पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आजच्या आपल्या भाषणात लॉकडाऊन ४.० चे सुतोवाच करताना दोन निखर्व (वीस लाख कोटी) रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केलेली आहे.
त्यांनी नवीन युगाचे पंचस्तंभ- अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाधारित व्यवस्था, ऊर्जावान जनता, पुरवठा-व्यवस्था यांचे महत्त्व विशद केले.
भारत देशाला स्वावलंबी बनविण्याची क्षमता आपल्यात आहे हे त्यांनी वाइटूके आणि पीपीई किट्स् अशा उदाहरणातून सांगितले.
स्थानिक उत्पादने खरेदी करून, लोकप्रिय करून, त्यांचा जागतिक ब्रँड बनवणे हा त्यांच्या भाषणातील बहूधा सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा होता.
कोरोना आणि त्यानंतरच्या संकटातील संधी यावर इथे चर्चा करूयात.
वाचने
70371
प्रतिक्रिया
123
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक आयडीया देऊ का? उद्या उठुन
खूप मोठी संधी आहे...
In reply to एक आयडीया देऊ का? उद्या उठुन by भीमराव
value added exporter
#स्वावलंबी_भारत
In reply to value added exporter by चौकस२१२
हे पाहायचेयात आपला वाटा काय आणि किती राहील ते आत्ता ठरवायचे !किमान
पिकाची नियंत्रित लागवड
In reply to किमान by चौकटराजा
धुडकावून कशाला देता
In reply to किमान by चौकटराजा
मेड इन इंडिया
In reply to किमान by चौकटराजा
(No subject)
In reply to किमान by चौकटराजा
वेगळा धागा काढल्याबद्दल धन्यवाद
परदेशी
q मार्केट रिसर्च हे स्वत: एक
एखाद्या देशात चाललेल्या
In reply to q मार्केट रिसर्च हे स्वत: एक by भीमराव
लोकांना
+१००
In reply to लोकांना by धर्मराजमुटके
रेट काय आहे इन्फ्रारेड
रेट काय आहे इन्फ्रारेड
In reply to रेट काय आहे इन्फ्रारेड by भीमराव
रेट काय आहे इन्फ्रारेड टेंपरेंचर मेजरमेंट उपकरणाचा?
In reply to रेट काय आहे इन्फ्रारेड by वामन देशमुख
मुळात देशावर प्रेम असावे लागते.
धागा विषय महत्वाचा आहे
छान लेख - पण त्यातून निर्माण
दोन भाग आहेत
हे काम लगेच होणार नाही
सहमत...
In reply to हे काम लगेच होणार नाही by Rajesh188
प्रचंड सहमत त्यासाठी .....
In reply to हे काम लगेच होणार नाही by Rajesh188
मी इकॉनॉमिस्ट आहे .
In reply to प्रचंड सहमत त्यासाठी ..... by चौकटराजा
मी इकॉनॉमिस्ट आहे . इकॉनॉमिस्ट तो असतो जो आपल्या गरजांची उत्तम मांडणी तरुण वयातच करतो व आपले सर्व रिसोर्सेस त्या पद्धतिने वापरतो.बरोबर आहे.. आता तारूण्यात चुका झाल्या म्हणूनच आज वयाच्या ७३ व्या वर्षी भारत अजून विकसनशील देश आहे. त्या त्या वयाला देशाच्या विकासाचे योग्य नियोजन केले असते तर कशाला अशी वेळ आली असती.... बरं.. झाल्या चुका.. मग आता काय करायचे..? कुठूनतरी सुरूवात केली पाहिजे ना..? का जाऊदे सगळे खड्ड्यात आणि आपण हातावर हात ठेऊन "असेल माझा हरी.." अशी भूमीका ठेवायची..?या साठी क्रिकेट चे उदाहरण पाहू.....
In reply to मी इकॉनॉमिस्ट आहे . by मोदक
लोकाना काय हवे आहे पेक्षा त्याना काय द्यावे याचा विचार महत्वाचा
In reply to या साठी क्रिकेट चे उदाहरण पाहू..... by चौकटराजा
आपण खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर
In reply to लोकाना काय हवे आहे पेक्षा त्याना काय द्यावे याचा विचार महत्वाचा by चौकटराजा
सध्या आपापल्या परीने ..
In reply to आपण खूप वेगवेगळ्या पातळ्यांवर by मोदक
खाजगी आयुश्यात सर्वानाच सुरेख
In reply to लोकाना काय हवे आहे पेक्षा त्याना काय द्यावे याचा विचार महत्वाचा by चौकटराजा
>>> बरं.. झाल्या चुका.. मग
In reply to मी इकॉनॉमिस्ट आहे . by मोदक
वस्तू आणि सेवा क्षेत्रे
लॉकडाऊन मधे आमच्या
चांगली चर्चा.
>>> स्वदेशीची बाजारपेठ तयार
In reply to चांगली चर्चा. by राघव
मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत.
भारत आत्मनिर्भर होणे वगैरे
In reply to मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
भारत आत्मनिर्भर होणे वगैरे रोचक आहे.व्वा. काल योजना मांडली आणि आज इतकी जळजळ व द्वेष. इतक्या लगेच इतका त्रास होतोय म्हणजे योजना योग्यच असणार. ;)न वाचताच मळमळ
In reply to भारत आत्मनिर्भर होणे वगैरे by मोदक
मळमळ कुणाला झाली आहे ते वर
In reply to न वाचताच मळमळ by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:)
In reply to मळमळ कुणाला झाली आहे ते वर by मोदक
(No subject)
In reply to भारत आत्मनिर्भर होणे वगैरे by मोदक
मेकच इन इंडिया
In reply to मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>> माझा भारत खुप स्वप्नाळु
In reply to मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकांचे अजुन पंधरा लाख खर्च
In reply to मेक इन इंडिया टू.... गप्पा मार भारत. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गाव गप्पा करणारे नेतृत्त्व. देशाचं नुकसान करीत आहे.
काय बोलणार..
In reply to गाव गप्पा करणारे नेतृत्त्व. देशाचं नुकसान करीत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
+१
In reply to काय बोलणार.. by राघव
आभार...!
In reply to काय बोलणार.. by राघव
>>> मूळ चर्चा प्रस्ताव -
In reply to आभार...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बिरुटे सर
In reply to गाव गप्पा करणारे नेतृत्त्व. देशाचं नुकसान करीत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला असं वाटतं.
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
देश आपलय साठी काय करतोय
In reply to मला असं वाटतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काळ प्रतिसाद लिहिला होता
In reply to देश आपलय साठी काय करतोय by चौकस२१२
अतिशय बाळबोध प्रतिसाद,
In reply to मला असं वाटतं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही साम्यवाद आणावा अशा
In reply to अतिशय बाळबोध प्रतिसाद, by वगिश
>>> परंतु आहे या परिस्थितीत
In reply to बिरुटे सर by सुबोध खरे
काही कल्पना- आपण काय करू शकतो
In reply to >>> परंतु आहे या परिस्थितीत by वामन देशमुख
सकारात्मक असेल तर बोला
>>> मूळ धागा आहे कोरोनापश्चात
In reply to सकारात्मक असेल तर बोला by चौकस२१२
शिक्षण.. याला निर्यात म्हणतात
अर्थाचा अर्थ
काय नवीन.
आपल्या मुला-मुलींना रोजगार
In reply to काय नवीन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आपल्या मुला-मुलींना रोजगार मिळेल असे छातीठोकपणे म्हणू शकतो ?स्पर्धेचा जमाना आहे. जर माझ्या पुढच्या पिढीने कष्ट करून स्वत:ची किंमत वाढवली आणि स्वत:च्या हिमतीवर रोजगार मिळवले तर त्यांना रोजगार मिळतील. छातीठोकपणे. माझ्या पुढच्या पिढीने, "कुणाच्या तरी दयेवर किंवा एखाद्या वडिलोपर्जित गुणावर सरकार / समाजापुढे हात पसरून रोजगार मिळावा" अशी अपेक्षा मी आज करत असेन तर ते माझ्या कर्तृत्वावर, क्षमतेवर आणि एकंदर विचारसरणीवर प्रश्नचिन्ह असेल. सर्वांच्या हातात स्मार्टफोन आहेत आणि हव्या त्या क्षेत्रातील माहितीचे दरवाजे उघडे आहेत. कष्ट न करता पाण्यावरचे लोणी फुकट मिळवायचे आहे आहे की खरंच कष्ट करून स्वतःला सिद्ध करायचे आहे हे ज्याचे त्याने ठरवावे.देणार होते
In reply to काय नवीन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लोकसंख्येतील वाढीमुळे श्रमिकांचा पुरवठा वाढतो आहे ...
In reply to काय नवीन. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुर्णपणे नाही पटलं. गेल्या १५
In reply to लोकसंख्येतील वाढीमुळे श्रमिकांचा पुरवठा वाढतो आहे ... by मूकवाचक
बेकारी ..
तात्पर्य - यांत्रिकीकरण हे
In reply to बेकारी .. by चौकटराजा
तात्पर्य - यांत्रिकीकरण हे जसे बेकारीला कारणीभूत असेल तसे काही नवीन संकल्पनाही कारणीभूत असतील.एकदम सहमत.. आणि ते तात्पर्याचे वाक्य शक्यता दर्शवत आहे त्याला विधानात बदल करून टाका. कारण अनेक क्षेत्रात हा बदल सुरू होऊन जमाना उलटला आहे. ओला / उबेर आल्यामुळे किमान शहरातील चारचाकीच्या विक्रीवर थोडा का होईना परिणाम झाला आहे. फक्त मोबाईल आल्यामुळे किती वस्तूंची गरज संपली.. १) लँडलाईन फोन. २) गजराचे घडयाळ आणि थोड्या फार प्रमाणात साधे घड्याळही.. ३) मॅप मुळे अॅटलास / जीपीएस. ४) इंटरनेटमुळे झालेली क्रांती.. वगैरे वगैरे..मोदक साहेब ....
In reply to तात्पर्य - यांत्रिकीकरण हे by मोदक
यांत्रिकीकरण
नवीन रोजगार नक्की मिळत असतो .
In reply to यांत्रिकीकरण by चौकस२१२
मी माझ्या भावाचे उदाहरण देणे
राष्ट्र सर्वप्रथम सर्वोपरि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile>>> या आपत्तीतुन आपण महासत्ता
In reply to राष्ट्र सर्वप्रथम सर्वोपरि by मदनबाण
माझं मत मांडतो.
उडेमी व कोर्सेरा वर ...
१. Udemy आणि Coursera या केवळ
In reply to उडेमी व कोर्सेरा वर ... by जेडी
अजुन कोणत्या आहेत? मी आय टी
In reply to १. Udemy आणि Coursera या केवळ by वामन देशमुख
इतर
In reply to अजुन कोणत्या आहेत? मी आय टी by जेडी
२००४-०५ मध्ये बेरोजगारांची
सत्य नागडं असतं
आणि ते आपल्या तोंडावर उलटून येतं ते असं. तेंव्हा पूर्वग्रहाचा चष्मा सोडा आणि उघड्या डोळ्याने जगाकडे पहा.चालू द्या तुम्ही तुमचंच.
In reply to २००४-०५ मध्ये बेरोजगारांची by सुबोध खरे
त्या लेखात असं काहीही नाहीये.
In reply to चालू द्या तुम्ही तुमचंच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
(अर्थात कम्युनिस्ट विचारसरणी
In reply to त्या लेखात असं काहीही नाहीये. by सुबोध खरे
कुठे शुद्ध कम्युनिस्ट
In reply to (अर्थात कम्युनिस्ट विचारसरणी by ऋतुराज चित्रे
चीन उत्तर कोरिया आणि छोटे
In reply to कुठे शुद्ध कम्युनिस्ट by चौकस२१२
विचारसरणी असेल जिवंत
In reply to कुठे शुद्ध कम्युनिस्ट by चौकस२१२
१००% भांडवशाही ?
In reply to विचारसरणी असेल जिवंत by चौकस२१२
मला उद्देशून नसेल तर ठीक आहे.
In reply to विचारसरणी असेल जिवंत by चौकस२१२
IF YOU ARE NOT COMMUNIST AT
In reply to मला उद्देशून नसेल तर ठीक आहे. by ऋतुराज चित्रे
घासून गुळगुळीत झालेले क्वोट.
In reply to IF YOU ARE NOT COMMUNIST AT by सुबोध खरे
घासून गुळगुळीत झालेले क्वोट.
In reply to घासून गुळगुळीत झालेले क्वोट. by ऋतुराज चित्रे
बरोबर पण.....
In reply to कुठे शुद्ध कम्युनिस्ट by चौकस२१२
दळभद्री विचारसरणी
In reply to त्या लेखात असं काहीही नाहीये. by सुबोध खरे
अनि आन्धल्ला
In reply to चालू द्या तुम्ही तुमचंच. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चालू द्या ...!!
In reply to अनि आन्धल्ला by चौकस२१२
२००४ सालापासून २०१८ साला
In reply to चालू द्या ...!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चर्चा वाचली, बर्याच लोकांचे
सरकार हा एक प्लेअर ...
संपूर्ण प्रतिसादाशी सहमत.
In reply to सरकार हा एक प्लेअर ... by चौकटराजा
सरकारची जबाबदारी...
In reply to सरकार हा एक प्लेअर ... by चौकटराजा
लोकांचेच, लोकांनी केलेले, लोकांसाठी राज्य म्हणजे लोकशाही अशी एक लोकप्रिय व्याख्या राज्यशास्त्रात आहे. लोकशाही व्यवस्थेत सरकारात असलेले लोक हे जनतेचे प्रतिनिधी असतात आणि सामान्य जनतेचेच सरकार असते. भारतीय राज्यघटनेत सरकारच्या काही जवाबदा-या निश्चित केलेल्या आहेत. सरकारसाठी काही मार्गदर्शक तत्वेही असतात. ”सामाजिक अधिकार - जसे कामाचा अधिकार, शिक्षण व कल्याणाचा अधिकार, जीवनाचा सार्वत्रिक स्तर उंचावण्यासाठीची सरकारची सामाजिक दायित्वे, मनुष्यांना कामे करणे सुलभ होईल अशी कार्यालये (human working conditions and appropriate environment) आदी १. म्हणून सरकारच्या ज्या जबादा-या आहेत त्या सरकारला पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. म्हणून तर निवडणूकीत विविध पक्ष नेते जनतेला काही आश्वासने देत असतात आणि त्या आश्वासनाची पूर्तता करणे त्या त्या सरकारांची जबाबदारी असते. नागरिकांची काही कर्त्यव्य आहेत. आणि नागरिक कायद्यांचा पालन करीत असतात, आपण नागरिकशास्त्रात नागरिकांचे काही हक्क आणि कर्तव्य शिकलो आहोत.नागरिकांचे विविध कर्तव्यही आहेत.२ म्हणून सरकारकडे असलेल्या जवाबदारीतून सरकाळ पळ काढू शकत नाही. सरकारच्या वतीन आज रात्री आठवाजेपासून पाचशेची नोट बंद होईल, उद्या रात्रीपासून लॉकडाउन राहील असे म्हणून सरकारला थांबता येत नाही तर त्याची उत्तरदायित्व ही त्यांची जबाबदारी आहे. सरकारची जबाबदारी आहे म्हणून ते रोजगार, उद्योगधंदे यांना प्रोत्साहित करणार्या विविध योजना आणत असतात. आणि नागरिक म्हणून आपण त्यात सहभागी होत असतो. सरकारला सरकारची कामे करु दिली पाहिजेत. आणि दिलेया आश्वासनांच्या पूर्ततेसाठी नागरिकांनी विरोधी पक्षांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे असेही वाटते
१. सरकारसाठीची मार्गदर्शक तत्वे २. नागरिकांची कर्तव्य एक लेखनागरिकशास्त्र आम्हीही वाचलं
पुढे काय? १५ लाखाची वाट बघणे
In reply to नागरिकशास्त्र आम्हीही वाचलं by सुबोध खरे
क्या सॉलिड मारा!!!
In reply to नागरिकशास्त्र आम्हीही वाचलं by सुबोध खरे
पुढे काय?
In reply to नागरिकशास्त्र आम्हीही वाचलं by सुबोध खरे
भारत व चिन तुलना
कॉम्युनिसीम असल्यामुळे
In reply to भारत व चिन तुलना by उज्वल कुमार
भारतात चीन सारखे उद्योग उभे
In reply to कॉम्युनिसीम असल्यामुळे by सुबोध खरे
कामगारांची
In reply to भारत व चिन तुलना by उज्वल कुमार
तिथले सगळे उद्योग
CHINA KO JAWAAB | Sena degi bullet se, Naagrik dengey wallet se
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ek Din Teri Raahon Mein... :- Naqaabचौकस साहेब, तुमच्या कीबोर्डला
देवनागरी टंकलेखनाचे
In reply to चौकस साहेब, तुमच्या कीबोर्डला by सतिश गावडे
देवनागरी टंकलेखनाचे सोपे कसे करायचे
In reply to देवनागरी टंकलेखनाचे by चौकस२१२
CHINA KO JAWAAB | Apke Sawalon ka Jawaab | Sonam Wangchuk, Ladak
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Jaane Do Na... :- Cheeni Kumधन्स!
In reply to CHINA KO JAWAAB | Apke Sawalon ka Jawaab | Sonam Wangchuk, Ladak by मदनबाण
हा ३रा
In reply to धन्स! by वामन देशमुख
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pyar Mein Kabhi Kabhi... :- Chalte Chalteमाझे दोन पैसे - ८५-९०% वर
जसा भारतातून जगभरात आयटी साठी
In reply to माझे दोन पैसे - ८५-९०% वर by वीणा३
भारतात ६०,०००( साठ हजार)
समानता या मूलभूत न्यायालय
In reply to भारतात ६०,०००( साठ हजार) by सुबोध खरे
सहमत.
In reply to भारतात ६०,०००( साठ हजार) by सुबोध खरे
उत्तम