✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

ताज्या घडामोडी एप्रिल २०२५ (भाग २)

च
चंद्रसूर्यकुमार यांनी
Tue, 04/15/2025 - 16:42  ·  लेख
लेख
आधीच्या भागात ३०० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. भारताचे राष्ट्रपतीपद दोनदा थोडक्यात हुकलेले अभिजीत बिचुकले यांनी आपली केशभूषा बदलली आहे. नव्या केशभूषेत ते असे दिसत आहेत- Bichukale https://marathi.indiatimes.com/lifestyle-news/yuva-katta/abhijeet-bichukale-new-hair-style-iconic-hairstyle-best-hairstyle-for-men/articleshow/120306806.cms
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
47495 वाचन

💬 प्रतिसाद (426)

प्रतिक्रिया

सरकार जनतेला गंडवत आहे का ?

कपिलमुनी
गुरुवार, 04/24/2025 - 14:03 नवीन
Don't Want Even A Single Drop To Reach Pakistan, Says Nitin Gadkari Pulwama attack aftermath: India stops its share of water to Pakistan under Indus Treaty
  • Log in or register to post comments

इथे समस्या काश्मीरची नाही,

कपिलमुनी
गुरुवार, 04/24/2025 - 17:18 नवीन
इथे समस्या काश्मीरची नाही, सुरक्षा व्यवस्थेची आहे”, मृत पर्यटकाच्या पत्नीनं थेट सरकारवर डागली तोफ
  • Log in or register to post comments

सहमत आहे! परदेशात असे काही

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 17:44 नवीन
सहमत आहे! परदेशात असे काही घडले तर तिथले गृहमंत्री, पंतप्रधान राजीनामा देतात, भारतात नीतिमत्ता नावाचा प्रकार आहे की नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

"कीव" वाटण्याजोगा प्रतिसाद.....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 18:33 नवीन
तुमचा वरील प्रतिसाद वाचून, तुमची "कीव" वाटते... तुमचे विदुषकी प्रतिसाद वाचून निदान करमणूक तरी होत होती. पण आता तुमच्या मानसिकतेची कीव वाटते. असो... आनंद आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

काहीतरी काय. इतके अभ्यासपूर्ण

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 18:38 नवीन
काहीतरी काय. इतके अभ्यासपूर्ण, विद्वत्ताप्रचुर, माहितीपूर्ण प्रतिसाद इतर कोणी देतात का? ११ सप्टेंबरनंतर धाकट्या बुशनी राजीनामा दिला होता. २६/११ नंतर मनमोहन सिंगांनी राजीनामा दिला होता. १२ मार्चनंतर शरद पवारांनी राजीनामा दिला होता. विलासराव देशमुखांनी तर अनेकदा राजीनामा दिला होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

त्याचेच तर वाईट वाटत आहे....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 18:51 नवीन
व्यक्ती द्वेष इतका अंगात भिनला आहे की त्यांची बौद्धिक वाटचाल आता "जयचंदी" होत आहे.... "लवकर बरे व्हा." असेही म्हणता येत नाही .... "नवरा मेला तरी चालेल पण सवत विधवा झाली पाहिजे..." हीच त्यांची मानसिकता... महाभारत आणि रामायण न वाचल्याचे परिणाम आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

बौद्धिक वाटचालीसाठी थोडी तरी

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 18:57 नवीन
बौद्धिक वाटचालीसाठी थोडी तरी बुद्धी असावी लागते. कशातलंच काहीच समजत नाही. मग सर्व काही समजत असल्याचा आव आणून वारंवार हसू होतंय हे कसे समजणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ते पण आहेच म्हणा.....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 18:59 नवीन
ते पण आहेच म्हणा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 19:02 नवीन
+१ २६/११ नंतरच्या राजीनाम्यांची बातमी रूमही वाचायला हवी होती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

https://www.france24.com/en

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 18:56 नवीन
https://www.france24.com/en/20081130-indias-home-minister-national-security-advisor-resign-mumbai-attacks २००८ हल्ल्यानंतर नीतिमत्ता असलेल्या शिवराजसिंह पाटील आणी रहस्त्रीय सुरक्षा सल्लागार m k narayanan ह्यांनी राजीनामे टेकवले होते, आज अमित शहा आणी अजित डोव्हाल हे राजीनामे टेकवतील का? देशाची अब्रू जेवढी घालवायची तेवढी घालवून झाली आहे, आता तरी ज्या दोघांनी राजीनामे देऊन देशाची उरली सुरली इभ्रत वाचू द्यावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मुंबईत २००६ मध्ये अनेक

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 19:04 नवीन
मुंबईत २००६ मध्ये अनेक लोकलमध्ये बॉंबस्फोट होऊन २०० नागरिक गेले होते. तेव्हा महाराष्ट्राचे गृहमंत्री रा. रा. पाटील, मुख्यमंत्री विलासराव देशमुख, केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, पंतप्रधान सोनिया गांधी, नामधारी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी तात्काळ राजीनामा दिला होता आणि या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे हे स्पष्ट केले होते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

त्यांना आपले म्हणा.....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 19:08 नवीन
अद्याप त्यांनी , रामायण आणि महाभारत पण वाचलेले नाही... "कौटिल्याचे अर्थशास्त्र" तर त्यांनी हातात पण घेतले नसेल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

काय म्हणता ? म्हणजे मनमोहन सिंग स्वतः असे म्हणाले ?

मारवा
Sat, 04/26/2025 - 13:45 नवीन
या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे हे स्पष्ट केले होते. असे मनमोहन सिंह स्वतः म्हणाले होते ? काही संदर्भ असेल तर कृपया द्यावा. असे जर म्हणाले असतील ते खरोखर तर अवघड आहे बाबा फार किमान त्यांच्या कडून तरी इतक्या टोकाच्या पक्षपाती भेदभावा ची अपेक्षा नाही. कृपया तुम्ही काही पुरावा दिला तर तपासता येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

९ डिसेंबर २००६ या सोनिया

श्रीगुरुजी
Sat, 04/26/2025 - 13:56 नवीन
९ डिसेंबर २००६ या सोनिया गांधींच्या ६० व्या वाढदिवसाच्या पवित्र दिवशी एका भाषणात मनमोहन सिंगांनी खालील प्रवचन दिले होते. The component plans for Scheduled Castes and Scheduled Tribes will need to be revitalized. We will have to devise innovative plans to ensure that minorities, particularly the Muslim minority, are empowered to share equitably in the fruits of development. They must have the first claim on resources. Manmohan Sing's complete speech
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

धन्यवाद दुव्यासाठी

मारवा
Sat, 04/26/2025 - 14:37 नवीन
तुम्ही दिलेल्या भाषणाचे text वाचले. भाषणाची एक क्लिप ही सापडली. एकूण हा प्रकार अतीशय खेदजनक आणि धक्कादायक असा आहे. लोकशाही च्या कुठल्याच तत्वात हा भेदभाव आणि पक्षात बसू शकत नाही. ही उघड उघड लांगुलचालन किंवा vote bank politics आहे. थोडी शंका होती की एक सर्व मागास वर्ग ते म्हणताय पण त्यानंतर अत्यंत specific शब्द particularly Muslim. Minority हा शब्द वापरून सर्वच शंका मिटवून टाकल्या. अवघड आहे एकूण असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

थोडी शंका होती की एक सर्व

आग्या१९९०
Sat, 04/26/2025 - 14:52 नवीन
थोडी शंका होती की एक सर्व मागास वर्ग ते म्हणताय पण त्यानंतर अत्यंत specific शब्द particularly Muslim. Minority हा शब्द वापरून सर्वच शंका मिटवून टाकल्या. त्यावर press release करून खुलासा केला आहे. अर्थात हे तुम्हाला मान्य व्हायलाच हवे असा आग्रह नाही. https://archivepmo.nic.in/drmanmohansingh/press-details.php?nodeid=516
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

तुम्ही दिलेला खुलासा वाचला पण त्यात

मारवा
Sat, 04/26/2025 - 15:17 नवीन
मनमोहन सिंग यांनी 1 यात particularly Muslim minority हा जो उल्लेख केलेला आहे त्याचे शुन्य स्पष्टीकरण दिलेले आहे त्यावर दांभिक मौन बाळगलेले आहे. हे माहीत असूनही की आक्षेप नेमका त्यावर आहे. त्यानंतर त्यावर शून्य प्रतिक्रिया देऊन इतर बोलणे याला केविलवाणी सारवा सारव नाहीतर काय म्हणणार ,? 2 यात अजून गंभीर बाब अशी आहे की इतर वर्ग जो ते म्हणतं आहेत. म्हणजे sc st childern women या सर्वांच्याही वर particularly Muslim. minority ते निःसंदिग्ध पणे ठेवत आहेत. सध्या विदा ने म्हणजे किमान जरीं धरले तरी एकूण मुस्लिम संख्या व एकूण इतर minority संख्या तरी किती मोठा फरक आहे. 3 किमान मनमोहन सिंग असे विधान करू शकतात असे मला तरी प्रथम दर्शनी वाटले नव्हते. यातील जे minority नाहीत बहुसंख्य आहेत त्यातील नुसत्या आर्थिक मागास यांचा जरी किमान आकडा लक्षात घेतला तरी. त्यांचे हे विधान किती पक्षपाती किती भेदभावपूर्ण किती लांगूलचालन करणारे आहे हे उघड आहे. आणि हे समोर आलेले सत्य आहे आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लोकमतच्या दर्डा ना माझ्या माहितीप्रमाणे हे कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि यातच बहुधा मनमोहनसिंग एक आरोपी आहेत. लोकशाही म्हणवणाऱ्या देशात इतका पक्षपात इतका भेदभाव एकूण आनंदच आहे. असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

It will be seen from the

आग्या१९९०
Sat, 04/26/2025 - 15:39 नवीन
It will be seen from the above that the Prime Minister's reference to "first claim on resources" refers to all the "priority" areas listed above, including programmes for the upliftment of SCs, STs, OBCs, women and children and minorities. अजून किती स्पष्ट पाहिजे. सरकारची पहलगामची चूक जिव्हारी लागल्याने मागील सरकारची जी कधी सिद्ध झाली नाही ती प्रकरणे उकरून काढून विषयांतर करायचा प्रयत्न चालू आहे. ५ मे च्या भीती भर त्यात .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

सरकारची पहलगामची चूक जिव्हारी

अमरेंद्र बाहुबली
Sat, 04/26/2025 - 15:42 नवीन
सरकारची पहलगामची चूक जिव्हारी लागल्याने मागील सरकारची जी कधी सिद्ध झाली नाही ती प्रकरणे उकरून काढून विषयांतर करायचा प्रयत्न चालू आहे. अगदी अगदी! आधी तर सरकार विरुद्ध बोलूच नका म्हणून दमदाट्याही करत होते इथेच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू

श्रीगुरुजी
Sat, 04/26/2025 - 17:30 नवीन
आता कोळसा प्रकरणं ही खरे वाटू लागले आहे. काँग्रेसच्या लोकमतच्या दर्डा ना माझ्या माहितीप्रमाणे हे कोर्टाने दोषी ठरवले आहे आणि यातच बहुधा मनमोहनसिंग एक आरोपी आहेत. मनमोहन सिंगांचे आरोपत्रात नाव आहे. सर्वोच्च न्यायालयाने खिरापतीसारख्या स्वस्तात वाटलेल्या कोळसा खाणींचे वाटप रद्द करून नव्याने लिलाव करायला लावला. वाटप करण्याच्या काळात सिंग कोळसामंत्री असल्याने सर्व घोटाळ्यासाठी तेच उत्तरदायी होते. २५ मे २०१४ या दिवशी पायउतार होण्यापूर्वी कोळसा खाणी वाटपाच्या सर्व नोंदी असलेल्या धारिणी लंपास करण्यात आल्या जेणेकरून नवीन सरकारला पुरावे मिळू नयेत. न्यायालयात आरोपपत्र दाखल केल्यानंतर मनमोहन सिंगांनी राणा भीमदेवी थाटात गर्जना केली होती की मी न्यायालयातच माझे निर्दोषित्व सिद्ध करेन. प्रत्यक्षात दुसऱ्या न्यायालयात जाऊन सुनावणी स्थगितीसाठी अर्ज दिला. घोटाळ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्याशिवाय हे झाले नसते. असो. ते आता नाहीत, खाणीवाटप रद्द करून लिलावाद्वारे सरकारला भरपूर पैसे मिळताहेत. पण आरोपपत्रात नाव कायम आहे. खरंच निर्दोष असते तर अमिताभ बच्चन (बोफोर्स प्रकरण) किंवा लालकृष्ण अडवाणींसारखे (जैन हवाला वासरी प्रकरण) न्यायालयात खटला लढून स्वत:ला निर्दोष सिद्ध केले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

अतिशय पक्षपाती माणूस होता. हे

श्रीगुरुजी
Sat, 04/26/2025 - 15:13 नवीन
अतिशय पक्षपाती माणूस होता. हे वक्तव्य काय, सच्चर आयोग काय . . . सैन्यातले सुद्धा मुस्लिम मोजायला निघाले होते. तेव्हा सैन्यप्रमुखांनीच फटकारले होते. सध्या पप्पू जाईल तेथे तुमच्यात किती इतर मागासवर्गीय आहेत, तुमच्यात किती मागासवर्गीय आहेत असे अत्यंत प्रक्षोभक प्रश्न विचारून जातीयवाद भडकविण्याचा प्रयत्न करतो, तसेच मनमोहन सिंग मुस्लिम मोजत होते. बरं सच्चर आयोगाने मुस्लिमांची आकडेवारी गोळा केली म्हणे आणि ते अत्यंत हलाखीच्या स्थितीत आहेत असा दावा करून त्यावर उपाय काय सांगितला तर त्यांना राखीव जागा द्या. म्हणजे जर हलाखीच्या स्थितीत असतील तर त्यामागील कारणे शोधून (पोरांचे लेंढार, शिक्षणाकडे संपूर्ण दुर्लक्ष इ.) ती कारणे नष्ट करणे यावर अवाक्षर नाही. एखादे मूल अंगाने भरत नसेल तर इतरांच्या ताटातले काढून त्या पोराला दुप्पट खायला घालणे हा अत्यंत चुकीचा उपाय आहे. पोराची वैद्यकीय तपासणी करून मधुमेह, क्षयासारखा एखादा आजार आहे का हे शोधून त्यावर उपाययोजना केली तर पोरगं अंगाने भरू शकतं. हे काही न करता दुप्पट खायला दिलं तरी पोर खंगतच जाणार कारण जखम पायाला आणि मलमपट्टी डोक्याला आशी यांची अवस्था. यांना मुस्लिमांचे तर सोडाच, पण फक्त स्वतः व गांधी घराणे सोडून कोणाचंच भलं करायचं नव्हतं. म्हणून तर मुस्लिमांना राखीव जागा असा चाटूगिरीचा उपाय शोधला होता. पप्पू हेच करतोय. जात्याधारीत जनगणना, राखीव जागा वाढविणे यातून कोणाचेही भले होणार नाही. याला मागासवर्गीयांविषयी एवढा कळवळा कसता आपली वायनाडची जागा बहिणीऐवजी एखाद्या मागासवर्गीयाला दिली असती. मनमोहन सिंगांनी मुस्लिमांचा साधनसंपत्तीवर प्रथम हक्क आहे हे उघड उघड बोलून दाखविलं. नंतर प्रकरण अंगाशी आल्यावर केविलवाणी सारवासारव करण्याचा निष्फळ प्रयत्न केला..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मारवा

उगी उगी

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 19:06 नवीन
बाळा, जरा अजुन खोदकाम कर... एकांगी शोधू नकोस... थोडे रामायण आणि महाभारत पण वाचत जा.... असो, आनंद आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

सामना नामक टॉयलेट पेपर वाचून

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 19:25 नवीन
सामना नामक टॉयलेट पेपर वाचून पुढील कामासाठी वापरणाऱ्यांना जगातील इतर कोणतीही पुस्तके वाचण्याची अजिबात आवश्यकता नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

ते पण आहेच म्हणा.....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 19:30 नवीन
आनंद आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

त्याच सामनाकारांच्या पाया

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 20:22 नवीन
त्याच सामनाकारांच्या पाया पडून आपला आवडता पक्ष महाराष्ट्रात मोठा झालाय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

मनोरंजक प्रतिसाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 20:26 नवीन
कमी वाचन आणि व्यक्ती द्वेष, अंगात भिनले की, तुमचे असे विनोदी प्रतिसाद येणारच....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

याच्यामुळे कागलकरची उणीव

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 20:38 नवीन
याच्यामुळे कागलकरची उणीव जाणवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कागलकरांचा अभ्यास प्रचंड होता

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 20:42 नवीन
कागलकरांचा अभ्यास प्रचंड होता, अनेक अंधभक्त मैदान सोडून धोतर सावरत पळत सुटायचे. मी कुठेच नाही. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कागलकरचा अभ्यास अबाएवढाच सखोल

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 20:47 नवीन
कागलकरचा अभ्यास अबाएवढाच सखोल आणि परीपूर्ण होता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

आणि लोचटपणा देखील....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 21:26 नवीन
एकाचे सतराशे साठ डू आय डी.... आणि एकाला हाकलून दिले तरी परत आले....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

दहशदवाद्यांना फक्त

आग्या१९९०
गुरुवार, 04/24/2025 - 18:56 नवीन
दहशदवाद्यांना फक्त गैरमुस्लीमांना मारायचे होते. त्यांना भारतातील मुस्लिमांना हिंदूंपासून वेगळे पाडायचे होते. देशातील सत्ताधारी पक्षाचा लोकप्रतिनिधी लोकसभेत मुस्लिम खासदारांना अश्लील भाषेत बोलताना साऱ्या जगाने बघितले. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेते हसत होते. ह्याच दुखावलेल्या मुस्लिमांनी उद्या दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवली तर आश्चर्य वाटायला नको. कोणी कितीही नाकारले तरी दहशतवाद्यांनी सत्ताधाऱ्यांच्या धार्मिक ध्रुवीकरण धोरणाचा फायदा घेतला हे सत्य आहे. आता कितीही सौगात ए अमुक तमूक रेवड्या वाटल्या तरी फायदा होणार नाही.
  • Log in or register to post comments

+१ भाजपेयींमुळे देशभक्त

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 18:57 नवीन
+१ भाजपेयींमुळे देशभक्त मुस्लिमांना त्रासाला सामोरे जावे लागू शकते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

मुस्लिमांनी उद्या

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 19:00 नवीन
मुस्लिमांनी उद्या दहशतवाद्यांना सहानुभूती दाखवली तर . . . दाखवली तर? मग इतकी दशके मूळ मुस्लिमांचे व हिंदू नाव असलेल्या मुस्लिमांचे काय सुरू आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

हिंदू नाव असलेल्या

आग्या१९९०
गुरुवार, 04/24/2025 - 19:08 नवीन
हिंदू नाव असलेल्या मुस्लिमांचे काय सुरू आहे? सौगात ए रेवडी चालू आहे.
  • Log in or register to post comments

रेवड्या मिळाल्याने अभिनंदन!

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 19:23 नवीन
रेवड्या मिळाल्याने अभिनंदन! आता पार्टी पाहिजे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

पार्टी सौगात ए रेवडी

आग्या१९९०
गुरुवार, 04/24/2025 - 19:28 नवीन
पार्टी सौगात ए रेवडी वाटणाऱ्याकडून घ्या, तुम्हाला नाराज करणार नाही तो. १० सतरंज्या अधिक उचलायचे बळ मिळेल तुम्हाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ज्याला रेवड्या मिळाल्या

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 19:42 नवीन
ज्याला रेवड्या मिळाल्या त्याच्याकडूनच पार्टी हवी. द्या पार्टी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

जबरजस्त!

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 19:24 नवीन
जबरजस्त! कंदहारला जातीने जाऊन अतिरेकी सोडून येणारे सौगात ए रेवड्या नाहीतर आणखी काय वाटणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आग्या१९९०

कीव वाटण्याजोगा प्रतिसाद....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 19:31 नवीन
आता तर तुमची कीव पण वाटत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

प्रतिसाद

चंद्रसूर्यकुमार
गुरुवार, 04/24/2025 - 19:37 नवीन
कीवही वाटत नसेल तर संबंधित सदस्य प्रतिसाद देण्यायोग्य का वाटतो? अगदी राहवले नाही तर कधीतरी प्रतिसाद देण्यापासून रोखता येणार नाही हे मान्य. पण दरवेळेस अशा सदस्याला प्रतिसाद देऊन त्याची दखल का घ्यायची? त्याचे महत्व का वाढवायचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तुमचे म्हणणे पटत होते....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 20:02 नवीन
पण.... अद्याप तरी काही आशा आहे... ह्यांच्या पेक्षा पण जास्त हेकट मानसिक रोगी बघितले आहेत... वाचन कमी आणि व्यक्ती द्वेष, हे त्यांचे दोन दोष आहेत.. ज्या क्षणी त्यांना हे पटेल त्या दिवशी त्यांचे, चिंतन आणि मनन सुरू होईल आणि त्यांची वैचारिक प्रगल्भता पण वाढेल... तूम्ही, सुबोध खरे, कर्नल तपस्वी, गुरुजी, पटाईत ही काही सर्व सामान्य माणसे नाहीत, हेच त्यांना समजत नाही. अद्याप त्यांनी, रणजीत चितळे यांचे लेख पण वाचले नाहीत की त्यांनी दिलेली शपथ पण वाचली नाही.. कधी कधी असे वाटते की, रामदास, सर्वसाक्षी, रणजीत चितळे, डॉक्टर म्हात्रे, इथे येत नाहीत, तेच उत्तम आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

ह्यांच्या पेक्षा पण जास्त

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 20:37 नवीन
ह्यांच्या पेक्षा पण जास्त हेकट मानसिक रोगी बघितले आहेत... उदाहरणार्थ कागलकर. माबोवर तर असल्या़ची रेलचेल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

बऱ्याच दिवसानी कागलकरांची

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/24/2025 - 20:41 नवीन
बऱ्याच दिवसानी कागलकरांची कुणीतरी आठवण काढली! कोरोनात दिवसरात्र त्यांनी रुग्णांची सेवा केली होती. श्रीगुरुजी, सुबोध खरे वगैरेंचे ते चांगले मित्र होते, हे तिघे आपापल्या घरी ग्लास रिकामे करून (दुधाचे) टायपायला बसले की निबंधच्या निबंध लिहिले जात. मिपापाखराना चर्चेची आयती मेजवानी मिळे! कागलकर फार लवकर गेले! कागलकाराना श्रद्धांजली!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

माबो ...

मुक्त विहारि
गुरुवार, 04/24/2025 - 21:27 नवीन
उच्च शिक्षण घेतलेली माणसे आहेत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आजच्या सर्वपक्षीय बैठकीत

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/24/2025 - 23:42 नवीन
आजच्या सर्वपक्षीय बैठकीत शिउबाठा नामक दुर्गंधीचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता म्हणे. घराबाहेर बातमीदारांसमोर वाटेल ते बरळता येतं. मालक लंडनची थंड हवा खातोय. बैठकीत मोदी-शाहंनी यांच्याकडे नुसतं बघितलं असतं तरी फाटली असती हे ओळखूनच लपून बसले असावे. महाराष्ट्रातील जनतेने विधानसभा निवडणुकीत यांना कमोडमध्ये टाकून फ्लश का केलं हे पुन्हा एकदा लक्षात आलं.
  • Log in or register to post comments

योग्य केले, दुर्लक्ष करून

अमरेंद्र बाहुबली
Fri, 04/25/2025 - 00:17 नवीन
योग्य केले, दुर्लक्ष करून “असल्या” लोकाना महत्व दिले नाही. मोदी म्हणजे काय इंदिरा आहे का त्यांच्या बैठकीला जायला? उद्धव ठाकरेंबद्दल आदर अधिक वाढला, अश्या इन्स्पिरेशनल बातम्या टाकत जा गुरुजी धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

ते म्हणे कुठल्यातरी दुर्गम

सुक्या
Fri, 04/25/2025 - 01:23 नवीन
ते म्हणे कुठल्यातरी दुर्गम भागात दौरा करत आहेत. म्हणुन येता येणार नाही असे त्यांनी कळवले आहे. वर्क फ्रोम होम आहे का असे विचारत होते. कुठला दुर्गम भाग आहे काय माहीत जिथे वर्क फ्रोम होम करता येते पण दिल्ली ला जाता येत नाही. असो. ब्याद नव्हती तेच बरे झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कदाचित...

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 08:49 नवीन
ते, पाच वेळा अजान ऐकायला गेले असतील... मध्यंतरी त्यांचा पक्ष अजान स्पर्धा भरवणार होता. वरील प्रतिसाद, सुक्या ह्यानाच आहे... अर्थात्, लोचट माणसाचा काही भरवसा नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

उठा सहकुटुंब लंडनमध्ये थंड

श्रीगुरुजी
Fri, 04/25/2025 - 09:10 नवीन
उठा सहकुटुंब लंडनमध्ये थंड हवा खातोय. राऊत, सावंत इ. ची मोदी-शाहंसमोर जाण्याच्या नुसत्या कल्पनेने तंतरली. मुंबईत घराबाहेर उभे राहून शिवीगाळ करायला अक्कल लागत नाही. पण सर्वपक्षीय बैठकीत मोदींनी किंवा शाहंनी चष्म्यातून नुसती नजर टाकली असती, तर बसल्या जागी यांची चपि झाली असती. म्हणून तर जाण्याचे धैर्य झाले नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

तसेही असेल म्हणा....

मुक्त विहारि
Fri, 04/25/2025 - 10:09 नवीन
Farming From Home
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा