अहमदनगर कट्टा!
In reply to शुभेच्छा by श्रीरंग_जोशी
In reply to वा। वा by आलो आलो
In reply to या या.... तुमचे स्वगत आहे! by टर्मीनेटर
In reply to वा। वा by आलो आलो
In reply to @आलो आलो व्यनि केलाय. by Bhakti
In reply to कट्ट्यास शुभेच्छा. by प्रचेतस
In reply to रणगाडा संग्रहालय by निनाद
In reply to रणगाडा संग्रहालय by निनाद
In reply to रणगाडा संग्रहालय पण मस्त आहे! by टर्मीनेटर
In reply to म्युझियममध्ये सिल्व्हरघोस्ट by निनाद
In reply to कट्ट्यास शुभेच्छा. by प्रचेतस
भ्रमंती कुठे कुठे असणार आहे?सध्या तरी मांजरसुंभा जवळील शिव गोरक्ष मंदिर हे एकमेव ठिकाण नक्की केले आहे. शुक्रवारी परळी वैजनाथ आणि अंबाजोगाई करून अहमदनगरला पोहोचायला संध्याकाळ होइल. शनिवारचा पूर्ण दिवस आणि रविवारी दुपार पर्यंत जे काही पहाता येईल तितके पाहून परतीचा प्रवास सुरु करणार! प्रतिसादांतून तुम्ही आणि अन्य मिपाकरांनी अनेक चांगली ठिकाणे सुचवली आहेत, त्यातले कानिफनाथांची मढी आणि रणगाडा संग्रहालय पाहण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे, अर्थात बाकीचीही ठिकाणे नक्कीच चांगली वाटत आहेत, उपलब्ध वेळात त्यातली जितकी पाहता येतील तितकी पाहण्याचा प्रयत्न करणार. धन्यवाद.
In reply to भ्रमंती कुठे कुठे असणार आहे? by टर्मीनेटर
In reply to निघोजची रांजणकुंडे मात्र by प्रचेतस
In reply to कट्ट्यास शुभेच्छा. by प्रचेतस
In reply to टाकळी ढोकेश्वर लेणी आणि वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ by टर्मीनेटर
In reply to मस्त. by प्रचेतस
In reply to हो... बराच वेळ आत होतो by टर्मीनेटर
In reply to टाकळी ढोकेश्वर लेणी आणि वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ by टर्मीनेटर
In reply to छान! by Bhakti
नगराचा लस्सीचा कट्टा माझ्याकडून :)तुम्ही अहमदनगरला राहता का? तसे असेल तर लस्सी कट्टा होऊनच जाऊदे! लेणी बघण्यात फक्त मला आणि भाऊजींना रस आहे, बाकीची मंडळी तयार झाली तर टाकळी ढोकेश्वर लेणी बघता येतील प्रचेतस आणि तुम्ही सुचवलेले 'लवणस्तंभ' बघण्याची इच्छा नक्कीच आहे, बघू काय काय पाहता येते ते! धन्यवाद.
In reply to ऐतिहासिक (कैरो)अहमदनगर शहरात स्वागत आणि कट्ट्या साठी शुभेच्छा! by चिक्कु
In reply to ऐतिहासिक (कैरो)अहमदनगर शहरात स्वागत आणि कट्ट्या साठी शुभेच्छा! by चिक्कु
In reply to ऐतिहासिक (कैरो)अहमदनगर शहरात स्वागत आणि कट्ट्या साठी शुभेच्छा! by चिक्कु
In reply to आणखी एक ट्रिप करा आणि सर्व ठिकाणं पाहा. by कंजूस
आणखी एक ट्रिप करा आणि सर्व ठिकाणं पाहा.हो, तसेच करावे लागणार आहे, नगर परिसरातील भटकंतीसाठी दीड दिवस खूपच कमी पडला!
कट्ट्याला विशाल जनसागर उसळो.कट्ट्याला 'विशाल' (आलो आलो) + जनसागराच्या रूपात आम्ही अन्य चार जण उपस्थित होतो, त्यामुळे तुमचे शब्द खरे ठरले आहेत 😀
In reply to नगरच्या जुन्या आठवणी by सर टोबी
In reply to नगरच्या जुन्या आठवणी by सर टोबी
In reply to नगरच्या जुन्या आठवणी by सर टोबी
In reply to 'ड्राय डे' by टर्मीनेटर
In reply to 'ड्राय डे' by टर्मीनेटर
In reply to सहज निवडले हॉटेल कि ..... by आलो आलो
सहज निवडले हॉटेल कि .....परळीला जात असताना जेवणासाठी चांगले हॉटेल शोधत होतो, सहज दिसले, चांगले वाटले आणि
- वातानुकूलीत स्वतंत्र फॅमिली रूम्स
- व्हेज नॉन-व्हेज साठी दोन स्वतंत्र किचन्स
In reply to तसेच इतरांची नांवे , लेख by nutanm
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
In reply to अवांतर by चिक्कु
In reply to अवांतर by चिक्कु
In reply to अहमदनगरचे "आनंदनगर" अशी ही by चौथा कोनाडा
In reply to संभाजीनगर ! by Bhakti
In reply to ? by आलो आलो
In reply to मस्त झाला कट्टा! by टर्मीनेटर
In reply to मस्त झाला कट्टा! by टर्मीनेटर
In reply to +१ by Bhakti
विशाल गणपतीची आरती ऐकणे एक सुंदर अनुभव असतो+१००० त्याबाबतीत तुम्ही नगरकर खूपच भाग्यवान आहात. आम्ही हा सुंदर अनुभव पहिल्यांदाच घेतला. आपल्याकडे वेळ कमी होता नाहीतर नगारा आणि अन्य मंगलवाद्यांच्या साथीने सुमारे तासभर होणारी ही आरती पूर्ण ऐकायला नक्कीच आवडले असते!
In reply to आजच्या कार्यक्रमाची पोच म्हणून हे माझे दोन शब्द by आलो आलो
In reply to आजच्या कार्यक्रमाची पोच म्हणून हे माझे दोन शब्द by आलो आलो
☝
ही जबराट लेखनशैली बघून आपण नेहमी का लिहित नाही हा प्रश्न पडला !In reply to झकास !!! by चौथा कोनाडा
In reply to धन्यवाद ! by आलो आलो
In reply to नगरचा सांस्कृतिक दुष्काळ by सर टोबी
In reply to नगरचा सांस्कृतिक दुष्काळ by सर टोबी
In reply to नगरचा सांस्कृतिक दुष्काळ by सर टोबी
In reply to औरंगजेब राहिलाच. by कंजूस
In reply to इथे की खुलताबाद इथे? by टर्मीनेटर
In reply to मेला ईथे by आलो आलो
In reply to औरंगजेब राहिलाच. by कंजूस
✔
"तब्बल ४९ वर्षे हिंदुस्तानवर राज्य करणा-या औरंगजेबाचे अखेरचे तेरा महिने अहमदनगर जवळील भिंगारमध्ये व्यतित झाले. नगर हे तेव्हा जणू देशाची राजधानीच बनले होते. अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार होण्याची संधी तेव्हा या शहराला मिळाली. याच मातीत वयाच्या 89 व्या वर्षी औरंगजेबाने अखेरचा श्वास घेतला. आयुष्यातील अखेरची २६ वर्षे औरंगजेबाने दख्खनच्या मोहिमेवर खर्च केली. १६८१ मध्ये सुरू झालेली ही मोहीम १७०७ मध्ये संपली ती औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच. या काळात घडणाऱ्या घडामोडींचं महत्त्वाचं केंद्र होतं अहमदनगर. औरंगजेबाचं १६८३ मध्ये नगरला आगमन झालं, तेव्हा मोगल सैन्याची पाच लाखांची छावणी भिंगारपासून चार मैल अंतरापर्यंत पसरली होती. नंतर औरंगजेबाने विजापूर, गोवळकोंडा घेतला, पण मराठ्यांचं स्वराज्य नेस्तनाबूत करणं त्याला शक्य झालं नाही. संताजी, धनाजीसारख्या शूरवीरांनी मोगलांची रसद तोडून, गनिमी काव्याने हल्ले करून त्यांना जेरीस आणलं. शेवटी कंटाळलेला औरंगजेब परतीच्या प्रवासला निघाला. जानेवारी १७०६ मध्ये तो नगरला आला, तेव्हा आपली अखेर जवळ आल्याचं त्याला जाणवलं. "ये मेरा आखरी मुकाम है...' असे उद््गार त्याच्या मुखातून निघाले. नगरच्या मातीतच फेब्रुवारी १७०७ मध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला. औरंगजेबाचे पार्थिव त्याच्या इच्छेप्रमाणे दफनासाठी खुलताबादला नेण्यापूर्वी जिथे त्याला स्नान घालण्यात आले तो चौथरा, बादशहाचा दरबार जिथे भरत असे ती बारादरी, तेथील संग्रहालयात असलेल्या कुराणाच्या दुर्मिळ प्रती, रयतेला दर्शन देण्यासाठी बादशहा जिथे बसे ती मेघडंबरी, मशीद व कारंजी, मशिदीच्या तळघरात असलेली बादशहाची विश्रांतीची जागा अशा अनेक गोष्टी पाहताना इतिहासात डोकावल्याचा आभास होत होता. आलमगीरची तटबंदी, बुरूज, प्रवेशद्वार, तसेच मलग्या अजून सुस्थितीत आहेत. औरंगझेबाने मृत्यूपुर्वी इच्छा व्यक्त केली होती की "आपला दफन विधी खुलदाबाद मधील शेख झैन-उद्-दिन (औरंगझेबचा अध्यात्मिक गुरू) यांच्या दर्गा जवळ करावा, त्यानुसार आझम शाह आणि मुलगी झीनत-ऊन-निस्सा ह्यांनी त्याचा दफन विधी खुलदाबाद (औरंगाबादपासून २०-२२किमी लांब) येथे केला.संदर्भः आंजा
In reply to बरोबर .... ! by चौथा कोनाडा
In reply to बरोबर .... ! by चौथा कोनाडा
In reply to नगरचा सांस्कृतिक दुष्काळ by सर टोबी
In reply to धन्यवाद ! by आलो आलो
In reply to नगरची वैशिष्ठये (पुढे चालू) by सर टोबी
पूर्वी दादरला वाद्यांचा कारखाना होता. त्यांची दुसरी शाखा'हरिभाऊ विश्वनाथ आणि कंपनी' विषयी म्हणताय का तुम्ही? एकंदरीत नगरला एवढी औद्योगिक, सांस्कृतिक परंपरा लाभली असूनही हे शहर/ हा प्रदेश खरोखर दुर्लक्षित राहिला आहे हे खरेच! अर्थात त्याचे कारणही तुम्ही आधीच्या प्रतिसादात दिले आहेच. 'गाय छाप' वाले मालपाणी हे आत्याच्या मिस्टरांचे अतिशय जवळचे मित्र होते त्यामुळे नगर जिल्ह्यातील हे एकमेव प्रस्थ मला माहित होते. पण इथे तुम्ही अनेक प्रस्थांची मंदियाळीच सादर केली आहे!
In reply to नगरची वैशिष्ठये (पुढे चालू) by सर टोबी
In reply to झकास !!! by चौथा कोनाडा
ही जबराट लेखनशैली बघून आपण नेहमी का लिहित नाही हा प्रश्न पडला !सहमत! नगर कट्ट्याचा वृत्तांत तुम्ही तुमच्या हटके लेखनशैलीत लिहावा अशी आग्रहाची विनंती 🙏
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to टर्मिनेटर by बिपीन सुरेश सांगळे
In reply to बिपिनराव काढा कि फूडचा कट्टा by बिपीन सुरेश सांगळे
In reply to आमी बी.... by कर्नलतपस्वी
In reply to पिंपरी चिंचवडात कट्टा कधी? by कंजूस
In reply to कॉलिंग चांदणे संदीप... by टर्मीनेटर
In reply to पिंपरी चिंचवडात कट्टा कधी? by कंजूस
In reply to आठवड्यातून एक दोन तरी असतात, by प्रचेतस
In reply to पिंपरी चिंचवडात कट्टा कधी? by कंजूस
In reply to पिंचिंवाडीतील मिपा कट्टा by चौथा कोनाडा
In reply to पिंपरी चिंचवडात कट्टा कधी? by कंजूस
In reply to पिंचीला होउन जावुदे एक by असा मी असामी
In reply to पिंचीला होउन जावुदे एक by असा मी असामी
In reply to कट्टा वृत्तांत येऊ द्यात by प्रचेतस
In reply to कट्टा वृत्तांत येऊ द्यात by प्रचेतस
In reply to अंमळ धीर धरा by आलो आलो
कामानिमित्ताने फिरतीवर असल्याने पुढील आठवडाभर बाहेरच असणार आहे त्यामुळे थोडा उशीर होतोय ....हरकत नाही! धंदा पहले भाया....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ALMA ZARZA - TUTU - CAMILO ,PEDRO CAPO -2019 ( Cover)In reply to वा... कट्टा छान झालेला दिसतोय by मदनबाण
In reply to हो कि खरच by आलो आलो
In reply to माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी by मनो
आजची परिस्थिती माहीत नाहीअजूनही मारवाडी समाजामार्फत व्यापार वाढतोय.फिरोदिया कुटुंबातील नरेंद्र फिरोदिया येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आघाडीवर आहेत.सावेडी(नगरच कोथरूड) हे उपनगर जोमात प्रगतीशील झाले आहे.उद्योग क्षेत्रात अजूनही पिछेहाट होत आहे.एका बाजूला औरंगाबाद आणि एका बाजूला पुणे अशी मोठी शहरे असूनही फायदा करून घेता आला नाही.फ्लाय ओव्हरमुळे जरा चांगला लूक आलाय.सध्या यास वृद्ध शहर म्हणतात,६०-७० दशकातील पिढीने मोठमोठाली मालमत्ता येथे घेतली परंतु त्यांची तरुण मुले इतरत्र पोटापाण्यासाठी स्थायिक झाली.एकंदरीत अजूनही संथ वाहते सीना नदी ;)
In reply to आजची परिस्थिती माहीत नाही by Bhakti
In reply to माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी by मनो
माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी मंदिर आमच्या आवडीचे होते. ते तोडून नवीन बांधले आहे.म्हणजे हेच आताचे 'विशाल गणपती' मंदिर आहे का? तसे असेल तर नव्याने बांधलेले हे मंदिर छानच आहे, अर्थात जुने लाकडी मंदिर पाहिले नसल्याने तुलना करता येत नाहीये! तुमच्याही आठवणी आणि शहर आवडले 👍
In reply to कट्टा जोरदार झालेला दिसतोय by श्रीरंग_जोशी
In reply to कट्टा जोरदार झालेला दिसतोय by श्रीरंग_जोशी
In reply to अहमदनगर शहराबाबत श्री. सदानंद भणगे by चेतन सुभाष गुगळे
In reply to कट्टा जोरदार झालेला दिसतोय by श्रीरंग_जोशी
In reply to उत्तम! by चांदणे संदीप
मी नगरला या कट्ट्याला सरप्राईज व्हिजीट द्यायचा विचार करत होतोतो विचार प्रत्यक्षात आणला असतात तर मजा आली असती, द्वारकासिंगच्या लस्सीला मुकलात 😀 मिपाकर 'नगरी' ह्यांचाही व्यनी कट्टा सुरु होण्याच्या थोडा आधी आला होता पण दुर्दैवाने तो उशिरा वाचला गेला त्यामुळे त्यांना कट्ट्याची वेळ आणि ठिकाण कळवता नाही आले ह्यची खंत वाटते आहे.
In reply to मी नगरला या कट्ट्याला by टर्मीनेटर
In reply to मी नगरला या कट्ट्याला by टर्मीनेटर
In reply to व्वा!! by जेम्स वांड
रणगाडा संग्रहालय विषयक चित्र वृत्तांत पण लवकरच लिहायेस सर!
तळटीप - गोवा भटकंती पूर्ण करा की राव लवकर लवकरपाचवा भाग अर्धा लिहून झालाय पण पूर्ण करण्यास मुहूर्त लागत नाहीये अजून 😔
In reply to गावकऱ्यांचे आभार by चिक्कु
+१
In reply to गावकऱ्यांचे आभार by चिक्कु
शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा वेढा असुन नवीन प्रकल्प आले तर परवानगी साठी विलंब होत असावा.हे किती भाग्याचे आहे याची तुम्हाला कल्पना नाही. पुण्यात, बेंगलोर मध्ये जी काही हिरवळ आज टिकून आहे, ती केवळ आणि केवळ लष्कर, मोठ्या संस्थांच्या जमिनी आणि त्यांच्यावरचे वृक्षारोपण यांच्यामुळेच. पुण्याचा, बेंगलोरचा नकाशा उघडा. त्यातला लष्कराचा, कॅम्पांचा एरिया पाहा. तो वगळून शहर कसे असेल याची कल्पना करा. वनराई ही श्रीमंत वस्त्यांमध्ये, लष्करी एरियांमध्येच टिकून आहे. बाकी शहर हे भेसूर आणि विद्रूपच आहे. मला भारतीय सैन्यदलं हवीहवीशी वाटतात कारण त्यांच्या जागांमुळेच मोठ्या शहरांमधे थोडीफार झाडं शिल्लक आहेत.
In reply to शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा by हणमंतअण्णा शंक…
In reply to हे किती भाग्याचे आहे याची तुम्हाला कल्पना नाही. by चिक्कु
लष्कराच्या भूखंडातुन एखादा प्रकल्प प्रस्तावित असेल तर त्याला किचकट प्रक्रिया मुळे परवानगी मिळवताना दिरंगाई होत असेल.......या मुद्द्याशी सहमत चिक्कु.
In reply to नगर परिसराचे दोन फोटोज by श्रीरंग_जोशी
In reply to छान आहेत फोटोज! by टर्मीनेटर
In reply to डोंगरगण मधिल एक अमूल्य आठवण by चिक्कु
एवढ्या जवळ असुनही अजुन पुन्हा आवर्जून जाण्याचा योग आलेला नाही याची खंत वाटत राहते.एखाद्या दिवशी अचानक तिथे भेट देऊन या.
In reply to छान आहेत फोटोज! by टर्मीनेटर
In reply to फोटो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो नाही दिसला.
In reply to नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो by टर्मीनेटर
In reply to राहुरी ला शिकत असताना बर्याच by सुक्या
परंतु आताशा ह्या असल्या फाजिल नियमांचा राग येतो.अगदी... अगदी.... 👍 फोटो काढण्यास मनाई बाबतही सहमत!
In reply to राहुरी ला शिकत असताना बर्याच by सुक्या
देवाच्या दर्शनाला जातोय तर चामड्याच्या वस्तु बाहेर ठेवा / फोन बंद ठेवा असल्या बाश्कळ नियमांमुळे काय साध्य होते कुणा ठाउक.चामडे हे मृत प्राण्याचा भाग आहे. अनेकदा ते शिकार करुन देखील कमावलेले असू शकते. देवाच्या दरबारी अशी हिंसेपासून मिळविलेली वस्तू घेऊन जाण्यास बंदी असते. त्यामुळेच चपला / बूट देखील बाहेर काढावे लागतात.
आत फोन न्यायला बंदी/ बॅकपॅक न्यायला बंदी. मंदीराचे फोटो काढु नका, देवाचे फोटो काढु नका. असले नियम असतात. त्याने काय साध्य होते काय माहीत.बरीच कारणे आहेत. गर्दीच्या वेळी फोटो काढणार्यांमुळे इतरांना व्यत्यय येतो. काही जण तर स्वतःचे फोटो व्यवस्थित यावेत म्हणून इतरांना बाजूला सरकायला सांगतात. भांडणे होतात. मोबाईल फोनवर बोलल्याने इतरांना त्या आवाजाचा त्रास होतो. शांतताभंग, साधनेत व्यत्यय, इत्यादी. काही ठिकाणी मंदिराची छायाचित्रे, सचित्र माहितीपुस्तके इत्यादी साहित्य विक्रीकरिता उपलब्ध असते. पर्यटकांनी स्वतःच फोटो काढले तर हे साहित्य विकले जात नाही. मी स्वतः नास्तिक असल्याने असल्या नियमांचे समर्थन करीत नाही फक्त त्या नियमांमागील कारणे इथे विषद केली आहेत. मला चप्पल / बूट काढून मंदिरात जाणे यात फारसे तथ्य वाटत नाही. कारण बुट (जर नाडीचे असतील) काढताना हात अस्वच्छ होतातच. तसेच बूट काढल्यानंतर त्यापुढच्या परिसरात धूळ, माती इतर अस्वच्छता असेल तर पाय देखील खराब होतात. त्यामुळे कोणासोबत मला जर मंदिरात जायची वेळ आलीच तर जिथवर चपला बूटांसहित जाता येते तिथवर मी जातो. मग पादत्राणे काढून इतर सोबती पुढे जातात मी त्यांची वाट पाहत तिथेच थांबतो. अर्थात नारायणी धाम (तुंगार्ली, लोणावळ्याजवळ) सारखे मंदीर असल्यास आत देखील जातो. इथे चप्पल / बुट काढल्यावर पुढे जाण्याचा परिसर अतिशय स्वच्छ असल्याने पायास घाण लागत नाही. तसेच बूट काढताना हात अस्वच्छ होत असल्याने तिथेच हात धुवायची उत्तम सोय देखील आहे. गेल्याच महिन्यात पत्नीच्या आग्रहाखातर बत्तीस वर्षांनी आमच्या मूळ गावी (देडगाव बालाजी - तालुका नेवासा - जिल्हा अहमदनगर) अजिबात गर्दी नसताना गेलो होतो तर अगदी मंदिराच्या प्रवेशद्वारापाशीच बूट काढले आणि सोबत मंदिर व्यवस्थापकाने पाणी ठेवले असल्याने हात धुवून मगच मंदिर प्रवेश केला. बेल्ट उतरवा, फोटो काढू नका असले काहीही बंधन नव्हते. तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा मी वापरत नाहीच. फोन देखील चालूच ठेवला होता. इन फॅक्ट मंदिरास देणगी देखील फोन पे चा वापर करुनच दिली.
In reply to देवाच्या दर्शनाला जातोय तर by चेतन सुभाष गुगळे
तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा मी वापरत नाहीच.हल्लीच्या सिंथेटीक लेदर / रेगझीनच्या काळात किती जण शुद्ध चामड्याचे पट्टे वापरत असतील हा संशोधनाचा विषय ठरेल, त्यामुळेच असल्या नियमांचा राग येतो. शुद्ध चमड्याचा पट्टा असल्यास तो काढून ठेवण्यास भाविकांनाही हरकत नसावी.
In reply to तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा by टर्मीनेटर
In reply to देवाच्या दर्शनाला जातोय तर by चेतन सुभाष गुगळे
In reply to देवाच्या दर्शनाला जातोय तर by चेतन सुभाष गुगळे
In reply to देवाच्या दर्शनाला जातोय तर by चेतन सुभाष गुगळे
शुभेच्छा