एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे.
पी.पी.एफ आणि अन्य योजनांवरील व्याजदरात कपात करायचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने काही तासांत मागे घेतला आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/govt-withdraws-cut…
जून २००४ मध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांबरोबर इशरत जहान या मुंब्र्याच्या २० वर्षीय तरूणी चकमकीत मारली गेली ती चकमक खोटी नव्हती असा निर्णय कोर्टाने दिला आहे. इशरत जहान प्रकरणावरून युपीए सरकारने जे काही किळसवाणे राजकारण केले त्याला तोड नाही. हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे करणे, संघाच्या शाखांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याविषयी गुप्तचरखात्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत हे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाहीरपणे म्हणणे इथपर्यंत मजल गेली. हुतात्मा तुकाराम ओंबळेंनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी आपल्या प्राणांची आहुती देऊन कसाबला जिवंत पकडले म्हणून नाहीतर २६/११ चे हल्ले हा पण हिंदू दहशतवादच होता हे सिध्द करायची सगळी तयारी युपीए सरकारने केली होती. किंबहुना २६/११ चे हल्ले हा रा.स्व.संघाचा कट होता याविषयी एका पुस्तकाचे प्रकाशन दिग्विजयसिंगांनी केले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख मणी यांनी हिंदू दहशतवाद खरा आहे हे सिध्द करायला खोटे पुरावे उभे करायला विरोध केला त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. आता चिदंबरम, शिंदे, शरद पवार, दिग्विजयसिंग वगैरे काँग्रेस नेते आणि त्यांची तळी उचलून धरणारे पुरोगामी विचारवंत यावरून देशाची माफी मागणार का? याच लोकांनी आणि युपीए सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शहांना यात गोवून त्यांची राजकीय कारकिर्द खतम करायचा प्रयत्न केला पण मोदी-शहा प्रचंड खमके निघाले आणि त्यांनी युपीए सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटवला हे चांगलेच झाले. मात्र या प्रकरणात अनेक पोलिस अधिकार्यांना जवळपास १७ वर्षे खूप म्हणजे खूपच त्रास झाला याचे वाईट वाटते.
वर्गीकरण
वाचने
52129
प्रतिक्रिया
174
मिसळपाव
प्रतिक्रिया
गर्लफ्रेंडवरून झालेल्या भांडणात...
चला कुठेतरी आपण अमेरीकेशी बरोबरी करतोय
In reply to गर्लफ्रेंडवरून झालेल्या भांडणात... by चंद्रसूर्यकुमार
वेगवेगळ्या बचत खात्यांवरील
फुल डे
In reply to वेगवेगळ्या बचत खात्यांवरील by श्रीगुरुजी
सुशीलकुमार शिंदे, चिदंबरम,
मी तुमच्यावर वैयक्तिक टिका
In reply to सुशीलकुमार शिंदे, चिदंबरम, by श्रीगुरुजी
> यामध्ये हेमंत करकरे यांचे
In reply to मी तुमच्यावर वैयक्तिक टिका by लिओ
मद्यधुंद ट्रक चालकाने ८ जणांना उडवले; ४ जण ठार, १ अत्यवस्थ!
#GlobalFekuDay टॉप ट्रेण्ड
ट्विटरवर ठरलेले बॉट्स
In reply to #GlobalFekuDay टॉप ट्रेण्ड by गोंधळी
चंद्रसूर्यकुमार आणि
काँग्रेसच्या काळात नक्की किती विकास झाला?
In reply to चंद्रसूर्यकुमार आणि by बापूसाहेब
आकडेवारी
In reply to काँग्रेसच्या काळात नक्की किती विकास झाला? by चंद्रसूर्यकुमार
>>> त्यावरून सांगतो की १९६०
In reply to काँग्रेसच्या काळात नक्की किती विकास झाला? by चंद्रसूर्यकुमार
जित्तुद्दिन आव्हाडाने तर
https://www.loksatta.com/pune
कमी केलेल्या व्याजदराच्या
In reply to https://www.loksatta.com/pune by मराठी_माणूस
कारण आलेला पैसा कसा वापरायचा
In reply to कमी केलेल्या व्याजदराच्या by श्रीगुरुजी
दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला
In reply to कमी केलेल्या व्याजदराच्या by श्रीगुरुजी
रस्त्यांची व्यवस्था सुधारलेली
In reply to दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला by चंद्रसूर्यकुमार
आता एका शहरापासून दुसर्या
In reply to दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे वाहतुकीसाठी खुला by चंद्रसूर्यकुमार
आता एका शहरापासून दुसर्या शहरापर्यंत जाणारे राष्ट्रीय महामार्ग बर्यापैकी सुस्थितीत आहेत.राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ (पुणे-बंगळूर महामार्ग) हा पुणे- सातारा या पट्ट्यात २०१० पासून अत्यंत वाईट अवस्थेत आहे. तरीसुद्धा दरवर्षी पथकर वाढविला जात आहे. याच राष्ट्रीय महामार्गाचा कात्रज - गहुंजे हा पट्टासुद्धा वाईट अवस्थेत आहे. सुमारे ३ वर्षात गहुंजे पलिकडे जायची वेळ न आल्याने पुढील रस्त्याची अवस्था माहिती नाही.हा अधिभार वगैरे केंद्र सरकार गोळा करत असल्याने केंद्राच्या अखत्यारीतल्या म्हणजे राष्ट्रीय हायवे (एन.एच.ए.आय च्या नियंत्रणातील) रस्त्यांसाठी वापरला जातो.रस्त्यांसाठी पेट्रोल व डिझेलवर प्रतिलिटर १०+ रूपये अधिभार वसूल केला जातो. तसेच रस्ता वापरात आल्यानंतर पथकर वसूल केला जातो. तसेच नवीन वाहन खरेदी करताना किंमतीच्या ११-१५% पथकर वसूल केला जातो. म्हणजेच रस्तेबांधणीपूर्वी व नंतर अनेक मार्गाने कर वसूल केला जातो. रस्ता बांधण्याच्या एकूण खर्चापेक्षा अनेक पटींनी किंमत वसूल केली जात आहे.तेव्हा पुण्यात कोणत्यातरी चौकात रस्त्याला खड्डे आहेत हा असा प्रश्न विचारायला पुरेसा आधार आहे असे वाटत नाही. त्या रस्त्यावर खड्डे का हा प्रश्न महापालिकेला विचारावा केंद्र सरकारला नाही.महापालिकेचे रस्ते, राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्ग यातील फरक मला कळतो. माझा प्रश्न सोपा आहे. अनेक मार्गाने प्रचंड पथकर वसूल करूनही केंंद्र सरकारची जबाबदारी असलेला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा अजूनही वाईट अवस्थेत का आहे?पुणेपरिसराच्या बाहेर पडा
In reply to आता एका शहरापासून दुसर्या by श्रीगुरुजी
मी कशासाठी जगभर हिंडू?
In reply to पुणेपरिसराच्या बाहेर पडा by चंद्रसूर्यकुमार
कात्रज ते वाकड एवढा रस्ता रोज
In reply to पुणेपरिसराच्या बाहेर पडा by चंद्रसूर्यकुमार
कात्रज- नवले ब्रिज - वारजे -
In reply to कात्रज ते वाकड एवढा रस्ता रोज by बिटाकाका
https://maharashtratimes.com
In reply to आता एका शहरापासून दुसर्या by श्रीगुरुजी
अराजकीय...
कोण कसा वापर करेल काही सांगता
In reply to अराजकीय... by गणेशा
तुम्ही तारतम्याने सट्टा खेळाल
In reply to अराजकीय... by गणेशा
तुम्ही तारतम्याने सट्टा खेळाल
In reply to तुम्ही तारतम्याने सट्टा खेळाल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तुमचं तारतम्य कधी कुठे चरायला जाईल आणि बेअक्कल लोकांच्यात तुमची ही गणना होईल ही शक्यता नाकारता येत नसते ! यात भलेभले लोक रांगेला लागल्याची उदाहरणे आहेत.राघव आणि सौंदाळा..
In reply to तुम्ही तारतम्याने सट्टा खेळाल by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कदाचित माझा मुद्दा मला नीट
In reply to राघव आणि सौंदाळा.. by गणेशा
सहमत
Was an oversight': Govt drops
https://www.loksatta.com/desh
In reply to Was an oversight': Govt drops by सुबोध खरे
त्यातील ही प्रतिक्रिया सहीच
In reply to https://www.loksatta.com/desh by मराठी_माणूस
सुपरस्टार रजनीकांत यांना २०२१
संजय राऊत उवाच
त्यांची चिंता एवढीच असावी की
In reply to संजय राऊत उवाच by चंद्रसूर्यकुमार
मलिष्काने एका ३ मिनिटांच्या
In reply to संजय राऊत उवाच by चंद्रसूर्यकुमार
२.
माझ्या माहितीने फिल्म्स हटवणे
In reply to २. by गणेशा
पण आतमधले दिसत असल्यास, fine
In reply to माझ्या माहितीने फिल्म्स हटवणे by बिटाकाका
तुमच्या प्रश्नाचे उत्तर एका
In reply to पण आतमधले दिसत असल्यास, fine by गणेशा
बुलेट चा आवाज डोक्यात जातोच
In reply to पण आतमधले दिसत असल्यास, fine by गणेशा
हे आरटीओ चे नियम कधी समजतच नाहीत
In reply to पण आतमधले दिसत असल्यास, fine by गणेशा
रस्त्यावर पीएमटीच्या बस
In reply to हे आरटीओ चे नियम कधी समजतच नाहीत by ज्ञानोबाचे पैजार
प्रत्येक गाडीचे, विशेषकरून
In reply to पण आतमधले दिसत असल्यास, fine by गणेशा
> हा प्रश्न आहे असले मूर्ख
In reply to २. by गणेशा
फिल्म असावीच
In reply to > हा प्रश्न आहे असले मूर्ख by साहना
राजेश जी..
In reply to फिल्म असावीच by Rajesh188
अहो जिथे पोलिसच स्फोटकांनी
In reply to राजेश जी.. by गणेशा
सह्याद्रीतल्या वनस्पतीला शरद पवारांचे नाव
वनस्पतीचे गुण तसेच असतील..!
In reply to सह्याद्रीतल्या वनस्पतीला शरद पवारांचे नाव by उपयोजक
शरद पवार
In reply to वनस्पतीचे गुण तसेच असतील..! by खेडूत
खरं आहे . .
In reply to शरद पवार by Rajesh188
हे चांगलं केले..
In reply to सह्याद्रीतल्या वनस्पतीला शरद पवारांचे नाव by उपयोजक
भारताच्या तुलनेत पाकिस्तानात
भविष्यात कॉंग्रेस किंवा इतर
In reply to भारताच्या तुलनेत पाकिस्तानात by श्रीगुरुजी
काँग्रेस करू शकते.
In reply to भविष्यात कॉंग्रेस किंवा इतर by श्रीगुरुजी
थोडक्यांत काय तर भारत
In reply to भारताच्या तुलनेत पाकिस्तानात by श्रीगुरुजी
दरमहा शंभर कोटींचा घोटाळाhoTaaLaa
सकाळ / लोकसत्ता / सामना /
In reply to दरमहा शंभर कोटींचा घोटाळाhoTaaLaa by दिगोचि
झोपपट्टीतील लोकांनी झोपडपट्टी मधील
In reply to सकाळ / लोकसत्ता / सामना / by सुक्या
अंध सरकार...
१. निर्लम्मा बातामारण - बस
In reply to अंध सरकार... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उदयनिधी स्टालिनचा आरोप
असे बेछूट आरोप करणे ही
In reply to उदयनिधी स्टालिनचा आरोप by चंद्रसूर्यकुमार
सुरेश अंगडी आणि मनोहर पर्रीकर
In reply to उदयनिधी स्टालिनचा आरोप by चंद्रसूर्यकुमार
https://www.livehindustan.com
https://www.livehindustan.com
In reply to https://www.livehindustan.com by गणेशा
एक विनंती
In reply to https://www.livehindustan.com by गणेशा
आधी आणि नंतर या परिस्थिती आपण
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
१९९० ते १९९६
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
मतदानयंत्र हा नंतरचा मुद्दा
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
https://pib.gov.in
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
संशयास्पद
In reply to https://pib.gov.in by Ujjwal
सब गोलमाल है
In reply to संशयास्पद by चंद्रसूर्यकुमार
On examination, the polled
In reply to संशयास्पद by चंद्रसूर्यकुमार
एक प्रशासकीय अधिकारी
काल बावधन ता. वाई येथे प्रसिद्ध बगाड यात्रा पार पडली
कसला गनिमी कावा ही यात्रा
In reply to काल बावधन ता. वाई येथे प्रसिद्ध बगाड यात्रा पार पडली by भीमराव
ग्रामस्थांचे कौतुक करावे की
कारवाई तर होणारच, पण
.
पुन्हा लॉकडाऊन ?
शक्यतो, जनसंपर्क टाळणे ....
In reply to पुन्हा लॉकडाऊन ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छत्तीसगडमध्ये
नक्षलवादी लोकांना नक्की काय हवे आहे?
In reply to छत्तीसगडमध्ये by प्रसाद_१९८२
.पाकिस्तानसारख्या
In reply to छत्तीसगडमध्ये by प्रसाद_१९८२
गेली कित्येक दशके ....
In reply to .पाकिस्तानसारख्या by रात्रीचे चांदणे
१८५७ मध्ये जे
In reply to छत्तीसगडमध्ये by प्रसाद_१९८२
चारू मुजुमदार आणि सन्याल
In reply to १८५७ मध्ये जे by साहना
राजकीय लोक परत परत तीच चूक
In reply to १८५७ मध्ये जे by साहना
नक्षलवादी असले
या प्रश्नांचे दोन पैलू आहेत.
.काश्मीर प्रश्न जसा विकासाशी
काश्मीर बाबतीत सहमत आहे
In reply to .काश्मीर प्रश्न जसा विकासाशी by रात्रीचे चांदणे
कश्मीर मध्ये कितीही विकास
In reply to काश्मीर बाबतीत सहमत आहे by मुक्त विहारि
हे पुस्तक जरूर वाचा ....
धन्यवाद
In reply to हे पुस्तक जरूर वाचा .... by अमर विश्वास
अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा
आता पुढचा नंबर कोणाचा?
In reply to अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा by मुक्त विहारि
संजय राठोडची सुद्धा विकेट
In reply to आता पुढचा नंबर कोणाचा? by चंद्रसूर्यकुमार
एकूणच या प्रकाराने महाभकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला काळिमा फासला हे नक्की.पूर्ण सहमतमाझ्या कडे नका बघु बे मि फक्त
In reply to आता पुढचा नंबर कोणाचा? by चंद्रसूर्यकुमार
खळबळजनक ! राफेल करारात
दोन मुद्दे
In reply to खळबळजनक ! राफेल करारात by गोंधळी
रफाल विमान व्यवहार हा भारत
In reply to दोन मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
मिडियापार्ट नावाचं मीडिया
In reply to दोन मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
तिकडचे वायर?
In reply to मिडियापार्ट नावाचं मीडिया by बिटाकाका
तथाकथित कमिशन दिल्याच्या
In reply to खळबळजनक ! राफेल करारात by गोंधळी
इतक्या फाड फाड इंग्रजीचे दुवे
In reply to तथाकथित कमिशन दिल्याच्या by श्रीगुरुजी
केंद्राचा अजून एक स्तुत्य निर्णय
काहीच चोकशी
मेंदूचा वापर केल्यास
अपेक्षेप्रमाणे रफाल पुन्हा
In reply to मेंदूचा वापर केल्यास by श्रिपाद पणशिकर
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष .....
In reply to अपेक्षेप्रमाणे रफाल पुन्हा by श्रिपाद पणशिकर
आज इतक्या घडामोडी झाल्या पण
विश्वविक्रम
बातमी सनसनाटीत देणे वगैरे ठीक
In reply to विश्वविक्रम by कपिलमुनी
त्याच्याशी त्यांना काही घेणं
In reply to बातमी सनसनाटीत देणे वगैरे ठीक by राघव
तुम्ही लिहिलेत ते बरं केलं.
In reply to त्याच्याशी त्यांना काही घेणं by बिटाकाका
जय योगीं
योगी महोदयांशी ह्या बाबतीत
In reply to जय योगीं by कपिलमुनी
कुमार केतकर, संजय राऊत,
In reply to योगी महोदयांशी ह्या बाबतीत by साहना
गोदी मिडीया
In reply to कुमार केतकर, संजय राऊत, by श्रीगुरुजी
"आदरणीय "
In reply to कुमार केतकर, संजय राऊत, by श्रीगुरुजी
आणि ते अभिसार, अंजुम,
In reply to "आदरणीय " by चौकस२१२
आणि ते अभिसार, अंजुम,
In reply to "आदरणीय " by चौकस२१२
आणखी दोन
In reply to आणि ते अभिसार, अंजुम, by बिटाकाका
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या
In reply to जय योगीं by कपिलमुनी
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेसफिदी फिदी फिदी . . .भावी पं.प्र.
In reply to जय योगीं by कपिलमुनी
आत्ताच्या कठिण काळात सुशोभीकरणासाठी कशाला खर्च करतायत?
पुढे विलेक्शन येऊ घातलेले
In reply to आत्ताच्या कठिण काळात सुशोभीकरणासाठी कशाला खर्च करतायत? by सुखीमाणूस
अनिल देशमुखांनी २ कोटी
जे काही लेखी म्हणणे मांडायचे
In reply to अनिल देशमुखांनी २ कोटी by श्रीगुरुजी
यामध्ये कोणालाच कसला हात वाटत
In reply to जे काही लेखी म्हणणे मांडायचे by गणेशा
यामध्ये कोणालाच कसला हात वाटत नाहीये का?या सर्व प्रकारात प्रचंड रहस्ये लपलेली दिसतात. एकापाठोपाठ एक रहस्ये आता बाहेर येत आहेत. आतापर्यंत बाहेर आलेली प्रकरणे म्हणजे हिमनगाचे टोक वाटते. यातील खरे किती आणि खोटे किती हे सांगता येणे अवघड आहे. आता राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय तपास संस्था यात उतरल्याने कपाटातील बरेच सापळे बाहेर येण्याची शक्यता आहे. आता अंमलबजावणी संचलनालय सुद्धा यात येईल. एकंदरीत यात बऱ्याच जणांचा बळी जाणार असं वाटतंय. ही प्रकरणे वापरून ठाकरेंना पायउतार होण्यास लावणे किंवा राष्ट्रवादीने बाहेर पडून भाजपला पाठिंबा देऊन आपली कातडी वाचविणे हा या प्रकरणाचा तार्किक शेवट असेल. एकंदरीत महाराष्ट्रात आपले सरकार आणण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार या प्रकरणाचा पुरेपूर वापर करून घेणार हे नक्की.केंद्रीय तपास यंत्रणा
In reply to यामध्ये कोणालाच कसला हात वाटत by श्रीगुरुजी
हा शोध २०१४ ला लागला की आधीच?
In reply to केंद्रीय तपास यंत्रणा by Rajesh188
श्रीगुरुजी,
In reply to यामध्ये कोणालाच कसला हात वाटत by श्रीगुरुजी
९ एप्रिलला आयपीएलचा धागा सुरू
In reply to श्रीगुरुजी, by गणेशा
हा आरोप 'कुणीही' केलेला आहे
In reply to जे काही लेखी म्हणणे मांडायचे by गणेशा
कोर्टाने ते नोंदीवर घेण्यास
बरोबर, म्हणुन सोशल मीडिया वर
In reply to कोर्टाने ते नोंदीवर घेण्यास by सुबोध खरे
ते पत्र श्री वाझे यांनी
In reply to बरोबर, म्हणुन सोशल मीडिया वर by गणेशा
भारतात
८-१० दिवसांपूर्वी पवार शहांना
त्या पत्रकाराला कोणी सांगितले
In reply to ८-१० दिवसांपूर्वी पवार शहांना by श्रीगुरुजी
फडणवीस नेमकी काय आदळआपट करत
In reply to त्या पत्रकाराला कोणी सांगितले by गणेशा
बिटाकाका,
In reply to फडणवीस नेमकी काय आदळआपट करत by बिटाकाका