चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग १)
एप्रिल महिना सुरू झाला असल्याने चालू घडामोडींसाठी नवीन भाग सुरू करत आहे.
पी.पी.एफ आणि अन्य योजनांवरील व्याजदरात कपात करायचा वादग्रस्त निर्णय केंद्र सरकारने काही तासांत मागे घेतला आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/govt-withdraws-cut-in-interest-rates-of-small-savings-schemes/articleshow/81811525.cms
जून २००४ मध्ये त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदींची हत्या करायला आलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या तीन दहशतवाद्यांबरोबर इशरत जहान या मुंब्र्याच्या २० वर्षीय तरूणी चकमकीत मारली गेली ती चकमक खोटी नव्हती असा निर्णय कोर्टाने दिला आहे. इशरत जहान प्रकरणावरून युपीए सरकारने जे काही किळसवाणे राजकारण केले त्याला तोड नाही. हिंदू दहशतवादाचे थोतांड उभे करणे, संघाच्या शाखांमध्ये दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते आणि त्याविषयी गुप्तचरखात्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत हे गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी जाहीरपणे म्हणणे इथपर्यंत मजल गेली. हुतात्मा तुकाराम ओंबळेंनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी आपल्या प्राणांची आहुती देऊन कसाबला जिवंत पकडले म्हणून नाहीतर २६/११ चे हल्ले हा पण हिंदू दहशतवादच होता हे सिध्द करायची सगळी तयारी युपीए सरकारने केली होती. किंबहुना २६/११ चे हल्ले हा रा.स्व.संघाचा कट होता याविषयी एका पुस्तकाचे प्रकाशन दिग्विजयसिंगांनी केले होते. गुप्तचर विभागाचे प्रमुख मणी यांनी हिंदू दहशतवाद खरा आहे हे सिध्द करायला खोटे पुरावे उभे करायला विरोध केला त्यांना प्रचंड त्रास दिला गेला. आता चिदंबरम, शिंदे, शरद पवार, दिग्विजयसिंग वगैरे काँग्रेस नेते आणि त्यांची तळी उचलून धरणारे पुरोगामी विचारवंत यावरून देशाची माफी मागणार का? याच लोकांनी आणि युपीए सरकारने नरेंद्र मोदी आणि अमित शहांना यात गोवून त्यांची राजकीय कारकिर्द खतम करायचा प्रयत्न केला पण मोदी-शहा प्रचंड खमके निघाले आणि त्यांनी युपीए सरकारचा डाव त्यांच्यावरच उलटवला हे चांगलेच झाले. मात्र या प्रकरणात अनेक पोलिस अधिकार्यांना जवळपास १७ वर्षे खूप म्हणजे खूपच त्रास झाला याचे वाईट वाटते.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
धन्यवाद
अनिल देशमुख यांनी दिला गृहमंत्रीपदाचा राजीनामा
आता पुढचा नंबर कोणाचा?
संजय राठोडची सुद्धा विकेट
एकूणच या प्रकाराने महाभकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला काळिमा फासला हे नक्की.पूर्ण सहमतमाझ्या कडे नका बघु बे मि फक्त
खळबळजनक ! राफेल करारात
दोन मुद्दे
रफाल विमान व्यवहार हा भारत
मिडियापार्ट नावाचं मीडिया
तिकडचे वायर?
तथाकथित कमिशन दिल्याच्या
इतक्या फाड फाड इंग्रजीचे दुवे
केंद्राचा अजून एक स्तुत्य निर्णय
काहीच चोकशी
मेंदूचा वापर केल्यास
अपेक्षेप्रमाणे रफाल पुन्हा
कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष .....
आज इतक्या घडामोडी झाल्या पण
विश्वविक्रम
बातमी सनसनाटीत देणे वगैरे ठीक
त्याच्याशी त्यांना काही घेणं
तुम्ही लिहिलेत ते बरं केलं.
जय योगीं
योगी महोदयांशी ह्या बाबतीत
कुमार केतकर, संजय राऊत,
गोदी मिडीया
"आदरणीय "
आणि ते अभिसार, अंजुम,
आणि ते अभिसार, अंजुम,
आणखी दोन
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या
लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारीतेसफिदी फिदी फिदी . . .भावी पं.प्र.
आत्ताच्या कठिण काळात सुशोभीकरणासाठी कशाला खर्च करतायत?
पुढे विलेक्शन येऊ घातलेले
अनिल देशमुखांनी २ कोटी
जे काही लेखी म्हणणे मांडायचे
यामध्ये कोणालाच कसला हात वाटत
यामध्ये कोणालाच कसला हात वाटत नाहीये का?या सर्व प्रकारात प्रचंड रहस्ये लपलेली दिसतात. एकापाठोपाठ एक रहस्ये आता बाहेर येत आहेत. आतापर्यंत बाहेर आलेली प्रकरणे म्हणजे हिमनगाचे टोक वाटते. यातील खरे किती आणि खोटे किती हे सांगता येणे अवघड आहे. आता राष्ट्रीय तपास संस्था, केंद्रीय तपास संस्था यात उतरल्याने कपाटातील बरेच सापळे बाहेर येण्याची शक्यता आहे. आता अंमलबजावणी संचलनालय सुद्धा यात येईल. एकंदरीत यात बऱ्याच जणांचा बळी जाणार असं वाटतंय. ही प्रकरणे वापरून ठाकरेंना पायउतार होण्यास लावणे किंवा राष्ट्रवादीने बाहेर पडून भाजपला पाठिंबा देऊन आपली कातडी वाचविणे हा या प्रकरणाचा तार्किक शेवट असेल. एकंदरीत महाराष्ट्रात आपले सरकार आणण्यासाठी केंद्रातील भाजप सरकार या प्रकरणाचा पुरेपूर वापर करून घेणार हे नक्की.केंद्रीय तपास यंत्रणा
हा शोध २०१४ ला लागला की आधीच?
श्रीगुरुजी,
९ एप्रिलला आयपीएलचा धागा सुरू
हा आरोप 'कुणीही' केलेला आहे
कोर्टाने ते नोंदीवर घेण्यास
बरोबर, म्हणुन सोशल मीडिया वर
ते पत्र श्री वाझे यांनी
भारतात
८-१० दिवसांपूर्वी पवार शहांना
त्या पत्रकाराला कोणी सांगितले
फडणवीस नेमकी काय आदळआपट करत
बिटाकाका,