घेऊ नका. येथील फालतुगिरीला हातभार लावला इतकेच.

बैसरनची 'ती' जागा दरवर्षी जूनपासून पर्यटकांसाठी खुली होते. पण यंदा एप्रिलमधेच झाली. पोलिस, लष्कराला याची माहिती नव्हती. यावरुन हे नक्की आहे की कोणी स्थानिक माणसांनीच अतिरेक्यांशी हातमिळवणी करुन पर्यटकांना जाणूनबुजून मरणाच्या दारात ढकलले. पोलीस, तपास यंत्रणांचे हे अक्षम्य अपयश आहेच. हल्ल्यात सामील असणार्‍या देशांतर्गत आणि पाकीस्तानातील सूत्रधारांना लवकरात लवकर मृत्युदंड मिळाला पाहिजे.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पुलवामाचे सत्य ज्याप्रकारे बाहेर आले त्याच प्रमाणे ह्याचेही येईल!

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

पहलगाम च्या घटनेत सरकारचे अपयश निश्चितच आहे आणि उघड आहे. यासाठी सरकारला जब विचारणे देखील अगदी योग्यच आहे. पण ही घटना म्हणजे सरकारने जणू मुद्दाम घडवून आणली असे म्हणणे याला काहीही अर्थ नाही बेस नाही पुरावा नाही. त्याचप्रमाणे 370 हटवून देखील इतक्या दीर्घकाळ हिंसाचार नियंत्रणात ठेवला. पर्यटकांची वाढलेली विक्रमी संख्या हा त्यांनी व एकूण सर्व जनतेने काश्मिरच्या शांततेवर दाखवलेला विश्वासच होता. तसे नसते तर इतक्या विक्रमी संख्येने पर्यटक आले नसते. हे सरकारचे एक मोठे यश आहे. याला पहलगाम च्या घटनेने निश्चित तडा गेला व तो कमावलेला विश्वास नक्कीच डगमगला. यावर सरकार कडून आता अपेक्षा ठेवण्यात जाब विचारण्यात काहीच गैर नाही. पण म्हणून त्यांनी 22 एप्रिल पर्यंतची जी सकारात्मक परिस्थिती आणि सुरक्षित भावना निर्माण केली ज्याने इतके पर्यटक मुळात तिथे येऊ शकले. येऊ धजले त्याचे श्रेय नाकारण्यात अर्थ नाही. आता सरकार समोर आव्हान पुन्हा विश्वास संपादन करणे हा आहे

In reply to by मारवा

असा काही विचार न करता आपण सुरक्षेत अपयशी ठरलो म्हणून २००८ साली शिवराजसिंह चौहान नी तेव्हाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ह्यांनी राजीनामे दिले होते, ते पडला चिकटून बसले नव्हते नी कुणाही काँग्रेसीने त्यांचे समर्थन केले नव्हते, आजकाल सरकार अपयशी ठरूनही मोदी शहांची काही लोक आरती ओवाळतात! नीतिमत्ता अशी औषधालाही शिल्लक राहिलेली नाही ना भाजपच्या नेत्यात ना समर्थकात!

काही म्हणा अभिजीत बिचकुलेंच्या नमनाने सुरू झालेला हा धागा १२-१५ दिवसातच २५० चा टप्पा क्रॉस करून गेला.

आज स्वर्गीय इंदिरा गांधी पंतप्रधान असत्या तर भारतीय फौजा ४८ तासाच्या आत लाहोरात असत्या, फक्त बोलबच्चन न देता प्रत्यक्ष कृती केली असती! भारताला इंदिरा गांधींसारख्या कणखर नेत्यांची गरज आहे.

काही राजकीय नेते, समाजमाध्यमातील प्रतिसाद, मिपावरील काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून लक्षात आलंय की त्यांना पहलगाम हत्याकांडामुळे मनस्वी आनंद झालाय. मोदींना झोडपायची आयतीच संधी नशिबाने दिली या भावनेने त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत.

In reply to by श्रीगुरुजी

"मोदी को बोलो..." असे अतिरेकी बोलले होते... आता माझा तरी मोदींवर पूर्ण विश्वास आहे... की मोदी नक्कीच बदला घेतील.... संदर्भ.... कौटिल्याचे अर्थशास्त्र....

काही राजकीय नेते, समाजमाध्यमातील प्रतिसाद, मिपावरील काही सदस्यांचे प्रतिसाद वाचून लक्षात आलंय की त्यांना पहलगाम हत्याकांडामुळे मनस्वी आनंद झालाय. मुस्लिमद्वेशाची गरळ ओकायची तसेच संबंध नसताना ठाकरे पवारद्वेष करायची संधी नशिबाने दिली या भावनेने त्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत.

In reply to by मुक्त विहारि

पहलगाम हमले में शामिल आतंकी आदिल का घर सुरक्षाबलों ने बम से उड़ाया, आसिफ का घर बुलडोजर से गिराया- VIDEO https://www.aajtak.in/india/news/story/pahalgam-attack-security-forces-… अशा बातम्या मराठी भाषेत लगेच का येत नाहीत?

In reply to by मुक्त विहारि

भारतीय सेना का हल्ला बोल, मार गिराया लश्कर का बड़ा कमांडर; पहलगाम का बदला https://www.livehindustan.com/national/let-top-commander-killed-in-enco… ------- मोदी नक्कीच बदला घेणार.....

घोड़ा चालक ने खुद को 'पूरन सिंह' बताया, जांच में निकला मनीर हुसैन; वैष्णो देवी रूट पर 2 लोगों को पकड़ा गया https://www.indiatv.in/jammu-and-kashmir/jammu-kashmir-two-men-posing-a… ----- काय बोलावं ते सुचेना....

Pahalgam Attack: घोड़े वाले से पुलिस तक के मिले होने का संदेह, शुभम के परिजनों ने सीएम को दीं कई जानकारियां https://www.amarujala.com/photo-gallery/uttar-pradesh/kanpur/pahalgam-a… ----- एक तर बातमी छापील आहे आणि दुसरे म्हणजे, मराठी भाषेत ही बातमी मिळाली नाही...

Pahalgam Terrorist Attack : पैशांचा लोभ पर्यटकांच्या जीवावर उठला, या दोघांनी आपल्याच देशाला दिला धोका https://www.tv9marathi.com/national/pahalgam-terror-attack-all-party-me… ----- वरील बातमीत, पुरेशी माहिती दिली आहे.. -----

In reply to by मुक्त विहारि

कश्‍मीर में आना है तो कलमा सीख लो, वर्ना… पाकिस्तानी दोस्त ने एक्ट्रेस को धमकाया, बुरी तरह डरी हीरोइन, कैंसिल किया ट्रिप "कलमा सीखों या अंजाम भुगतो... पाकिस्तानी दोस्त ने दी पायल घोष को चेतावनी, बुरी तरह डरी हीरोइन, कैंसिल किया ट्रिप - News18 हिंदी" https://hindi.news18.com/amp/news/entertainment/bollywood-payal-ghosh-r… ----

In reply to by मुक्त विहारि

पहलगाम हमले का निकला 'हमास कनेक्शन', इजरायल ने खोले कई राज; POK में लश्कर-ए-तैयबा से हुई थी सीक्रेट मीटिंग https://www.jagran.com/world/other-hamas-connection-pahalgam-attack-isr… ------- ह्याच हमासला "सेव्ह गाझा" म्हणून ह्याच देशातील माणसे पाठिंबा देत होती....

In reply to by मुक्त विहारि

कोडमध्ये बोलणारा, धर्म विचारणारा 'तो' संशयित खेचरवाला ताब्यात https://marathi.indiatimes.com/india-news/pahalgam-tourist-alleges-pony… ------ मोदी नक्कीच बदला घेणार....

D मोदींना झोडपायची संधी मिळाली म्हणून काहीजणांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटताहेत, तर जोशी, लेले, मोने मृत्युमुखी पडले म्हणून काहींना हर्षवायू होतोय.

In reply to by श्रीगुरुजी

महाभारत, न वाचल्याचे परिणाम आहेत ..... मध्य प्रदेश मधली आजचीच एक बातमी आहे... धर्म परिवर्तन का डाल रहे दबाव ... https://www.patrika.com/bhopal-news/woman-was-pressured-to-change-her-r… आता हिची कुणी जात बघितली आहे का? जबरदस्तीने केलेले धर्म परिवर्तन ही पण एक प्रकारची हत्याच आहे, असे माझे मत....

In reply to by श्रीगुरुजी

आवरा स्वतःला! बाहेरची घाण इथे आणून हुंगत बसू नका. इथे कोणीही इतक्या खालच्या थराला गेले नाही. मिपा व्यवस्थापक लक्ष द्या अशा पोस्टकडे.