नमस्कार मिपाकरांनो,
दिनांक १५ आणि १६ एप्रिल २०२२ रोजी अहमदनगर येथे मुक्काम होणार आहे. दिवस भटकंतीत पार पडेल पण अहमदनगर परिसरात कोणी मिपाकर रहात असतील तर एक सायंकट्टा करता येऊ शकेल ह्यासाठी हा धागा प्रपंच.
लागून चार दिवस सुट्टी आली असल्याने अनेकांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरले असतील ह्याची कल्पना आहे, तरी कुणाला अशा अचानक होऊ शकणाऱ्या कट्ट्याला उपस्थित राहणे शक्य होणार असेल तर जरूर कळवा, वेळ आणि ठिकाण सर्वांच्या सोयीनुसार ठरवता येईल.
धन्यवाद.
वाचने
36782
प्रतिक्रिया
176
मिसळपाव
प्रतिक्रिया
राणकपुरला हेच नियम आहेत.
In reply to राणकपुरला हेच नियम आहेत. by कंजूस
पट्टा काढून ठेवलेला चोरीला
In reply to राणकपुरला हेच नियम आहेत. by टर्मीनेटर
चांगला आहे तुमचा अनुभव!
In reply to पट्टा काढून ठेवलेला चोरीला by असंका
सेवा म्हणून कुणा भाविकाने
In reply to पट्टा काढून ठेवलेला चोरीला by असंका
या गुरुद्वार सेवेवरुन आठवले.
In reply to सेवा म्हणून कुणा भाविकाने by सुक्या
हो. बुटासिंग यांना त्यांच्या
In reply to या गुरुद्वार सेवेवरुन आठवले. by चौथा कोनाडा
सोमनाथ मंदिरात
In reply to राणकपुरला हेच नियम आहेत. by टर्मीनेटर
एकादी व्यक्ती अहिंदू आहे हे
In reply to सोमनाथ मंदिरात by जेम्स वांड
तिरुपतीला आता आधार कार्ड
In reply to एकादी व्यक्ती अहिंदू आहे हे by चौथा कोनाडा
उज्जैन महाकालेश्वर मंदिरात
In reply to सोमनाथ मंदिरात by जेम्स वांड
ह्यावरुन रिचर्ड फ्रान्सिस
In reply to उज्जैन महाकालेश्वर मंदिरात by टर्मीनेटर
बापरे... भलतेच धाडस केले होते की रिचर्ड बर्टनने!
In reply to ह्यावरुन रिचर्ड फ्रान्सिस by प्रचेतस
ढण्यू प्रचेतस पुस्तकाच्या
In reply to ह्यावरुन रिचर्ड फ्रान्सिस by प्रचेतस
चार महिन्यापूर्वीच सोमनाथला जाणे झाले आहे.
In reply to उज्जैन महाकालेश्वर मंदिरात by टर्मीनेटर
चार पाच वर्षांपूर्वी सोमनाथ
In reply to चार महिन्यापूर्वीच सोमनाथला जाणे झाले आहे. by गोरगावलेकर
या मंदिराचे आंजावरचे प्रचि
In reply to फोटो... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रतिसाद कोणाला
काही दिवसांपूर्वी वाचलेला ताहीर फराज आठवला
In reply to प्रतिसाद कोणाला by धर्मराजमुटके
पहिल्या दोन ओळी चपखल बसतील (का ? )
In reply to काही दिवसांपूर्वी वाचलेला ताहीर फराज आठवला by आलो आलो
हत्ती गुलाम अलीचे स्मारक अहमदनगर
मंडळी
मला
In reply to मंडळी by बिपीन सुरेश सांगळे
+१ असल्या बोरिंग इव्हेंटमध्ये
In reply to मला by हेमंतकुमार
+११
In reply to +१ असल्या बोरिंग इव्हेंटमध्ये by टर्मीनेटर
टर्मिनेटर
धन्यवाद बिपीनजी _/\_
In reply to टर्मिनेटर by बिपीन सुरेश सांगळे