Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 10:38
https://m.timesofindia.com/india/tipu-a-symbol-of-communal-harmony-says-rahul-gandhi/articleshow/63405821.cms दक्शिणेतील औरंगजेब असणारा, हजारो हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांची कत्तल करणारा टिपू सुलतान हा पप्पूच्या मते धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. मतांसाठी पप्पू आणि नीच खांग्रेसी किती खालच्या थराला जातात हे यावरून दिसते. हा नालायक काल वीर सावरकरांना नावे ठेवत होता आणि आज टिपूचे कौतुक! या यादीत टिपूच्या बरोबरीने औरंग्या, अफजलखान, खिलजी, गझनीचा महंमद इ.ना ही मानाचे पान द्यावे ही पप्पूकडे प्रार्थना.
  • Log in or register to post comments
  • 45890 views

प्रतिक्रिया

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/23/2018 - 14:18

In reply to म्हणजे शेवटी त्या आणू by पगला गजोधर

Permalink

>>> पण नंतर कळलं ती फक्त

>>> पण नंतर कळलं ती फक्त जुमलेबाजी होती. http://www.misalpav.com/comment/987973#comment-987973 >>> ज्या सरकारवर आर एस एस व मनुवादी लोकांचा प्रभाव नसेल असे कोणतेही सरकार मला आवडेल. LLRC >>> पंडित जवाहरलाल नेहरूं सारखा पुरोगामी विचारांचा ब्राम्हण पंतप्रधान किंवा अबुल कलाम आझाद यांच्या सारखा पुरोगामी विचारांचा मुस्लिम नेहरू आणि आझाद हे पुरोगामी? LLRC
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Fri, 03/23/2018 - 13:40

In reply to त्यावेळी खिशातून पैसे काढून by पगला गजोधर

Permalink

सहमत

६० वर्षे काँग्रेसने घोटाळे केले म्हणे. मग तेंव्हाचे विरोधी पक्ष काय करत होते ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/23/2018 - 14:01

In reply to १५ लाख तर हवेतच (कारण ते by पगला गजोधर

Permalink

>>> रेफ : वरील भाषण)

>>> रेफ : वरील भाषण) http://www.misalpav.com/comment/987973#comment-987973
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 14:39

In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

>>> संशयातीत वातावरण निर्माण

>>> संशयातीत वातावरण निर्माण करायचे.. माईसाहेब, आज सकाळीच वाट्टं! बादवे, "ह्यां"ना नवीन आयडी मिळाला का?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 15:08

In reply to टिपु सुल्तानच्या नावे सुट्टी पूर्वीपासून आहे. by manguu@mail.com

Permalink

टिपू भारतीयच होता ना?

टिपू भारतीयच होता ना?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 15:18

In reply to टिपू भारतीयच होता ना? by मार्मिक गोडसे

Permalink

टिपू अत्यंत क्रूर, अत्याचारी,

टिपू अत्यंत क्रूर, अत्याचारी, धर्मांध मुस्लिम होता.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 03/22/2018 - 15:43

In reply to टिपू अत्यंत क्रूर, अत्याचारी, by श्रीगुरुजी

Permalink

छान

मग कर्नाटक सरकार त्यांचा दरवर्षी happy birthday का करते ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 15:45

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

याचे स्पष्टीकरण धाग्याच्या

याचे स्पष्टीकरण धाग्याच्या गाभ्यात आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 03/22/2018 - 15:54

In reply to याचे स्पष्टीकरण धाग्याच्या by श्रीगुरुजी

Permalink

कर्नाटकला कळवा

कर्नाटकला कळवा
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 18:09

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

आपण लै वैविध्यपूर्ण लोक आहोत.

आपण लै वैविध्यपूर्ण लोक आहोत. बाबर, औरंगजेब, शिवाजी, संभाजी, दारा शिकोह, इंग्रज, परकीयांचे गुलाम, पेरियार, फुले, टिपू, गांधी, गोडसे, नेहरू, बोस, इ इ सर्वांचा बड्डे आपण करतो.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 18:05

In reply to टिपू भारतीयच होता ना? by मार्मिक गोडसे

Permalink

झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत

झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत देशप्रेमी, सर्वगुणसंपन्न इ इ असावाच असं काही नसतं गोडसे. काही भारतीय ९९.९९९९% पाकिस्तान्यांपेक्षा विकृत असू शकतात. =========== पुरोगाम्यांचं आणि बेस्सिक अकलेचं एवढं का वाकडं असावं?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 18:07

In reply to झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत by arunjoshi123

Permalink

झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत

झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत देशप्रेमी, सर्वगुणसंपन्न इ इ असावाच असं काही नसतं गोडसे. काही भारतीय ९९.९९९९% पाकिस्तान्यांपेक्षा विकृत असू शकतात. हे कोण ठरवतं?
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 16:39

In reply to टिपु सुल्तानच्या नावे सुट्टी पूर्वीपासून आहे. by manguu@mail.com

Permalink

इंग्रजांची माफी मागणारे ,

इंग्रजांची माफी मागणारे ,
https://www.dailyo.in/politics/veer-savarkar-bhagat-singh-mahatma-gandhi-rss-hindu-mahasabha-british-rule-hindu-muslim/story/1/9755.html मोगलांची दोन दोनदा माफी मागणारे शिवाजी महाराष्ट्राचे आद्य दैवत कसे काय असू शकतात????????????? =========================== तितकंच नव्हे - गब्बर सिंगच्या चरणी वाकणारे अमिताभ आणि धर्मेंद्र बॉलिवूडचे सुपरस्टार कसे असू शकतात?????????????? ================================================ तुम्ही नंतर काय धुळ उडवली ते आम्ही गिनत नाही, मग तो शिवाजी असो, सावरकर असो, अमिताभ असो. तुम्ही वाकले ना, काम तमाम!!!!!!!!!! काय मंगू, हेच ना तुझं लॉजिक? ============== अरे हां मंगू, प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. म्हणून सिरियल अपोलोजाय्जर - पुरोगामीकंठमणी नरोत्तम विरसिंह स्वतःठारपुरोगामी अरंरंरंविंदसाहब केजरीवालजी महाराज बनिये* - हे एक अपवाद आहे, त्यांच्या सुनिश्चित यू-टर्न ऑन अपॉलॉजि सहित!! बरोबर? शिवाजी कसा अपवाद असू शकतो? कारण शिवाजीला अपवाद म्हटलं कि मग सावरकाराला का नाही म्हणायचं हा अवघड प्रश्न उद्भवतो.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 17:05

In reply to इंग्रजांची माफी मागणारे , by arunjoshi123

Permalink

माफी

http://www.dailypioneer.com/todays-newspaper/nehru-termed-bose-your-war-criminal.html नेताजी सुभाष चंद्र बोस यांना युद्धगुंड म्हणणार्‍या नेहरूंच्या वतीने "तुमच्या" प्रगल्भ पुरोगामी लिंगायतधर्मसंस्थापक पणतवाकडनं माफी घेणार का नाही?
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 03/22/2018 - 17:25

In reply to माफी by arunjoshi123

Permalink

जोशानु,

जोशानु, ध्रुवीकरणातली तुमची मास्टरी बघता स्तिमित झालेलो आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 17:51

In reply to जोशानु, by अभ्या..

Permalink

सर्व विचारसरणींमधिल महान महान

सर्व विचारसरणींमधिल महान महान आणि नीच नीच सवते काढायचे ध्रुवीकरण आवश्यक असावे.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on गुरुवार, 03/22/2018 - 17:53

In reply to जोशानु, by अभ्या..

Permalink

तू नॉर्मलला आला की त्यांना

तू नॉर्मलला आला की त्यांना काय म्हणायचंय हे जरा इस्कटून सांगशील रे अभ्या...
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 18:00

In reply to तू नॉर्मलला आला की त्यांना by चिनार

Permalink

पुरोगाम्यांना अक्कल माफ असते

पुरोगाम्यांना अक्कल माफ असते यावर वारंवार शिक्कामोर्तब होत असतं.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Fri, 03/23/2018 - 10:20

In reply to पुरोगाम्यांना अक्कल माफ असते by arunjoshi123

Permalink

ओ मामा..तसं तुम्हाला काय

ओ मामा..तसं तुम्हाला काय म्हणायचंय हे तुम्हाला तरी कळतं का हा एक प्रश्नचं आहे. पण आंतरजालावर आणि वैयक्तिक आयुष्यात मला एखादी गोष्ट कळत नसल्यास एखाद्या जाणकाराकडून ती समजून घेण्याचे अधिकार मी राखून ठेवले आहेत. आणि जाणकार कोण हे ही ठरवण्याचे अधिकार माझ्याजवळच आहेत. पुरोगामी वगैरे लेबलं लावून आमच्या अकलेची जाहिरात करू नका. तुमचा आणि आमच्या अकलेचा दुरुनही संबंध नाही. तुज आहे ना तुजपाशी, मग आमचं असेना का गहाण सावकारापाशी..!
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 15:27

In reply to ओ मामा..तसं तुम्हाला काय by चिनार

Permalink

ओ मामा..तसं तुम्हाला काय

ओ मामा..तसं तुम्हाला काय म्हणायचंय हे तुम्हाला तरी कळतं का हा एक प्रश्नचं आहे.
याला पुरोगामी अहंकार म्हणतात: एखादी गोष्ट कळायची स्वतःची अर्हता १००% असतेच असते. दुसरा काय म्हणतोय ते न कळायचा कधीही प्रश्नच उद्भवत नाही. आणि उद्भवला तर असा मुद्दा आपल्या दृष्टीनं तर निरर्थक असतोच पण मांडणार्‍याच्या दृष्टीनंही निरर्थक असतो. याला म्हणतात कॉन्फिडन्स.
  • Log in or register to post comments

Submitted by चिनार on Mon, 03/26/2018 - 13:30

In reply to ओ मामा..तसं तुम्हाला काय by arunjoshi123

Permalink

एका वाक्यात उत्तरे द्या.

एका वाक्यात उत्तरे द्या. १. अहंकाराचे प्रकार किती आणि कोणते असतात? अजो उत्तर : अहंकाराचे साधारणपणे तीन प्रकार असतात. साधा अहंकार, फोडणीचा अहंकार, आणि पुरोगामी अहंकार. याशिवाय गरज पडल्यास अहंकाराचे इतर प्रकार सोयीस्करपणे करता येतात. ..थांबा थांबा अजो..अहो किती बोलताय तुम्ही. एका वाक्यात उत्तर हवं होतं. अजो: हे बघा ह्याला म्हणतात पुरोगामी अहंकार...!! अजो ह्यांना शंभर पैकी शंभर मार्क्स...
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on गुरुवार, 03/22/2018 - 18:11

In reply to इंग्रजांची माफी मागणारे , by arunjoshi123

Permalink

महाराजांचा एकेरी उल्लेख

महाराजांचा एकेरी उल्लेख अजिबात पटला नाही जोशी, तुमचे गेल्या काही दिवसातील प्रतिसाद पाहून अक्षरशः हसावे कि रडावे कळत नाहीये, कारण प्रतिसादाची पातळी खूप खालच्या थराची वाटली. उत्साहाच्या भरात निदान आमच्या शिवाजी राजांना तरी सोडाल कि नाही ? असो बाकी तुमची धुळवड चालू दे.
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on गुरुवार, 03/22/2018 - 18:12

In reply to इंग्रजांची माफी मागणारे , by arunjoshi123

Permalink

महाराजांचा एकेरी उल्लेख

महाराजांचा एकेरी उल्लेख अजिबात पटला नाही जोशी, तुमचे गेल्या काही दिवसातील प्रतिसाद पाहून अक्षरशः हसावे कि रडावे कळत नाहीये, कारण प्रतिसादाची पातळी खूप खालच्या थराची वाटली. उत्साहाच्या भरात निदान आमच्या शिवाजी राजांना तरी सोडाल कि नाही ? असो बाकी तुमची धुळवड चालू दे.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 18:19

In reply to महाराजांचा एकेरी उल्लेख by उपेक्षित

Permalink

आर्थिक संपन्नता आली की डेरींग

आर्थिक संपन्नता आली की डेरींग वाढते.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 15:30

In reply to आर्थिक संपन्नता आली की डेरींग by मार्मिक गोडसे

Permalink

हातात बांबूचे सुप्रसिद्ध पोकळ

हातात बांबूचे सुप्रसिद्ध पोकळ फोक आले तरी डेरिंग वाढतेच. पंतप्रधानांची सगळी झेड-कॅटेगिरी सुरक्षा कवचे तोडून त्यांच्या क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष वर मारण्याइतका आत्मविश्वास येतो गोडसेंना एका फोकामुळे!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/23/2018 - 15:39

In reply to हातात बांबूचे सुप्रसिद्ध पोकळ by arunjoshi123

Permalink

पंतप्रधानांनीच तसे जाहीर

पंतप्रधानांनीच तसे जाहीर चॅलेन्ज दिले होते व शिक्षा भोगायला तयार होते. झेड-कॅटेगिरी सुरक्षा तोडन्याचा संबंध येतोच कुठे?
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 16:40

In reply to पंतप्रधानांनीच तसे जाहीर by मार्मिक गोडसे

Permalink

अहो, एरवी एवढं पुरोगामी

अहो, एरवी एवढं पुरोगामी ज्ञानाचं प्रदर्शन करता, साध्या कायद्याच्या नि नैतिकतेच्या गोष्टी माहित नाहीत का तुम्हाला? उद्या एखाद्या स्त्रीनं असलंच आव्हान दिलं तर भर चौकात तिच्यावर अन्याय कराल काय? तो मोदी काहीही आव्हान देईल, तुमच्या जीभेला मर्यादा नको का? तुमची नैतिकता त्याच्यापेक्षा एव्हढी उच्च असल्याची ग्वाही देत फिरता, तर तो देखील करोडो लोकांचे आदरस्थान आहे हे उमगून बोलत चला ना. ========================== देशाच्या विद्यमान पंतप्रधानांना भर चौकात बांबूच्या फोकानं बडवून काढीन हे कसले विचार आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/23/2018 - 16:51

In reply to अहो, एरवी एवढं पुरोगामी by arunjoshi123

Permalink

अहो, एरवी एवढं पुरोगामी

अहो, एरवी एवढं पुरोगामी ज्ञानाचं प्रदर्शन करता, कुठं केलंय? खुद्द पंतप्रधानानी असली फालतू आव्हानं देण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती करून जनतेला दिलासा द्यायला हवा होता.
  • Log in or register to post comments

Submitted by सालदार on Fri, 03/23/2018 - 16:53

In reply to अहो, एरवी एवढं पुरोगामी by arunjoshi123

Permalink

मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत

<तो मोदी काहीही आव्हान देईल> मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत आणि मुदलात त्यांनीच जबाबदारीने बोलणे अपेक्षित आहे. ते जर म्हणत असतील कि मला भर चौकात फटके मारा म्हणजे त्या म्हणण्याला देशाच्या पंतप्रधानांचे वजन प्राप्त होते हे विसरता कामा नये.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 03/22/2018 - 18:31

In reply to महाराजांचा एकेरी उल्लेख by उपेक्षित

Permalink

जाऊ द्या, प्रतिसाद घाईत

जाऊ द्या, प्रतिसाद घाईत टंकताना नजरचूक झाली असेल जोशी यांच्या कडून. त्यांचं सुद्धा तुमच्या आमच्या किंवा इतर मिपाकरासारखेच महाराजांवर प्रेम व आदर असेल असा माझा विश्वास आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 15:30

In reply to जाऊ द्या, प्रतिसाद घाईत by पगला गजोधर

Permalink

त्यांचं सुद्धा तुमच्या आमच्या

त्यांचं सुद्धा तुमच्या आमच्या किंवा इतर मिपाकरासारखेच महाराजांवर प्रेम व आदर असेल असा माझा विश्वास आहे.
सही पहचाने हो.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 20:18

In reply to महाराजांचा एकेरी उल्लेख by उपेक्षित

Permalink

इथेही शिवाजी महाराज व थोरले

इथेही शिवाजी महाराज व थोरले बाजीराव पेशवे यांचा एकेरी उल्लेख आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 03/22/2018 - 21:08

In reply to इथेही शिवाजी महाराज व थोरले by श्रीगुरुजी

Permalink

आता ते इकडे फिरकणार नाहीत.

आता ते इकडे फिरकणार नाहीत. उत्तरे देने हे उत्तरदायित्व नसावे. ========================= वरील प्रतिसादात जोशींनी केलेले महापुरुषांचे सगळे उल्लेख हे उपरोधिक आहेत असे माझे अतिसामान्य ज्ञान सांगते. कोणाच्याही महाराजांबद्दलच्या प्रेमाबद्दल आक्षेप घेणारे सगळे मला दांभिक वाटतात. महाराजांबद्दल खोटा आदर दाखवण्याची गरज का भासते, महाराष्ट्रात जन्मलेल्या प्रत्येक मराठी माणसात तो भाव, प्रेम, आदर जन्मजात आहे असे वाटत नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Sat, 03/24/2018 - 19:42

In reply to इथेही शिवाजी महाराज व थोरले by श्रीगुरुजी

Permalink

अरुण जोशी या माणसाशी

अरुण जोशी या माणसाशी व्यक्तिगत काहीही दुष्मनी नाहीये रादर खरडीत काही गप्पा पण झाल्या आहेत आमच्या. त्यांची काही ललित डोळ्याखालून घातली आहेत त्या आधारे एक वाचक या नात्याने त्यांना जे वाटले ते लिहिले आहे. जोशी समजून घेईल असे वाटले होते पण .... असो. बाकी बीटाकाकाला फाट्यावर मारत आहे. उगा अंगावर आलास तर शिंगावर घेईल इतकेच सांगतो बीटा ला.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Sat, 03/24/2018 - 21:42

In reply to अरुण जोशी या माणसाशी by उपेक्षित

Permalink

मग माझ्याशी काही दुश्मनी

मग माझ्याशी काही दुश्मनी वगैरे आहे का तुमची? ===================== तुम्ही जसे मत मांडलेत तसे मी मांडले, जनरल पद्धतीने, वैयक्तिक नाही. माझ्या प्रतिसादातील तुम्हाला काही खटकले असेल तर सांगा. मला मानापमानाचं काय नसतं, माफी मागायला कमीपणा वाटत नाही. ===================== मला वाटते एकमेकांना वाईट, हेतुपुरस्सर वैयक्तिक उणेदुणे बोलणे यात मोठे कौशल्य नाही. उलट एकमेकांना आदराने कसे बोलावे हेच मोठ्या प्रयत्नाने शिकले आहे. त्यामुळे तुमचा माझ्याबद्दलचा एकेरी उल्लेख फाट्यावर मारने जास्त सोपे आहे. ===================== तरीही तुम्हाला त्याच भाषेत मला बोलायला हवे (किंवा माझी तीच लायकी आहे) असे वाटत असल्यास प्रतिसाद नाही दिलात तरी चालेल, शुभेच्छा!
  • Log in or register to post comments

Submitted by उपेक्षित on Sun, 03/25/2018 - 14:40

In reply to मग माझ्याशी काही दुश्मनी by बिटाकाका

Permalink

दुष्मनी काह्याला असल मामा ?

दुष्मनी काह्याला असल मामा ? उगा तुमच्या फालतू धुळवडीत आमास्नी वढू नगा इतकेच सांगतो, बाकी माफी बीफी नगा मागू मामा हा विषय इथेच सोडतोय मी तुम्ही पण सोडलात तर उत्तमच राहील. आपल्याला ना त्या पप्पू राहुल्याच सोयर हाये ना त्या उद्धट शहा-मोदी जोडीच सुतक, तुमचे चालुदे बाकी. २०१९ साली चुकून भाजप आली तर मला व्यक्तिशः मनोहर पर्रीकर यांना PM झालेले बघायला खूप आवडेल... असो हे होणे शक्य नाही हे माहिती आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 15:13

In reply to महाराजांचा एकेरी उल्लेख by उपेक्षित

Permalink

आंतरजालावर भाषा कशी असावी

आंतरजालावर भाषा कशी असावी याबद्दल लोकांच्या अपेक्षा आहेत हे बघून हायसं वाटलं. आपल्या देशाची सर्व आदरस्थानं एका मर्यादेतच संबोधली जावीत अशी अपेक्षा सर्वांकडूनच असावी. देशाची सर्व आदरस्थानं असोच, इथे संवाद करणार्‍या सर्व व्यक्तिंना देखील एका किमान आदरानं संबोधावं असा संकेत सर्वांसाठीच लागू असावा. ======================================== जोपर्यंत मी दिलेल्या, द्यायच्या व्यक्तिगत आदराचा प्रश्न आहे, इतिहासातले शिवाजी (महाराज) असोच, मला आजच्या संभाजी ब्रिगेडच्या अनेक कार्यकत्यांचा देखील आदर आहे. (ब्रिगेडी लोकांशी इतका संवाद करतो म्हणजे सन्मान असेलच ना, नाहीतर सोडून दिलं असतं. संवाद करून पत्करलेल्या पराभवापेक्षा असा असंवाद अधिक अपमानकारक असतो. ) म्हणजे मी ब्राह्मण असलो आणि ते ब्राह्मणद्वेष्टे असले तरी त्यांचा संभाजी (महाराजां) बद्दलचा अभिमान खराखुरा आहे हे सत्य आहे नि तो सन्मानास पात्र आहे. =================================================== आदरणीय व्यक्तींची एक लिग असते ज्यांच्याकरता एकवचन वापरतात. देव आले न म्हणता देव आला म्हणतात. राम बोलला, कृष्ण बोलला असं म्हणतात. ज्ञानेश्वररावपंत न म्हणता ग्यानबा, ग्यान्या म्हणतात. तुका, तुक्या म्हणतात. भगत सिंग, गौतम बुद्ध, सम्राट अशोक, यांना पण ऐकेरीच संबोधतात. फक्त शिवाजी म्हणताना एकेरी आणि महाराज किंवा शिवाजी महाराज अनेकवचनी लिहितात असं माझं निरीक्षण आहे. पुस्तकी, शहरी, बामनी भाषेत शिवाजी महाराज असं म्हटलं जातं. गावाकडे महाराज शब्द नाही आला तर - "शिवाजीनं मोगलांला अस्ला गुंगारा दिला, अस्ला गुंगारा दिला, कि ...." अशा प्रकारची वाक्यरचना करतात. यात ओतप्रोत आदर असतो. ====================== शिवाजी महाराजांना एकेरी बोलू नये अशी जालावर उघड व्यक्त केली जाणारी अपेक्षा महाराजांची प्रतिमा महाराष्ट्रात पातळ झाल्याचं लक्षण असावं. म्हणजे पुतळ्याची बिटंबना वारंवार होऊ लागली तरच पुतळ्याकडे फिरकणार्‍या व्यक्तिकडे अधिकाधिक शंकेनं पाहिलं जाऊ लागतं, मग तो किती का चांगला भक्त असेना. ==================================== भारतात समबुद्धी, सेक्यूलरीझम आणि पुरोगामीत्वाचा प्रभाव वाढल्यापासून शिवाजींचे शत्रू श्री औरंगजेबजी यांना देखील आदराने संबोधावे लागेल असे दिसते. ते तर असोच, औरंगजेबजींचे छान छान आजोबा अकबरजींना सुद्धा आम्हाला एकेरी बोलून सवय आहे. ती ओसामाजींचे भक्त दिग्विजयसिंगजी सगळंच कंफ्यूजन करून ठेवलं आहे. सावरकर अतिरेकी, विवेकानंद धर्मांध, देवी दुर्गा वेश्या, बोस युद्धगुंड ही आपली संस्कृती होऊ लागली आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by पुंबा on Fri, 03/23/2018 - 15:43

In reply to आंतरजालावर भाषा कशी असावी by arunjoshi123

Permalink

तिसर्‍या आणि चौथ्या

तिसर्‍या आणि चौथ्या परिच्छेदांशी संपूर्ण सहमत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 03/23/2018 - 15:58

In reply to आंतरजालावर भाषा कशी असावी by arunjoshi123

Permalink

अजो जी

छान प्रतिसाद. समबुद्धी, सेक्यूलरीझम आणि पुरोगामीत्वाचा प्रभाव यावर खापर फोडलेले फक्त पटले नाही. सुरवात बरीच आधी झाली आहे फक्त त्याची कॉउंटर रेअकशन आता पाहिला मिळत आहे. म्हणून कदाचित तुम्हाला ते रुचत नाही आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 16:17

Permalink

मुसलमान शासकांनी सरदारकीचे

मुसलमान शासकांनी सरदारकीचे टेंडर काढले तर आपल्या निविदा टाकणारे मराठे किती प्रचंड होते!!! त्यांचे निविदाकारांचे वंशज मिपावरही सक्रीय आहेत. भारताची लायकीच गुलामगीरीत राहायची आहे. =============== शिवाजीच्या काळातल्या आणि आजच्या घरभेद्यांत एक गुणात्मक फरक काळामानाप्रमाणे निर्माण झाला आहे. तो म्हणजे देशद्रोहाबद्दलचा आत्माभिमान आणि निराधार इतिहासाची खात्री.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 03/22/2018 - 16:29

In reply to मुसलमान शासकांनी सरदारकीचे by arunjoshi123

Permalink

मराठे आता असणारी जात म्हणून

मराठे आता असणारी जात म्हणून पकडली की महाराष्ट्रात राहणारे सगळे म्हणजे 'मराठे'?
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 16:44

In reply to मराठे आता असणारी जात म्हणून by विशुमित

Permalink

कोणत्याही अर्थानं घ्या,

कोणत्याही अर्थानं घ्या, दोन्ही अर्थानं ते विधान सत्य आहे. जातीचे मराठे देखील गुलाम होते आणि महाराष्ट्रात राहणारे जातीचे मराठे नसलेले पण बरेच निविदावाले होते. ================== ते विठ्ठल (विठू महार फेम) बघितलेले संत जातीचे मराठे नव्हते, पण विजापूरचे गुलाम होतेच ना!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 03/22/2018 - 16:52

In reply to कोणत्याही अर्थानं घ्या, by arunjoshi123

Permalink

दोन्ही अर्थाने कसे काय घेता

दोन्ही अर्थाने कसे काय घेता येईल ? एक काय ते सांगा. ::::::::: तुम्ही ज्या विठठला बद्दल बोलत आहात तो संदर्भ नाही समजला.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 03/22/2018 - 17:16

In reply to दोन्ही अर्थाने कसे काय घेता by विशुमित

Permalink

दामाजीपंत

त्याना दामाजीपंतांचा संदर्भ द्यायचा आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by डँबिस००७ on गुरुवार, 03/22/2018 - 16:39

Permalink

मतांसाठी पप्पू आणि नीच

मतांसाठी पप्पू आणि नीच खांग्रेसी किती खालच्या थराला जातात हे यावरून दिसते. आणी त्यांचे समर्थक सुद्या !
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 03/22/2018 - 18:50

Permalink

बीजेपी आयटी सेल.....

BJP IT cell founder Prodyut Bora quits party; attacks PM Modi, Amit Shah's style https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/bjp-it-cell-founder-prodyut-bora-quits-party-attacks-pm-modi-amit-shahs-style/articleshow/46294834.cms ``` "Madness has gripped the party. The desire to win at any cost has destroyed the very ethos of the party. This is not the party I joined in 2004," Modi had "damaged the democratic tradition of the country  ```
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 03/22/2018 - 18:56

In reply to बीजेपी आयटी सेल..... by manguu@mail.com

Permalink

पोट भरल्यावर ढेकर देणारच की

पोट भरल्यावर ढेकर देणारच की असा युक्तिवाद चालू होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/23/2018 - 14:35

In reply to बीजेपी आयटी सेल..... by manguu@mail.com

Permalink

अजून एक यशवंत/शत्रुघ्न/अरूण

अजून एक यशवंत/शत्रुघ्न/अरूण/नाना
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 15:37

In reply to बीजेपी आयटी सेल..... by manguu@mail.com

Permalink

मंगु, फेब २०१५ ची बातमी मार्च

मंगु, फेब २०१५ ची बातमी मार्च २०१८ मधे का देत आहेस?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/23/2018 - 17:29

In reply to मंगु, फेब २०१५ ची बातमी मार्च by arunjoshi123

Permalink

एकदा मोदीद्वेष रोमारोमात

एकदा मोदीद्वेष रोमारोमात भिनला की स्थळ काळ वेळ अशा सगळ्या गोष्टींचं भान हरपतं.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com