मला मध्यम बजेटची एक नवीन कार विकत घेण्यासाठी मिपाकरांचे मार्गदर्शन हवे आहे.
- शहर - हैद्राबाद
- बजेट - पाच ते सात लाख*
- प्रवासी - मी, पत्नी, दोन शाळकरी अपत्ये, (काही वेळा माझी आई)
- प्रवास - दरवर्षी अंदाजे ६००० किमी
- यापैकी किंवा इतर कोणती अखूडशिंगी, बहुदुधी कार घ्यावी?
- फक्त पेट्रोल की पेट्रोल + सीएनजी घ्यावी?
- मला मॅन्युअल ट्रान्समिशन आवडेल, ऑटोमॅटिक नाही. हे योग्य आहे का?
- रंग कोणता घ्यावा? (लाल सोडून इतर)
- जुनी गाडी घ्यावी का?
- इतर सल्ला मार्गदर्शन व माहिती?
वर्गीकरण
वाचने
92090
प्रतिक्रिया
135
मिसळपाव
प्रतिक्रिया
माझे मत...
मी तुमच्याजागी असतो, तर
पार्कींगची सोय आहे का ?
हो, आहे.
In reply to पार्कींगची सोय आहे का ? by मराठी_माणूस
टियागो
बरोबर आहे, कपिलमुनी
In reply to टियागो by कपिलमुनी
टियागो बेस्ट
In reply to टियागो by कपिलमुनी
अभ्या, सविस्तर प्रतिसाद आवडला
In reply to टियागो बेस्ट by अभ्या..
माझं सुद्धा अगदी हेच मत आहे.
In reply to टियागो बेस्ट by अभ्या..
मुनिवर्यांंना +++++ १११११
In reply to टियागो by कपिलमुनी
ह्युंडाई एक्सेंट चा अनुभव
धन्यवाद!
In reply to ह्युंडाई एक्सेंट चा अनुभव by विजुभाऊ
मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप
हा हा हा !
In reply to मिसल्पव सहेब, तुम्चे नव कुप by चौथा कोनाडा
:-)
In reply to हा हा हा ! by कांदा लिंबू
त्यापेक्षा कांदालिंबू नांव घ्या
In reply to :-) by चौथा कोनाडा
हो
In reply to :-) by चौथा कोनाडा
ज्जे बात हैं ! एक नंबर !
In reply to हो by कांदा लिंबू
काहीही विचार न करता
गोंधळ उडतोय राव.
- मारुतीच्या गाड्या - सुरक्षितता नाही
- ह्युंदाईच्या गाड्या - वापराचा खर्च जास्त
- टाटाच्या गाड्या - परफॉर्मन्स नाही (म्हणजे काय?)
असा फ़ीडबॅक मिळतोय. त्यात, क्रंपल झोन, एबीएस, इबीडी, एअर बॅग्स... अशी भुते दिवट्या घेऊन नाचताहेत. कोणता झेंडा घेऊ हाती?मी १० वर्षे
In reply to गोंधळ उडतोय राव. by कांदा लिंबू
पुन्हा सांगतो !
In reply to गोंधळ उडतोय राव. by कांदा लिंबू
टाटांच्या गाड्या
टाटाची
In reply to टाटांच्या गाड्या by कपिलमुनी
गाड्यांचे जास्त अनुभव नाही..
टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/-
विटेकर साहेब,
In reply to टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/- by विटेकर
नेक्सॉन
In reply to टाटा टिआगो Tata Tiago XZ Plus(Petrol) ₹७४१५५/- by विटेकर
या की एकदा
In reply to नेक्सॉन by अनिरुद्ध.वैद्य
अहो, बलेनो घ्या.
बलेनो
In reply to अहो, बलेनो घ्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to बलेनो by कपिलमुनी
मागच्या वर्षी माझी इंडिका
+१
In reply to मागच्या वर्षी माझी इंडिका by सुबोध खरे
ज्या वेळेस नवी गाडी घ्यायचा
7 ते 10 वर्षात टेक्नाॅलाॅजी
In reply to ज्या वेळेस नवी गाडी घ्यायचा by mrcoolguynice
२०३० पर्यंत 'electric vehicle
हो आणि बजेट सैलवणार असाल तर
In reply to २०३० पर्यंत 'electric vehicle by कोहंसोहं१०
टाटा अल्ट्रोज किंवा रेनॉल्ट ट्रीबर घ्या
टाटा अल्ट्रोज किंवा रेनॉल्ट ट्रीबर घ्या
ट्रायबर आणि अल्ट्र्रोज
In reply to टाटा अल्ट्रोज किंवा रेनॉल्ट ट्रीबर घ्या by उमेश पाटील
ट्रायबर हि मारुती व्हॅन किंवा
In reply to ट्रायबर आणि अल्ट्र्रोज by कपिलमुनी
हल्ली मोठी डिकी का नसते? मागे
बरीच कारणे आहेत. टॅक्स हे तर
In reply to हल्ली मोठी डिकी का नसते? मागे by कंजूस
टॅक्सेस कमीहोतात
इथे #SaferCarsForIndia या
वर सर्वानी उत्तम सल्ले दिलेच आहेत त्यात माझी थोडी भर.
आपली तर ड्रीम कार
स्कोडा रॅपिड रायडर
ड्रीम कार
व्वा!
In reply to ड्रीम कार by कपिलमुनी
Contessa is not technically a
In reply to ड्रीम कार by कपिलमुनी
टिगोर
In reply to Contessa is not technically a by सुबोध खरे
तिगोरची लांबी टियागो पेक्षा
In reply to टिगोर by कपिलमुनी
पत्नी ची नव्हे पुतणीची
In reply to तिगोरची लांबी टियागो पेक्षा by सुबोध खरे
इंडिका ची रुंदी १६६. ५ सेमी
In reply to पत्नी ची नव्हे पुतणीची by सुबोध खरे
धन्यवाद
In reply to इंडिका ची रुंदी १६६. ५ सेमी by सुबोध खरे
गाडी ह्या विषयात ज्ञान नाही
+१
In reply to गाडी ह्या विषयात ज्ञान नाही by Rajesh188
कार पेक्षा sub 4 मीटर SUV
व्हिस्टा (फियाटचे डिजेल इंजिन
In reply to कार पेक्षा sub 4 मीटर SUV by मराठी कथालेखक
माहितीबद्दल धन्यवाद.
In reply to व्हिस्टा (फियाटचे डिजेल इंजिन by सुबोध खरे
मजेशीर व्हिडो तुकडा
वाहन उत्पादकच दोषी कसा ?
In reply to मजेशीर व्हिडो तुकडा by चौथा कोनाडा
मार्गदर्शन हवे आहे,
टाटा नेक्सन
मी टेस्ट ड्राइव्ह घेतला आहे.
In reply to टाटा नेक्सन by वामन देशमुख
सुरक्षिततेच्या दृष्टीने एक नंबर गाडी
In reply to टाटा नेक्सन by वामन देशमुख
अपडेट १
९.८४ लाख
In reply to अपडेट १ by कांदा लिंबू