नमस्कार मिपाकरांनो,
दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. दिवस भटकंतीत पार पडेल पण अहमदनगर परिसरात कोणी मिपाकर रहात असतील तर एक सायंकट्टा करता येऊ शकेल ह्यासाठी हा धागा प्रपंच.
लागून चार दिवस सुट्टी आली असल्याने अनेकांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरले असतील ह्याची कल्पना आहे, तरी कुणाला अशा अचानक होऊ शकणाऱ्या कट्ट्याला उपस्थित राहणे शक्य होणार असेल तर जरूर कळवा, वेळ आणि ठिकाण सर्वांच्या सोयीनुसार ठरवता येईल.
धन्यवाद.
वाचने
36782
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा
धन्यवाद श्रीरंग जोशी!
In reply to शुभेच्छा by श्रीरंग_जोशी
वा। वा
या या.... तुमचे स्वगत आहे!
In reply to वा। वा by आलो आलो
*या या.... तुमचे स्वागत आहे!
In reply to या या.... तुमचे स्वगत आहे! by टर्मीनेटर
@आलो आलो व्यनि केलाय.
In reply to वा। वा by आलो आलो
@Bhakti
In reply to @आलो आलो व्यनि केलाय. by Bhakti
शुभेच्छा.
धन्यवाद!
In reply to शुभेच्छा. by ॲबसेंट माइंडेड…
कट्टा
कट्ट्यास शुभेच्छा.
रणगाडा संग्रहालय
In reply to कट्ट्यास शुभेच्छा. by प्रचेतस
ते तर अगदी जवळच भिंगारला आहे.
In reply to रणगाडा संग्रहालय by निनाद
रणगाडा संग्रहालय पण मस्त आहे!
In reply to रणगाडा संग्रहालय by निनाद
म्युझियममध्ये सिल्व्हरघोस्ट
In reply to रणगाडा संग्रहालय पण मस्त आहे! by टर्मीनेटर
'सिल्व्हरघोस्ट रोल्स रॉयस आर्मर्ड कार'
In reply to म्युझियममध्ये सिल्व्हरघोस्ट by निनाद
भ्रमंती कुठे कुठे असणार आहे?
In reply to कट्ट्यास शुभेच्छा. by प्रचेतस
निघोजची रांजणकुंडे मात्र
In reply to भ्रमंती कुठे कुठे असणार आहे? by टर्मीनेटर
परतीच्या प्रवासात नक्कीच
In reply to निघोजची रांजणकुंडे मात्र by प्रचेतस
टाकळी ढोकेश्वर लेणी आणि वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ
In reply to कट्ट्यास शुभेच्छा. by प्रचेतस
मस्त.
In reply to टाकळी ढोकेश्वर लेणी आणि वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ by टर्मीनेटर
हो... बराच वेळ आत होतो
In reply to मस्त. by प्रचेतस
कूल कूल :)
In reply to हो... बराच वेळ आत होतो by टर्मीनेटर
+१
In reply to टाकळी ढोकेश्वर लेणी आणि वडगाव दऱ्याचे लवणस्तंभ by टर्मीनेटर
सहमत.
In reply to +१ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वा!
वा,
छान!
नगराचा लस्सीचा
In reply to छान! by Bhakti
मिपा कट्ट्याला हार्दिक
कट्ट्याला शुभेच्छा!!
ऐतिहासिक (कैरो)अहमदनगर शहरात स्वागत आणि कट्ट्या साठी शुभेच्छा!
परतीचा प्रवास नगर पुणे
In reply to ऐतिहासिक (कैरो)अहमदनगर शहरात स्वागत आणि कट्ट्या साठी शुभेच्छा! by चिक्कु
तुम्हाला
In reply to ऐतिहासिक (कैरो)अहमदनगर शहरात स्वागत आणि कट्ट्या साठी शुभेच्छा! by चिक्कु
@ चिक्कू:- कानिफनाथांची मढी आणि
In reply to ऐतिहासिक (कैरो)अहमदनगर शहरात स्वागत आणि कट्ट्या साठी शुभेच्छा! by चिक्कु
आणखी एक ट्रिप करा आणि सर्व ठिकाणं पाहा.
कंकाका
In reply to आणखी एक ट्रिप करा आणि सर्व ठिकाणं पाहा. by कंजूस
गोप्रो क्याम्रा लावून
कपिलमुनी, निनाद, जुइ, कुमार१,
नगरच्या जुन्या आठवणी
रम्य आहेत तुमच्या आठवणी सर
In reply to नगरच्या जुन्या आठवणी by सर टोबी
सुंदर!
In reply to नगरच्या जुन्या आठवणी by सर टोबी
'ड्राय डे'
In reply to नगरच्या जुन्या आठवणी by सर टोबी
=))
In reply to 'ड्राय डे' by टर्मीनेटर
सहज निवडले हॉटेल कि .....
In reply to 'ड्राय डे' by टर्मीनेटर
सहज निवडले हॉटेल कि .....
In reply to सहज निवडले हॉटेल कि ..... by आलो आलो
- वातानुकूलीत स्वतंत्र फॅमिली रूम्स
- व्हेज नॉन-व्हेज साठी दोन स्वतंत्र किचन्स
अशी वैशिष्ट्ये वाचून इथे जायचे ठरवले. पण बाकी काही असो इथले जेवण मात्र खूप छान होते. 'पनीर तुफानी', काळा मसाला घालून बनवलेली 'शेव भाजी', 'दाल तडका', 'जिरा राईस', 'मसाला ताक' असे सर्वच पदार्थ रुचकर होते.पूर्वी असे कट्टे पुणे वठाणे
तसेच इतरांची नांवे , लेख
+१
In reply to तसेच इतरांची नांवे , लेख by nutanm
:=))
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
दॅट्स् दि केमिस्ट्री !
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
हो...
In reply to +१ by ज्ञानोबाचे पैजार
अवांतर
द अहम नगर करावे
In reply to अवांतर by चिक्कु
अहमदनगरचे "आनंदनगर" अशी ही
In reply to अवांतर by चिक्कु
संभाजीनगर !
In reply to अहमदनगरचे "आनंदनगर" अशी ही by चौथा कोनाडा
औरंगाबादचे संभाजीनगर !
In reply to संभाजीनगर ! by Bhakti
कट्ट्यास शुभेच्छा
मस्त. कट्ट्याला शुभेच्छा
?
@ आलो आलो
In reply to ? by आलो आलो
मस्त झाला कट्टा!
सहीच कट्टा झाला. वृतांताच्या
In reply to मस्त झाला कट्टा! by टर्मीनेटर
+१
In reply to मस्त झाला कट्टा! by टर्मीनेटर
विशाल गणपतीची आरती ऐकणे एक सुंदर अनुभव असतो
In reply to +१ by Bhakti
आजच्या कार्यक्रमाची पोच म्हणून हे माझे दोन शब्द
छान लिहिलंय.
In reply to आजच्या कार्यक्रमाची पोच म्हणून हे माझे दोन शब्द by आलो आलो
झकास !!!
In reply to आजच्या कार्यक्रमाची पोच म्हणून हे माझे दोन शब्द by आलो आलो
☝
ही जबराट लेखनशैली बघून आपण नेहमी का लिहित नाही हा प्रश्न पडला !धन्यवाद !
In reply to झकास !!! by चौथा कोनाडा
नगरचा सांस्कृतिक दुष्काळ
In reply to धन्यवाद ! by आलो आलो
@सर टोबी
In reply to नगरचा सांस्कृतिक दुष्काळ by सर टोबी
छान माहिती दिलीत सर टोबी
In reply to नगरचा सांस्कृतिक दुष्काळ by सर टोबी
औरंगजेब राहिलाच.
In reply to नगरचा सांस्कृतिक दुष्काळ by सर टोबी
इथे की खुलताबाद इथे?
In reply to औरंगजेब राहिलाच. by कंजूस
मेला ईथे
In reply to इथे की खुलताबाद इथे? by टर्मीनेटर
असं आहे होय! मला वाटलं होतं
In reply to मेला ईथे by आलो आलो
बरोबर .... !
In reply to औरंगजेब राहिलाच. by कंजूस
✔
संदर्भः आंजाहायला येव्हढ सगळ आहे त्या मशिदित ?
In reply to बरोबर .... ! by चौथा कोनाडा
चांगली माहिती चौ. को. _/\_
In reply to बरोबर .... ! by चौथा कोनाडा
पुण्याची प्रगती होण्याचे मूळ
In reply to नगरचा सांस्कृतिक दुष्काळ by सर टोबी
नगरची वैशिष्ठये (पुढे चालू)
In reply to धन्यवाद ! by आलो आलो
"पूर्वी दादरला वाद्यांचा कारखाना होता. त्यांची दुसरी शाखा"
In reply to नगरची वैशिष्ठये (पुढे चालू) by सर टोबी
+१
In reply to नगरची वैशिष्ठये (पुढे चालू) by सर टोबी
ही जबराट लेखनशैली बघून आपण
In reply to झकास !!! by चौथा कोनाडा
कट्टा छानच झालेला दिसतोय
अरे वाह !
हेच
In reply to अरे वाह ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारीच
छान. सविस्तर वृत्तांत लवकर
टर्मिनेटर
टर्मिनेटर
@बिपिनराव
In reply to टर्मिनेटर by बिपीन सुरेश सांगळे
मस्त
बिपिनराव काढा कि फूडचा कट्टा
आमी बी....
In reply to बिपिनराव काढा कि फूडचा कट्टा by बिपीन सुरेश सांगळे
+१ आमी बी यायचा प्रयत्न करू!
In reply to आमी बी.... by कर्नलतपस्वी
पिंपरी चिंचवडात कट्टा कधी?
कॉलिंग चांदणे संदीप...
In reply to पिंपरी चिंचवडात कट्टा कधी? by कंजूस
अहो मी इथे कधीचा कॉलींग करतोय...
In reply to कॉलिंग चांदणे संदीप... by टर्मीनेटर
आठवड्यातून एक दोन तरी असतात,
In reply to पिंपरी चिंचवडात कट्टा कधी? by कंजूस
तिकडे तुम्ही अगोदर पिंचिंकर असता.
In reply to आठवड्यातून एक दोन तरी असतात, by प्रचेतस
पिंचिंवाडीतील मिपा कट्टा
In reply to पिंपरी चिंचवडात कट्टा कधी? by कंजूस
भारीच झाला होता हो 'प्राधिकरण कट्टा'.
In reply to पिंचिंवाडीतील मिपा कट्टा by चौथा कोनाडा
पिंचीला होउन जावुदे एक
In reply to पिंपरी चिंचवडात कट्टा कधी? by कंजूस
माझे सुद्धा अनुमोदन.
In reply to पिंचीला होउन जावुदे एक by असा मी असामी
माझेपण अनुमोदन . .
In reply to पिंचीला होउन जावुदे एक by असा मी असामी
कट्टा वृत्तांत येऊ द्यात
भक्ती सध्या व्यस्त आहेत
In reply to कट्टा वृत्तांत येऊ द्यात by प्रचेतस
+1
In reply to कट्टा वृत्तांत येऊ द्यात by प्रचेतस
अंमळ धीर धरा
हरकत नाही!
In reply to अंमळ धीर धरा by आलो आलो
वा... कट्टा छान झालेला दिसतोय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ALMA ZARZA - TUTU - CAMILO ,PEDRO CAPO -2019 ( Cover)बऱ्याच वर्षांपूर्वी इंदूरला
In reply to वा... कट्टा छान झालेला दिसतोय by मदनबाण
हो कि खरच
माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी
In reply to हो कि खरच by आलो आलो
आजची परिस्थिती माहीत नाही
In reply to माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी by मनो
अगदिच निराशेचा सुर नको
In reply to आजची परिस्थिती माहीत नाही by Bhakti
माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी
In reply to माळीवाडा गणपतीचे जुने लाकडी by मनो
कट्टा जोरदार झालेला दिसतोय
+ १
In reply to कट्टा जोरदार झालेला दिसतोय by श्रीरंग_जोशी
अहमदनगर शहराबाबत श्री. सदानंद भणगे
In reply to कट्टा जोरदार झालेला दिसतोय by श्रीरंग_जोशी
छान संदर्भ. धन्यवाद !
In reply to अहमदनगर शहराबाबत श्री. सदानंद भणगे by चेतन सुभाष गुगळे
लेख आवडला!
In reply to कट्टा जोरदार झालेला दिसतोय by श्रीरंग_जोशी
उत्तम!
मी नगरला या कट्ट्याला
In reply to उत्तम! by चांदणे संदीप
ओह!
In reply to मी नगरला या कट्ट्याला by टर्मीनेटर
ओह!
In reply to मी नगरला या कट्ट्याला by टर्मीनेटर
व्वा!!
रणगाडा संग्रहालय विषयक
In reply to व्वा!! by जेम्स वांड
गावकऱ्यांचे आभार
+१
In reply to गावकऱ्यांचे आभार by चिक्कु
+१
शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा
In reply to गावकऱ्यांचे आभार by चिक्कु
हे किती भाग्याचे आहे याची तुम्हाला कल्पना नाही.
In reply to शहराच्या तीन बाजूंनी लष्कराचा by हणमंतअण्णा शंक…
लष्कराच्या भूखंडातुन एखादा
In reply to हे किती भाग्याचे आहे याची तुम्हाला कल्पना नाही. by चिक्कु
छान भटकंटी, कट्टा आणि
नगर परिसराचे दोन फोटोज
छान आहेत फोटोज!
In reply to नगर परिसराचे दोन फोटोज by श्रीरंग_जोशी
डोंगरगण मधिल एक अमूल्य आठवण
In reply to छान आहेत फोटोज! by टर्मीनेटर
एवढ्या जवळ असुनही अजुन पुन्हा
In reply to डोंगरगण मधिल एक अमूल्य आठवण by चिक्कु
फोटोज आवडले
In reply to छान आहेत फोटोज! by टर्मीनेटर
फोटो...
नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो
In reply to फोटो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राहुरी ला शिकत असताना बर्याच
In reply to नगरचे नवे दत्त मंदिर भारी आहे, त्याचा फोटो by टर्मीनेटर
परंतु आताशा ह्या असल्या फाजिल
In reply to राहुरी ला शिकत असताना बर्याच by सुक्या
देवाच्या दर्शनाला जातोय तर
In reply to राहुरी ला शिकत असताना बर्याच by सुक्या
तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा
In reply to देवाच्या दर्शनाला जातोय तर by चेतन सुभाष गुगळे
मृगजीन चालायचे म्हणे पूर्वी.
In reply to तसेही शुद्ध चामड्याचा कमरपट्टा by टर्मीनेटर
कारणं पटण्यासारखी आहेत
In reply to देवाच्या दर्शनाला जातोय तर by चेतन सुभाष गुगळे
कारणं पटण्यासारखी आहेत
In reply to देवाच्या दर्शनाला जातोय तर by चेतन सुभाष गुगळे
राणकपुरला हेच नियम आहेत.
In reply to देवाच्या दर्शनाला जातोय तर by चेतन सुभाष गुगळे