एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे.
पी.पी.एफ आणि अन्य योजनांवरील व्याजदरात कपात करायचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने काही तासांत मागे घेतला आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/govt-withdraws-cut…
जून २००४ मध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांबरोबर इशरत जहान या मुंब्र्याच्या २० वर्षीय तरूणी चकमकीत मारली गेली ती चकमक खोटी नव्हती असा निर्णय कोर्टाने दिला आहे. इशरत जहान प्रकरणावरून युपीए सरकारने जे काही किळसवाणे राजकारण केले त्याला तोड नाही. हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे करणे, संघाच्या शाखांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याविषयी गुप्तचरखात्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत हे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाहीरपणे म्हणणे इथपर्यंत मजल गेली. हुतात्मा तुकाराम ओंबळेंनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी आपल्या प्राणांची आहुती देऊन कसाबला जिवंत पकडले म्हणून नाहीतर २६/११ चे हल्ले हा पण हिंदू दहशतवादच होता हे सिध्द करायची सगळी तयारी युपीए सरकारने केली होती. किंबहुना २६/११ चे हल्ले हा रा.स्व.संघाचा कट होता याविषयी एका पुस्तकाचे प्रकाशन दिग्विजयसिंगांनी केले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख मणी यांनी हिंदू दहशतवाद खरा आहे हे सिध्द करायला खोटे पुरावे उभे करायला विरोध केला त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. आता चिदंबरम, शिंदे, शरद पवार, दिग्विजयसिंग वगैरे काँग्रेस नेते आणि त्यांची तळी उचलून धरणारे पुरोगामी विचारवंत यावरून देशाची माफी मागणार का? याच लोकांनी आणि युपीए सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शहांना यात गोवून त्यांची राजकीय कारकिर्द खतम करायचा प्रयत्न केला पण मोदी-शहा प्रचंड खमके निघाले आणि त्यांनी युपीए सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटवला हे चांगलेच झाले. मात्र या प्रकरणात अनेक पोलिस अधिकार्यांना जवळपास १७ वर्षे खूप म्हणजे खूपच त्रास झाला याचे वाईट वाटते.
वर्गीकरण
वाचने
52167
प्रतिक्रिया
174
मिसळपाव
प्रतिक्रिया
https://www.livehindustan.com
In reply to https://www.livehindustan.com by गणेशा
एक विनंती
In reply to https://www.livehindustan.com by गणेशा
आधी आणि नंतर या परिस्थिती आपण
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
१९९० ते १९९६
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
मतदानयंत्र हा नंतरचा मुद्दा
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
https://pib.gov.in
In reply to एक विनंती by चंद्रसूर्यकुमार
संशयास्पद
In reply to https://pib.gov.in by Ujjwal
सब गोलमाल है
In reply to संशयास्पद by चंद्रसूर्यकुमार
On examination, the polled
In reply to संशयास्पद by चंद्रसूर्यकुमार
एक प्रशासकीय अधिकारी
काल बावधन ता. वाई येथे प्रसिद्ध बगाड यात्रा पार पडली
कसला गनिमी कावा ही यात्रा
In reply to काल बावधन ता. वाई येथे प्रसिद्ध बगाड यात्रा पार पडली by भीमराव
ग्रामस्थांचे कौतुक करावे की
कारवाई तर होणारच, पण
.
पुन्हा लॉकडाऊन ?
शक्यतो, जनसंपर्क टाळणे ....
In reply to पुन्हा लॉकडाऊन ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छत्तीसगडमध्ये
नक्षलवादी लोकांना नक्की काय हवे आहे?
In reply to छत्तीसगडमध्ये by प्रसाद_१९८२
.पाकिस्तानसारख्या
In reply to छत्तीसगडमध्ये by प्रसाद_१९८२
गेली कित्येक दशके ....
In reply to .पाकिस्तानसारख्या by रात्रीचे चांदणे
१८५७ मध्ये जे
In reply to छत्तीसगडमध्ये by प्रसाद_१९८२
चारू मुजुमदार आणि सन्याल
In reply to १८५७ मध्ये जे by साहना
राजकीय लोक परत परत तीच चूक
In reply to १८५७ मध्ये जे by साहना
नक्षलवादी असले
या प्रश्नांचे दोन पैलू आहेत.
.काश्मीर प्रश्न जसा विकासाशी
काश्मीर बाबतीत सहमत आहे
In reply to .काश्मीर प्रश्न जसा विकासाशी by रात्रीचे चांदणे
कश्मीर मध्ये कितीही विकास
In reply to काश्मीर बाबतीत सहमत आहे by मुक्त विहारि
हे पुस्तक जरूर वाचा ....
धन्यवाद
In reply to हे पुस्तक जरूर वाचा .... by अमर विश्वास
अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा
आता पुढचा नंबर कोणाचा?
In reply to अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा by मुक्त विहारि
संजय राठोडची सुद्धा विकेट
In reply to आता पुढचा नंबर कोणाचा? by चंद्रसूर्यकुमार
एकूणच या प्रकाराने महाभकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला काळिमा फासला हे नक्की.पूर्ण सहमतमाझ्या कडे नका बघु बे मि फक्त
In reply to आता पुढचा नंबर कोणाचा? by चंद्रसूर्यकुमार
खळबळजनक ! राफेल करारात
दोन मुद्दे
In reply to खळबळजनक ! राफेल करारात by गोंधळी
रफाल विमान व्यवहार हा भारत
In reply to दोन मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
मिडियापार्ट नावाचं मीडिया
In reply to दोन मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
तिकडचे वायर?
In reply to मिडियापार्ट नावाचं मीडिया by बिटाकाका
तथाकथित कमिशन दिल्याच्या
In reply to खळबळजनक ! राफेल करारात by गोंधळी
इतक्या फाड फाड इंग्रजीचे दुवे
In reply to तथाकथित कमिशन दिल्याच्या by श्रीगुरुजी
केंद्राचा अजून एक स्तुत्य निर्णय
काहीच चोकशी
मेंदूचा वापर केल्यास
अपेक्षेप्रमाणे रफाल पुन्हा
In reply to मेंदूचा वापर केल्यास by श्रिपाद पणशिकर
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष .....
In reply to अपेक्षेप्रमाणे रफाल पुन्हा by श्रिपाद पणशिकर
आज इतक्या घडामोडी झाल्या पण
विश्वविक्रम
बातमी सनसनाटीत देणे वगैरे ठीक
In reply to विश्वविक्रम by कपिलमुनी
त्याच्याशी त्यांना काही घेणं
In reply to बातमी सनसनाटीत देणे वगैरे ठीक by राघव
तुम्ही लिहिलेत ते बरं केलं.
In reply to त्याच्याशी त्यांना काही घेणं by बिटाकाका
जय योगीं
योगी महोदयांशी ह्या बाबतीत
In reply to जय योगीं by कपिलमुनी
कुमार केतकर, संजय राऊत,
In reply to योगी महोदयांशी ह्या बाबतीत by साहना
गोदी मिडीया
In reply to कुमार केतकर, संजय राऊत, by श्रीगुरुजी
"आदरणीय "
In reply to कुमार केतकर, संजय राऊत, by श्रीगुरुजी
आणि ते अभिसार, अंजुम,
In reply to "आदरणीय " by चौकस२१२
आणि ते अभिसार, अंजुम,
In reply to "आदरणीय " by चौकस२१२
आणखी दोन
In reply to आणि ते अभिसार, अंजुम, by बिटाकाका
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या
In reply to जय योगीं by कपिलमुनी
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेसफिदी फिदी फिदी . . .भावी पं.प्र.
In reply to जय योगीं by कपिलमुनी
आत्ताच्या कठिण काळात सुशोभीकरणासाठी कशाला खर्च करतायत?
पुढे विलेक्शन येऊ घातलेले
In reply to आत्ताच्या कठिण काळात सुशोभीकरणासाठी कशाला खर्च करतायत? by सुखीमाणूस
अनिल देशमुखांनी २ कोटी
जे काही लेखी म्हणणे मांडायचे
In reply to अनिल देशमुखांनी २ कोटी by श्रीगुरुजी
यामध्ये कोणालाच कसला हात वाटत
In reply to जे काही लेखी म्हणणे मांडायचे by गणेशा
यामध्ये कोणालाच कसला हात वाटत नाहीये का?या सर्व प्रकारात प्रचंड रहस्ये लपलेली दिसतात. एकापाठोपाठ एक रहस्ये आता बाहेर येत आहेत. आतापर्यंत बाहेर आलेली प्रकरणे म्हणजे हिमनगाचे टोक वाटते. यातील खरे किती आणि खोटे किती हे सांगता येणे अवघड आहे. आता राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय तपास संस्था यात उतरल्याने कपाटातील बरेच सापळे बाहेर येण्याची शक्यता आहे. आता अंमलबजावणी संचलनालय सुद्धा यात येईल. एकंदरीत यात बऱ्याच जणांचा बळी जाणार असं वाटतंय. ही प्रकरणे वापरून ठाकरेंना पायउतार होण्यास लावणे किंवा राष्ट्रवादीने बाहेर पडून भाजपला पाठिंबा देऊन आपली कातडी वाचविणे हा या प्रकरणाचा तार्किक शेवट असेल. एकंदरीत महाराष्ट्रात आपले सरकार आणण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार या प्रकरणाचा पुरेपूर वापर करून घेणार हे नक्की.केंद्रीय तपास यंत्रणा
In reply to यामध्ये कोणालाच कसला हात वाटत by श्रीगुरुजी
हा शोध २०१४ ला लागला की आधीच?
In reply to केंद्रीय तपास यंत्रणा by Rajesh188
श्रीगुरुजी,
In reply to यामध्ये कोणालाच कसला हात वाटत by श्रीगुरुजी