ताज्या घडामोडी - भाग २७
In reply to अभिनंदन! सकाळीसकाळी मुसलमान by विशुमित
In reply to सकाळीसकाळी माझी पोस्ट वाचून by श्रीगुरुजी
In reply to बादवे, तुमच्या साहेबांना by श्रीगुरुजी
In reply to बिलकुल नाही..!! by विशुमित
In reply to अभिनंदन! सकाळीसकाळी मुसलमान by विशुमित
In reply to एक चांगली बातमी. एका हताश by मराठी_माणूस
In reply to एक चांगली बातमी. एका हताश by मराठी_माणूस
In reply to राजकारणाचे माहित नाही by माहितगार
In reply to लोकसत्ता गंडलंय हो, लिंक by बिटाकाका
In reply to राजकारणाचे माहित नाही by माहितगार
टमाट्यांचा नाश करणे मात्र पटले नाही कारण टमाट्यांच्या कॅचपची मार्केटमध्ये डिमांड वाढली आहे. टमाट्याचे टिकाऊ पदार्थान रुपांतरक्ष्ण आणि विक्री अवघड नाही.अहो ज्या शेतकऱ्याला स्वतःचा माल रास्त किंमतीला विकणे दुरापास्त आहे , त्याला तुम्ही हा द्रविडी प्राणायाम करण्याचा सल्ला देताहात.
In reply to उचलेगिरीचे आणखी एक उदाहरण. by विशुमित
In reply to मुसलमानांकडून जागा घ्यायला by arunjoshi123
In reply to बिच्चारे आदीवासी! ज्यांचा by मार्मिक गोडसे
In reply to काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अ by arunjoshi123
In reply to काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अ by मार्मिक गोडसे
हिन्दू ही जीवनशैली आहे असं ऐकलंय.बरोबर ऐकलंय. पेपरात एक सदर असतं - लाईफस्टाइल म्हणून - तेच ते. ==================== बादवे, त्याला धर्म असं लोकल नाव आहे ज्याचा तुम्हाला विटाळ होतो.
In reply to हिन्दू ही जीवनशैली आहे असं by arunjoshi123
In reply to टिपु सुल्तानच्या नावे सुट्टी पूर्वीपासून आहे. by manguu@mail.com
In reply to तुमच्यासारख्यांना ते कधी by श्रीगुरुजी
In reply to छान by manguu@mail.com
In reply to टिपु सुल्तानच्या नावे सुट्टी पूर्वीपासून आहे. by manguu@mail.com
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to २०१९ जवळ आले ना माई .. by manguu@mail.com
In reply to आयसिसमध्ये जा. १५ लाखांबरोबर by श्रीगुरुजी
In reply to "१५ लाख खात्यात जमा करून देउ" by पगला गजोधर
In reply to आयसिसवालेच की. दुसरे कोण? by श्रीगुरुजी
In reply to नमो नमो by पगला गजोधर
In reply to प्रसंग १ by श्रीगुरुजी
In reply to जुमलेधारींच्या स्वप्नरंजनाला by विशुमित
In reply to कोण जुमलेधारी आणि कसले by श्रीगुरुजी
In reply to प्रसंग १ by श्रीगुरुजी
In reply to एक विद्यार्थी - मला वर्षभर by मार्मिक गोडसे
In reply to त्यांची विद्यार्थीदशा फार by श्रीगुरुजी
In reply to त्यांची विद्यार्थीदशा फार by मार्मिक गोडसे
In reply to त्यांची विद्यार्थीदशा फार by श्रीगुरुजी
त्यांची विद्यार्थीदशा फार पूर्वीच संपली.. संपली असेल पण ओरिजिनल सर्टिफिकेट काही पाहायला मिळाले नाही, बाकी "ते अविवाहित आहेत" अश्या प्रकारची बातमीच्या कॅटेगरीतील, "ते पास झालेत" अशी बातमी आहे बहुतेक.
In reply to त्यांची विद्यार्थीदशा फार by पगला गजोधर
In reply to आयसिसमध्ये जा. १५ लाखांबरोबर by श्रीगुरुजी
In reply to छान by manguu@mail.com
In reply to असं कसं. १५ लाख हवेत ना. आता by श्रीगुरुजी
In reply to १५ लाख तर हवेतच (कारण ते by पगला गजोधर
In reply to अरारारा! पैशे खिशातून काढून by बिटाकाका
In reply to त्यावेळी खिशातून पैसे काढून by पगला गजोधर
In reply to म्हणजे शेवटी त्या आणू by बिटाकाका
म्हणजे शेवटी त्या आणू म्हणणार्यांचा द्वेष करायचाच म्हणा! ते नेऊ देणारे दुर्लक्ष करण्याजोगेच आहेत म्हणा.. नेऊ देणाऱ्यांवर नापसंती म्हणून तर आणू-देऊ म्हणाऱ्याला मते मिळाली, पण नंतर कळलं ती फक्त जुमलेबाजी होती. .
तुम्हाला काय वाटते पुढचे सरकार कुणाचे यावे?. ज्या सरकारवर आर एस एस व मनुवादी लोकांचा प्रभाव नसेल असे कोणतेही सरकार मला आवडेल. मग पंडित जवाहरलाल नेहरूं सारखा पुरोगामी विचारांचा ब्राम्हण पंतप्रधान किंवा अबुल कलाम आझाद यांच्या सारखा पुरोगामी विचारांचा मुस्लिम पंतप्रधान झाला तरी , मला आनंद असेल.
In reply to म्हणजे शेवटी त्या आणू by पगला गजोधर
In reply to आणण्यासाठी करावे लागणारे by बिटाकाका
In reply to आर एस एस व मनुवादी लोकांचा by पगला गजोधर
In reply to आणण्यासाठी करावे लागणारे by बिटाकाका
In reply to म्हणजे शेवटी त्या आणू by पगला गजोधर
In reply to त्यावेळी खिशातून पैसे काढून by पगला गजोधर
In reply to १५ लाख तर हवेतच (कारण ते by पगला गजोधर
In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to टिपु सुल्तानच्या नावे सुट्टी पूर्वीपासून आहे. by manguu@mail.com
In reply to टिपू भारतीयच होता ना? by मार्मिक गोडसे
In reply to टिपू अत्यंत क्रूर, अत्याचारी, by श्रीगुरुजी
In reply to छान by manguu@mail.com
In reply to याचे स्पष्टीकरण धाग्याच्या by श्रीगुरुजी
In reply to छान by manguu@mail.com
In reply to टिपू भारतीयच होता ना? by मार्मिक गोडसे
In reply to झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत by arunjoshi123
In reply to टिपु सुल्तानच्या नावे सुट्टी पूर्वीपासून आहे. by manguu@mail.com
इंग्रजांची माफी मागणारे ,https://www.dailyo.in/politics/veer-savarkar-bhagat-singh-mahatma-gandhi-rss-hindu-mahasabha-british-rule-hindu-muslim/story/1/9755.html मोगलांची दोन दोनदा माफी मागणारे शिवाजी महाराष्ट्राचे आद्य दैवत कसे काय असू शकतात????????????? =========================== तितकंच नव्हे - गब्बर सिंगच्या चरणी वाकणारे अमिताभ आणि धर्मेंद्र बॉलिवूडचे सुपरस्टार कसे असू शकतात?????????????? ================================================ तुम्ही नंतर काय धुळ उडवली ते आम्ही गिनत नाही, मग तो शिवाजी असो, सावरकर असो, अमिताभ असो. तुम्ही वाकले ना, काम तमाम!!!!!!!!!! काय मंगू, हेच ना तुझं लॉजिक? ============== अरे हां मंगू, प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. म्हणून सिरियल अपोलोजाय्जर - पुरोगामीकंठमणी नरोत्तम विरसिंह स्वतःठारपुरोगामी अरंरंरंविंदसाहब केजरीवालजी महाराज बनिये* - हे एक अपवाद आहे, त्यांच्या सुनिश्चित यू-टर्न ऑन अपॉलॉजि सहित!! बरोबर? शिवाजी कसा अपवाद असू शकतो? कारण शिवाजीला अपवाद म्हटलं कि मग सावरकाराला का नाही म्हणायचं हा अवघड प्रश्न उद्भवतो.
In reply to इंग्रजांची माफी मागणारे , by arunjoshi123
In reply to माफी by arunjoshi123
In reply to जोशानु, by अभ्या..
In reply to जोशानु, by अभ्या..
In reply to तू नॉर्मलला आला की त्यांना by चिनार
In reply to पुरोगाम्यांना अक्कल माफ असते by arunjoshi123
In reply to ओ मामा..तसं तुम्हाला काय by चिनार
ओ मामा..तसं तुम्हाला काय म्हणायचंय हे तुम्हाला तरी कळतं का हा एक प्रश्नचं आहे.याला पुरोगामी अहंकार म्हणतात: एखादी गोष्ट कळायची स्वतःची अर्हता १००% असतेच असते. दुसरा काय म्हणतोय ते न कळायचा कधीही प्रश्नच उद्भवत नाही. आणि उद्भवला तर असा मुद्दा आपल्या दृष्टीनं तर निरर्थक असतोच पण मांडणार्याच्या दृष्टीनंही निरर्थक असतो. याला म्हणतात कॉन्फिडन्स.
In reply to ओ मामा..तसं तुम्हाला काय by arunjoshi123
In reply to इंग्रजांची माफी मागणारे , by arunjoshi123
In reply to इंग्रजांची माफी मागणारे , by arunjoshi123
In reply to महाराजांचा एकेरी उल्लेख by उपेक्षित
In reply to आर्थिक संपन्नता आली की डेरींग by मार्मिक गोडसे
In reply to हातात बांबूचे सुप्रसिद्ध पोकळ by arunjoshi123
In reply to पंतप्रधानांनीच तसे जाहीर by मार्मिक गोडसे
In reply to अहो, एरवी एवढं पुरोगामी by arunjoshi123
In reply to अहो, एरवी एवढं पुरोगामी by arunjoshi123
In reply to महाराजांचा एकेरी उल्लेख by उपेक्षित
In reply to जाऊ द्या, प्रतिसाद घाईत by पगला गजोधर
त्यांचं सुद्धा तुमच्या आमच्या किंवा इतर मिपाकरासारखेच महाराजांवर प्रेम व आदर असेल असा माझा विश्वास आहे.सही पहचाने हो.
In reply to महाराजांचा एकेरी उल्लेख by उपेक्षित
In reply to इथेही शिवाजी महाराज व थोरले by श्रीगुरुजी
In reply to इथेही शिवाजी महाराज व थोरले by श्रीगुरुजी
In reply to अरुण जोशी या माणसाशी by उपेक्षित
In reply to मग माझ्याशी काही दुश्मनी by बिटाकाका
In reply to महाराजांचा एकेरी उल्लेख by उपेक्षित
In reply to आंतरजालावर भाषा कशी असावी by arunjoshi123
In reply to आंतरजालावर भाषा कशी असावी by arunjoshi123
In reply to मुसलमान शासकांनी सरदारकीचे by arunjoshi123
In reply to मराठे आता असणारी जात म्हणून by विशुमित
In reply to कोणत्याही अर्थानं घ्या, by arunjoshi123
In reply to दोन्ही अर्थाने कसे काय घेता by विशुमित
In reply to बीजेपी आयटी सेल..... by manguu@mail.com
In reply to बीजेपी आयटी सेल..... by manguu@mail.com
In reply to बीजेपी आयटी सेल..... by manguu@mail.com
In reply to मंगु, फेब २०१५ ची बातमी मार्च by arunjoshi123
In reply to ऑर्थर रोड कारागृहाची चिंता by गामा पैलवान
In reply to ऑर्थर रोड कारागृहाची चिंता by गामा पैलवान
In reply to रमा नाईक नव्हे बाबू रेशीम. by गामा पैलवान
चुकीबद्दल क्षमस्व.काय हे गामाजी, आपल्या सारख्या राष्ट्रप्रेमी माणसाने अशी माफी मागू नये. कारण एक तर राष्ट्रप्रेमातील आपल्यासारखी व्यक्ती चूक करत नाहीच, आणि झालीच त्या चुकीची मजाल आपल्या हाताचे साथ सोडण्याची, आपल्या प्रखर जाज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या प्रभावळीत ती चुक क्षणार्धात भस्म होऊन जाईल. माफी फक्त बापुड्या आपटार्ड लोकांनी मागायची असते (हळू घ्या)
In reply to चौकीदार एकेक पाई का हिसाब पूछेगा ! by manguu@mail.com
In reply to हमाम में सब नंगेl by मार्मिक गोडसे
In reply to तुम्ही अंतराळवीराचे जॅकेट by arunjoshi123
In reply to फोटोफोड by manguu@mail.com
In reply to हा हा हा...!! by विशुमित
In reply to हा हा हा हा हा..... by मार्मिक गोडसे
In reply to उष्ट्रानां विवाहेशु गीतो by श्रीगुरुजी
In reply to उष्ट्रानां विवाहेशु गीतो by श्रीगुरुजी
In reply to फोटोफोड by manguu@mail.com
In reply to अमुक एक नेते आमच्या "समूहाचे" by बिटाकाका
In reply to <<मोदींनी गांधींबद्दल काढलेला by विशुमित
In reply to <<मोदींनी गांधींबद्दल काढलेला by विशुमित
In reply to अमुक एक नेते आमच्या "समूहाचे" by बिटाकाका
अमुक एक नेते आमच्या "समूहाचे" हीच तर ती विषवल्ली!जोरदार सहमत.
In reply to तरीही, पुतळ्याचं राजकारण by sagarpdy
पुतळ्याचं राजकारण कशासाठीयाचं उत्तर काही अवघड नाही, व्होटबँक साठी. ========================= पण राजकारण करतानाही भान ठेवले तर पुतळ्यांसोबत पर्यटन व्यवसाय वाढू शकतो याचा विचार केला जातोय हेही नसे थोडके. पूर्णत्वास जाणार कधी आणि कसे ते माहित नाही पण दोन्हीही प्रोजेक्ट अप्रतिम आहेत (दोन्ही पुतळ्यांच्या वेबसाईटवर जाऊन एकदा बघाच, नुसते पुतळे नाही तर संपूर्ण व्यावसायिक पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता आहे). पूर्ण झाले तर नक्की तिकीट काढून बघायला जाईन. ========================= तिजोरी रिकामी असण्याचा आणि असल्या प्रोजेक्ट्सचा असा डायरेक्ट संबंध जोडणे पटत नाही. त्या हिशेबाने भारतात कुठलाही प्रोजेक्ट करूच नये आणि प्रत्येकाच्या तोंडात अन्न पडावं म्हणून फक्त मोफत अन्नछत्रे उघडावीत कारण तीच सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे.
In reply to फोटोफोड by manguu@mail.com
सत्तेत आले आणि ह्यांच्यापैकी कुणीतरी पचकले - साईबाबा देव नाहीत , ते मुसलमान होते. हिंदुनो , त्याना नमस्कार करू नका . ( कुणी ऐकले नाही , हा वेगळा भाग )मंगू, "ह्यांचेपैकी"चा तशास तसा अर्थ काढला तर "तुमच्यापैकी" कोणीतरी ३९ भारतीयांना ते हिंदू आहेत म्हणून इराकमधे मारले आणि बांग्लादेशींना ते मुस्लिम आहेत म्हणून सोडले. कसले हो तुमच्यापैकी लोक? =====================================================
( कुणी ऐकले नाही , हा वेगळा भाग )तुमच्यापैकी सगळेच नेहमी हेच नै का म्हणत असतात कि ह्या शंकराचार्यांनी देश चालवला, ब्राह्मणी पापं केली, करवून घेतली. साईबाबाच्या जन्माच्या काळात १८३८ ला लोक शंकराचार्याला एवढे मानत असते तर साईबाबा एवढा मोठा झालाच नसता. आज शंकराचार्याला कोणी मानत नाही हे ही आपणच म्हणता हे वेगळंच. म्हणजे फक्त पापं खांद्यावर द्यायची असली ब्राह्मण पुढे करायचे. =========================================================
नंतर इंदिरा , राहूल , नेहरू यांच्यावर चिखलफेक .आता तुम्ही मोदींवर जी फुलं उधळतात ती आम्हाला पण थोडी द्या, आम्ही फुलं उधळू यांच्यावर.
गांधींवर चिखलफेक ( पण गांधीजींच्या चरख्यासमोर त्यांच्याच पोजमध्ये फोटू मात्र ह्यान्ना पाहिजे. गंमतच !! )१० लाख लोकांच्या हत्येचे शिंतोडे आहेतच गांधीजींवर.
कम्युनिस्टचा पुतळा फोडला.उरलेले देखील फोडायला पाहिजेत. लेनिन पापी होताच मुळी.
बाबासाहेब , घटना , आरक्षण यावर वादावादी सुरुच आहे.हि काय शास्वत सत्ये आहेत का?
आता टिपू सुलतान !भारतात फ्रेंचांचे राज्य आले असते तर, मंगूच्या पुरोगामी लॉजिक प्रमाणे, इंग्रजांना जाऊन मिळालेले सर्वजण देशप्रेमी ठरले असते.
एकंदर , दुसर्या कोणत्याही समूहाला जे जे उत्तम , उदात्त उन्मत वाटते , त्याला खाली खेचायचे कारस्थान सुरु आहे.तुम्ही आहात प्रतीतिहासलेखक वर खेचायला.
स्वत:च्या पक्षाचा ४० आणि बापपक्षाचा ९० वर्षांचा तजुर्बा ! पण इतराना दाखवायला स्वत:चा असा एकही फोटो , एकही पुतळा नाही. ह्याची किती ही खदखद !! पुतळा उभारतात ! कुणाचा ? पटेलांचा !! हे म्हणजे दीवारमध्ये ' मेरा बाप चोर है ' असे त्याच्या हातावर ज्याने गोंदवले , त्याचाच पुतळा साक्षात बच्चनने उभारण्यासारखे झाले !!एकही पुतळा कसा नाही? शिवाजी महाराजांचा फोटो नि झंडा लावून संघाच्या शाखा चालतात. महाराजांचे पुतळे तुम्हाला दिसत नाहीत का? ======================= ज्याच्या हातावर गोंदवले वा ज्या बापाला चोर म्हटले, ते प्रत्यक्षात काही चोर नव्हते हा इतिहास आपल्या दोघांनाही माहित आहे, अजून काय पाहिजे?
In reply to सत्तेत आले आणि ह्यांच्यापैकी by arunjoshi123
In reply to पुतळा उभारतात ! कुणाचा ? by मार्मिक गोडसे
In reply to सत्तेत आले आणि ह्यांच्यापैकी by arunjoshi123
In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे
In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे
In reply to ते खान्ग्रेस, भ्रष्टव्याधी, by श्रीगुरुजी
In reply to बरोबर आहे, परंतू त्यांना by मार्मिक गोडसे
In reply to बरोबर आहे, परंतू त्यांना by मार्मिक गोडसे
In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे
Under the able leadership of Pandit Jawaharlal Nehru, Congress continued to govern the country as India's largest political party in the post Independence era. Nehru ensured that Congress successfully played the role of governing a newly formed country with public support. It continued to win elections after elections. But after Pandit Nehru's death in 1964, party started to face internal crisis. There were differences among the top leadership of the Congress about how to take the party forward. These differences escalated to such a level that there was complete chaos within the Congress. So much so that many of the leaders parted ways with the Congress and established their own parties like Kerela Congress, Orissa Jane Congress, Bangla Congress, Utkal Congress, Bharatiya Kranti Dal, etc. Congress was disintegrating from the core !! Among those who stayed were dominant leaders like Indira Gandhi ( the then Congress President), K.Kamraj and Morarji Desai. Kamraj and Desai were the powerful leaders of the right-wing group within the Congress and were ideological rivals of Indira. Amidst this, in 1967, a new coalition, under the banner of the Samyukta Vidhayak Dal, won control over several states in the Hindi belt. This gave ammunition to Indira's rivals within the party to challenge her leadership. Indira, for the politically ruthless stateswoman she was, could not come to terms with Kamraj and Desai and she too decided to part with the Congress. The Congress was then split into two parties : Indian National Congress (O) and Indian National Congress (I).The split can in some ways be seen as a left-wing/right-wing division.Indira wanted to use a populist agenda in order to mobilize popular support for the party while Kamraj and Desai stood for a more right-wing agenda. Indian National Congress (O) was led first by Kamraj and later by Morarji Desai. The "O" in its name stood for Organisation/Old Congress. Some use to call it the Original Congress. Indian National Congress(I) was led by none other than Indira Gandhi. The "I" in the name stood for Indira. It was also known as INC(R) R stands for Requisition. It soon came to be known as the New Congress. In the All India Congress Committee, 446 of its 705 members walked over to Indira's side. This created a belief among Indians that Indira's Congress was the Real Congress (INC-R) After the separation of the two parties, there was also a dispute about the party logo. The "Old Congress" retained the party symbol of a pair of bullocks carrying a yoke while Indira's breakaway faction were given a new symbol of a cow with suckling calf by the Election Commission as the party election symbol. At the 1971 General Election, the INC(O) won only 10% of the vote and just 16 Loksabha seats against 44% of the vote and 352 seats for Indira's Congress. It was a clear mandate from the people of the country in favour of Indira. In the post-Emergency election in 1977, the INC (O) decided to contest under the banner of Janata Alliance which inflicted crushing defeat for Indira's Party. However, the defeat was attributed to the imposing of emergency. The notable fact was that the total vote share of Congress (O) in 1977 was almost halved from 1971 and their seat count reduced to 13. Later the same year, INC(O) formally merged with the Bhartiya Lok Dal, Bharatiya Jan Sangh, Samajwadi Party and others to form the Janata Party. However, Indira's National Congress came back to power within just three years in 1980 with a total of 377 seats out of 543 while the Janata Party was reduced to only 17 seats ! As a result of this convincing performance again on the national level, the Election Commission recognized Indira's Congress as the Real Congress at the national level and allowed it to call itself the Indian National Congress (without any suffix) and restored the frozen Congress symbol of two bullocks to it. Thus, Indira's Congress (I) became the Indian National Congress !
In reply to कमाले!!!!! by arunjoshi123
In reply to आता ६० वर्षातून त्यांची किती by मार्मिक गोडसे
In reply to १९६७ पूर्वीची सगळी. by arunjoshi123
In reply to हे आता अंधभक्तांना सांगा by मार्मिक गोडसे
In reply to म्हणजे तुम्हाला अजो यांचा by sagarpdy
In reply to अंधभक्तांना मान्य आहे का? by मार्मिक गोडसे
In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे
शिवाजी महाराज संघात होते?अरे भाऊ, मी ही तेच म्हणतोय. पटेल, नेहरू, गांधी, टीळक हे तरी कुठे काँग्रेसमधे होते? ओरिजनल काँग्रेस जनसंघ आणि समाजवादी पक्षात समाविष्ट झालीय. तरी तुम्ही काँग्रेसवाले ते पुतळे आमचेच असं म्हणता ना? मग महाराज संघात असायची काय गरज आहे? ते आमचे म्हटलं कि त्यांचे पुतळे आमच्या पार्टीचे!! सिंपल!!
In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे
In reply to उंदीर घोटाळा.. by विशुमित
In reply to अत्यंत थर्ड क्लासपणाचा प्रकार by बिटाकाका
In reply to मंहाराष्ट्र मंत्रालयात लालूजी ? by माहितगार
In reply to मंत्रालय किती स्क्वेअर by बिटाकाका
In reply to मंत्रालय किती स्क्वेअर by बिटाकाका
In reply to उंदीर आणी प्रशासन by माहितगार
अभिनंदन! सकाळीसकाळी मुसलमान