Skip to main content

ताज्या घडामोडी - भाग २७

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 22/03/2018 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
https://m.timesofindia.com/india/tipu-a-symbol-of-communal-harmony-says… दक्शिणेतील औरंगजेब असणारा, हजारो हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांची कत्तल करणारा टिपू सुलतान हा पप्पूच्या मते धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. मतांसाठी पप्पू आणि नीच खांग्रेसी किती खालच्या थराला जातात हे यावरून दिसते. हा नालायक काल वीर सावरकरांना नावे ठेवत होता आणि आज टिपूचे कौतुक! या यादीत टिपूच्या बरोबरीने औरंग्या, अफजलखान, खिलजी, गझनीचा महंमद इ.ना ही मानाचे पान द्यावे ही पप्पूकडे प्रार्थना.

वाचने 46155
प्रतिक्रिया 172

प्रतिक्रिया

अभिनंदन! सकाळीसकाळी मुसलमान शासकांचे नाव घेतल्याने रात्री साठलेली मळमळ बाहेर पडून आता जरा बरे वाटत असेल, नाही ?

In reply to by श्रीगुरुजी

बादवे, तुमच्या साहेबांना खांग्रेसने पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याची पुडी ऐकून महिरला असाल ना!

In reply to by मराठी_माणूस

त्या शेतकऱ्याला मातोश्रीवर बोलवून घेतले ते बरे झाले. त्यानिमित्ताने त्याला मुंबई पाहायला मिळाली (पूर्वी पाहिली नसेल तर) आणि दुसरे म्हणजे मातोश्री मध्ये नेत्यांचे जीवन कसे आहे हे देखील अनुभवायला मिळाले असेल. उद्धव ठाकरेंनी शक्य असेल तर आता त्या शेतकऱ्याच्या मळ्यात जाऊन प्रश्न जवळून समजून घ्यावा. त्याबरोबर शेतकरीपुरक निर्णय कॅबिनेट मध्ये कसे घेता येतील याकडे लक्ष द्यावे.

In reply to by मराठी_माणूस

नेपाळी लोक पाले भाज्यांची आणि कोरीअन लोक फळभाज्यांचे टिकाऊ पदार्थ बनवतात म्हणे . ते पदार्थ आपल्याकडिल चवीस युक्त करुन वापरात आणता आल्यास पदार्थांचा टिकवणूक कालावधी वाढवता येईल का असा विचार आला. टमाट्यांचा नाश करणे मात्र पटले नाही कारण टमाट्यांच्या कॅचपची मार्केटमध्ये डिमांड वाढली आहे. टमाट्याचे टिकाऊ पदार्थान रुपांतरक्ष्ण आणि विक्री अवघड नाही.

In reply to by माहितगार

टमाट्यांचा नाश करणे मात्र पटले नाही कारण टमाट्यांच्या कॅचपची मार्केटमध्ये डिमांड वाढली आहे. टमाट्याचे टिकाऊ पदार्थान रुपांतरक्ष्ण आणि विक्री अवघड नाही.
अहो ज्या शेतकऱ्याला स्वतःचा माल रास्त किंमतीला विकणे दुरापास्त आहे , त्याला तुम्ही हा द्रविडी प्राणायाम करण्याचा सल्ला देताहात.

In reply to by arunjoshi123

बिच्चारे आदीवासी! ज्यांचा त्या भूमीवर हक्क आहे त्या जागेवर कितीही उत्खनन केलं तरी त्यांचे अवशेष सापडणे अशक्य आहे.

In reply to by arunjoshi123

काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अ‍ॅडवान्सड सिविलायझेशन सोबतच टपकले आभाळातून!!! अपेक्षीत प्रतिसाद. हिन्दू ही जीवनशैली आहे असं ऐकलंय.

In reply to by मार्मिक गोडसे

हिन्दू ही जीवनशैली आहे असं ऐकलंय.
बरोबर ऐकलंय. पेपरात एक सदर असतं - लाईफस्टाइल म्हणून - तेच ते. ==================== बादवे, त्याला धर्म असं लोकल नाव आहे ज्याचा तुम्हाला विटाळ होतो.

In reply to by arunjoshi123

बादवे, त्याला धर्म असं लोकल नाव आहे ज्याचा तुम्हाला विटाळ होतो. स्वच्छंदी जीवनशैली अंगीकारल्यामुळे विटाळ बिटाळ काही होत नाही. आणि हे लोकल नाव कोणत्या शतकात पडलं?

http://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/bangalore/others… टिपू इंग्रजांविरुद्ध लढला म्हणजे तो freedom fighter होता. इंग्रजांची माफी मागणारे , इंग्रजांचे मांडलिक राजे ह्यान्ना सन्मान दिला जात असेल , तर टिपूला कुणी सन्मान दिला तर इतरांच्या पोटात दुखायचे कारण समजले नाही.

In reply to by manguu@mail.com

तुमच्यासारख्यांना ते कधी समजेल याची शक्यता शून्य आहे. कारण मुळातच . . .

In reply to by श्रीगुरुजी

तुम्हाला समजले आहे , तर तुम्ही freedom fighter मानू नका.. तसेही तुम्ही कर्नाटकात नाही , त्यामुळे तुम्हाला सुट्टीही मिळणार नाहीच.

In reply to by manguu@mail.com

योग्य बोललास रे मंगू. कर्नाटकातल्या मुकांबिका मंदीरात रोज टिपूची आरतीही म्हंटली जाते.( https://timesofindia.indiatimes.com/india/This-Karnataka-temple-holds-p…) . अनेक देवळांना त्याने देणग्या दिल्या होत्या. ईतिहास पुन्हा पुन्हा उकरून काढायचा,उजळणी करायची.. व संशयातीत वातावरण निर्माण करायचे..भाजपावाले अजून किती वर्षे हे करणार कुणास ठाउक. असो.

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

ते परवा ते इंजिनवालेही खुसफुस करत होतेच , असे होणार म्हणून. लिंगायतवाले वेगळी चूल मांडतात , तर काँग्रेस जबाबदार . टिपूच्या नावाने सुट्टी घेतली , आरती म्हटली , तर काँग्रेस जबाबदार. उगाच भूतकाळ उकरण्यापेक्षा प्रत्येकाला १५ लाख कसे देता येतील , हे पहावं .

In reply to by manguu@mail.com

आयसिसमध्ये जा. १५ लाखांबरोबर स्वर्गात मानाचे पान, खजुरांनी भरलेली झाडे, दुधाच्या नद्या, पुष्ट बोकडांचे कळप, ७२ कुमारिका अशी चंगळ होईल.

In reply to by पगला गजोधर

प्रसंग १ एक गावकरी - या वर्षी आमच्या आंब्याच्या झाडाला इतका प्रचंड मोहोर आलाय की त्याला कै-या येऊन त्या सर्व काढून पिकवल्या तर गावात प्रत्येक घरात पेटीभर आंबे देता येतील. दोन महिन्यानंतर गावक-याच्या दारावर टकटक ऐकू येते. दार उघडले तर बाहेर पगलाबाबू उभे. "प्रत्येकाला पेटीभर आंबे देण्याचं तुम्ही वचन दिलंय. आणा आंबे." - पगलाबाबू आजूबाजूचे गावकरी पोट दुखेस्तोवर हसतात. प्रसंग २ एक विद्यार्थी - मला वर्षभर रोज नियमित मन लावून ४ तास अभ्यास करता आला तर मी पहिला येऊ शकेन. निकालानंतर पगलाबाबू - तू पहिला येणार अशी प्रतिद्न्या केली होतीस. दाखव मार्कलिस्ट. आजूबाजूचे पोट दुखेस्तोवर हसतात.

In reply to by श्रीगुरुजी

कुठे त्यांना समजावून सांगायचं प्रयत्न करत आहात, पंधरा लाखाचा विषय गल्लीतल्या तिसरीच्या पोरालाही कळतो. ज्यांना त्याचा वापर करायचा असतो त्यांनी आपली दावण कोणत्या पक्षाची आहे हे तपासून घ्यावे असा सल्ला देतो. मुद्देच काय आहेत बोलायला? १५ लाख? १० लाखांचा कोट? परदेशवारी? बायकोला का सोडले? आईची काळजी का नाही घेत? अमुक खातं अमुक शिकलेल्यालाच का दिलं? ९० वर्षाच्या नेत्याला का धोका दिला? वगैरे वगैरे....असो! ======================== गरिबी हटाव म्हणे, घोषणा देणार्यांचे वंशजच फाटलेले खिसे दाखवून आम्हीच अजून गरीब आहोत दाखवत आहेत. फिर जनता किस झाड कि पत्ती!

In reply to by श्रीगुरुजी

एक विद्यार्थी - मला वर्षभर रोज नियमित मन लावून ४ तास अभ्यास करता आला तर मी पहिला येऊ शकेन. निकालानंतर पगलाबाबू - तू पहिला येणार अशी प्रतिद्न्या केली होतीस. दाखव मार्कलिस्ट. आजूबाजूचे पोट दुखेस्तोवर हसतात. म्हणजे पंतप्रधानांनी अभ्यास केलाच नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला?

In reply to by श्रीगुरुजी

त्यांची विद्यार्थीदशा फार पूर्वीच संपली. हो आता त्यांनी फेकुगीरीचे क्लास चालू केले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची विद्यार्थीदशा कधी संपणार आहे? नेहमी अभ्यास करावा लागेल असं म्हणतात म्हणून विचारलं.

In reply to by मार्मिक गोडसे

ते क्लासबिस घेत नसतात. त्यांना बरीच महत्त्वाची कामे आहेत. जोपर्यंत हे माफ करा, ते माफ करा, हे फुकट द्या, ते अनुदान द्या अशा मागण्या सुरू आहेत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांची विद्यार्थीदशा सुरू राहील.

In reply to by श्रीगुरुजी

त्यांची विद्यार्थीदशा फार पूर्वीच संपली.
. संपली असेल पण ओरिजिनल सर्टिफिकेट काही पाहायला मिळाले नाही, बाकी "ते अविवाहित आहेत" अश्या प्रकारची बातमीच्या कॅटेगरीतील, "ते पास झालेत" अशी बातमी आहे बहुतेक.

In reply to by पगला गजोधर

>>> संपली असेल पण ओरिजिनल सर्टिफिकेट काही पाहायला मिळाले नाही, आम्ही पाहिले बुवा. स्वत:च्या डोळ्यांवरील अंध मोदी द्वेषाची चाळीशी उतरवलीत तर तुम्हालाही दिसेल. त्यांनी सर्टिफिकेट खोटं असा दुष्प्रचार केला होता ते आता स्वत:चा खोटेपणा मान्य करून दिसेल त्याची माफी मागत सुटलेत. >>> बाकी "ते अविवाहित आहेत" अश्या प्रकारची बातमीच्या कॅटेगरीतील, "ते पास झालेत" अशी बातमी आहे बहुतेक. जेव्हा विरूद्ध बोलायला मुद्दे नसतात, तेव्हा हे असं होतं.

In reply to by श्रीगुरुजी

आयसिसवाल्यांचे ते घेतील बघून. हतो वा प्राप्यसि स्वर्गम् ---- तुम्ही तुमचे बघा... कुणीतरी परवाच बोल्लेत ... मंदिर बलिदान मांग रही है ..

In reply to by श्रीगुरुजी

१५ लाख तर हवेतच (कारण ते आमचेच आहेत, कोणाचे पिताश्री त्यांच्या खिश्यातुन देणार नाहीयेत. रेफ : वरील भाषण) पण हिंदू-आयसिस मध्ये न जाता मिळायला हवेत.

In reply to by पगला गजोधर

अरारारा! पैशे खिशातून काढून नेताना पिताश्री आठवले नाहीत, मात्र आणताना आठवत आहेत. दुर्दैव म्हणायचे दुसरे काय!

In reply to by बिटाकाका

त्यावेळी खिशातून पैसे काढून घेत असताना, आज "पैसे आणून देऊ" म्हणणारे काय करत होते हेही पाहणे रोचक ठरेल...

In reply to by पगला गजोधर

म्हणजे शेवटी त्या आणू म्हणणार्यांचा द्वेष करायचाच म्हणा! ते नेऊ देणारे दुर्लक्ष करण्याजोगेच आहेत म्हणा. ========================== तुम्हाला काय वाटते पुढचे सरकार कुणाचे यावे?

In reply to by बिटाकाका

म्हणजे शेवटी त्या आणू म्हणणार्यांचा द्वेष करायचाच म्हणा! ते नेऊ देणारे दुर्लक्ष करण्याजोगेच आहेत म्हणा.
. नेऊ देणाऱ्यांवर नापसंती म्हणून तर आणू-देऊ म्हणाऱ्याला मते मिळाली, पण नंतर कळलं ती फक्त जुमलेबाजी होती. .
तुम्हाला काय वाटते पुढचे सरकार कुणाचे यावे?
. ज्या सरकारवर आर एस एस व मनुवादी लोकांचा प्रभाव नसेल असे कोणतेही सरकार मला आवडेल. मग पंडित जवाहरलाल नेहरूं सारखा पुरोगामी विचारांचा ब्राम्हण पंतप्रधान किंवा अबुल कलाम आझाद यांच्या सारखा पुरोगामी विचारांचा मुस्लिम पंतप्रधान झाला तरी , मला आनंद असेल.

In reply to by पगला गजोधर

आणण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न २ वर्षच असतील, ३ वर्ष असतील किंवा आणताच येणार नाहीत ही सर्व तुमची गृहीतके आहेत. कदाचित कायद्याने आणताही येणार नाहीत, पण प्रयत्न तरी होत आहेत. आश्वासन देताना पुढे स्विस देश काय काय धोरणे स्विकारतील ही गृहीत धरले होते हेही तुमचेच गृहीतक असावे. आम्ही अमुक करू म्हणजे तसा प्रयत्न केला जाईल असेच असते ना जाहीरनाम्यांमधे? आजपर्यंत कधीही तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यांबद्दल टीका करताना दिसला नाहीत, ते आवडले नाहीत म्हणून याना आणले वगैरे हे सोयीस्कर उत्तर झाले. ========================= ब्राह्मण, मुस्लिम अत्यंत अप्रस्तुत आहे या उत्तरात असे मला वाटते. पण तरीही असं मुळमुळीत नको हो, भारतात सध्या काही अध्यक्षशाही नाही त्यामुळे ते सोडून द्या. सध्यातरी सरळ लढत भाजप वि. काँग्रेस अशीच आहे. भाजप हरावी असे आपल्याला वाटते हे तर उघडच आहे (निदान मला तरी तसेच दिसते) मग काँग्रेस जिंकावी असे आपल्याला वाटते का?

In reply to by बिटाकाका

आर एस एस व मनुवादी लोकांचा जोवर भाजपवर नियंत्रण असेल, तोपर्यंत भाजप हरावी हीच इच्छा आहे. भाजप हरत असेल तर कोण जिंकतंय याचे मला सुखं ही नाही की दुःखही नाही.

In reply to by पगला गजोधर

तुमचा विरोध गोंधळलेला दिसतोय! नक्की मुद्दे/निकष ठरवले ना मग दोनतोंडी भूमिका घ्याव्या लागत नाहीत असे मला वाटते. जे निकष काँग्रेस सरकारला निवडून आणण्यासाठी/निवडून आलेले चालण्यासाठी आहेत तेच भाजपला लावले तर कुठेतरी बुद्धिवादी निवड होईल ना! नाहीतर मग सरळ मला भाजप/काँग्रेस आवडते, त्यांचे नेते आवडतात म्हणून समर्थन जाहीर करावं! ---------------------------------- भाजप धार्मिकता जोपासते म्हणून आवडत नाही म्हणाल तर काँग्रेसला त्या निकषावर पाठिंबा देणे हास्यास्पद आहे. जातीयवाद हा धर्मवादापेक्षा जास्त हानिकारक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. ---------------------------------- थोडक्यात भाजप सरकार कसं चालवतोय, या देशात विकास कुठल्या दिशेने होतोय वगैरे मुद्दे गौण आहेत आणि तथाकथित मनुवाद, आर एस एस चं नियंत्रण वगैरे मुद्दे महत्वाचे आहेत.

In reply to by बिटाकाका

अजून एक पुरवणी : "काँग्रेसमुक्त" म्हणजे काही लोकं, सोईस्करपणे "आर.एस.एस युक्त" असा घेणार असेल तर... काँग्रेस माझ्यासाठी आर.एस.एस पेक्षा लाखोपटीने हितकारक.

In reply to by पगला गजोधर

>>> पण नंतर कळलं ती फक्त जुमलेबाजी होती. http://www.misalpav.com/comment/987973#comment-987973 >>> ज्या सरकारवर आर एस एस व मनुवादी लोकांचा प्रभाव नसेल असे कोणतेही सरकार मला आवडेल. LLRC >>> पंडित जवाहरलाल नेहरूं सारखा पुरोगामी विचारांचा ब्राम्हण पंतप्रधान किंवा अबुल कलाम आझाद यांच्या सारखा पुरोगामी विचारांचा मुस्लिम नेहरू आणि आझाद हे पुरोगामी? LLRC

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

>>> संशयातीत वातावरण निर्माण करायचे.. माईसाहेब, आज सकाळीच वाट्टं! बादवे, "ह्यां"ना नवीन आयडी मिळाला का?

In reply to by manguu@mail.com

आपण लै वैविध्यपूर्ण लोक आहोत. बाबर, औरंगजेब, शिवाजी, संभाजी, दारा शिकोह, इंग्रज, परकीयांचे गुलाम, पेरियार, फुले, टिपू, गांधी, गोडसे, नेहरू, बोस, इ इ सर्वांचा बड्डे आपण करतो.

In reply to by मार्मिक गोडसे

झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत देशप्रेमी, सर्वगुणसंपन्न इ इ असावाच असं काही नसतं गोडसे. काही भारतीय ९९.९९९९% पाकिस्तान्यांपेक्षा विकृत असू शकतात. =========== पुरोगाम्यांचं आणि बेस्सिक अकलेचं एवढं का वाकडं असावं?

In reply to by arunjoshi123

झाडून एकन एक भारतीय हा अत्यंत देशप्रेमी, सर्वगुणसंपन्न इ इ असावाच असं काही नसतं गोडसे. काही भारतीय ९९.९९९९% पाकिस्तान्यांपेक्षा विकृत असू शकतात. हे कोण ठरवतं?

In reply to by manguu@mail.com

इंग्रजांची माफी मागणारे ,
https://www.dailyo.in/politics/veer-savarkar-bhagat-singh-mahatma-gandh… मोगलांची दोन दोनदा माफी मागणारे शिवाजी महाराष्ट्राचे आद्य दैवत कसे काय असू शकतात????????????? =========================== तितकंच नव्हे - गब्बर सिंगच्या चरणी वाकणारे अमिताभ आणि धर्मेंद्र बॉलिवूडचे सुपरस्टार कसे असू शकतात?????????????? ================================================ तुम्ही नंतर काय धुळ उडवली ते आम्ही गिनत नाही, मग तो शिवाजी असो, सावरकर असो, अमिताभ असो. तुम्ही वाकले ना, काम तमाम!!!!!!!!!! काय मंगू, हेच ना तुझं लॉजिक? ============== अरे हां मंगू, प्रत्येक नियमाला अपवाद असतोच. म्हणून सिरियल अपोलोजाय्जर - पुरोगामीकंठमणी नरोत्तम विरसिंह स्वतःठारपुरोगामी अरंरंरंविंदसाहब केजरीवालजी महाराज बनिये* - हे एक अपवाद आहे, त्यांच्या सुनिश्चित यू-टर्न ऑन अपॉलॉजि सहित!! बरोबर? शिवाजी कसा अपवाद असू शकतो? कारण शिवाजीला अपवाद म्हटलं कि मग सावरकाराला का नाही म्हणायचं हा अवघड प्रश्न उद्भवतो.

In reply to by arunjoshi123

http://www.dailypioneer.com/todays-newspaper/nehru-termed-bose-your-war… नेताजी सुभाष चंद्र बोस यांना युद्धगुंड म्हणणार्‍या नेहरूंच्या वतीने "तुमच्या" प्रगल्भ पुरोगामी लिंगायतधर्मसंस्थापक पणतवाकडनं माफी घेणार का नाही?

In reply to by arunjoshi123

जोशानु, ध्रुवीकरणातली तुमची मास्टरी बघता स्तिमित झालेलो आहे.

In reply to by arunjoshi123

ओ मामा..तसं तुम्हाला काय म्हणायचंय हे तुम्हाला तरी कळतं का हा एक प्रश्नचं आहे. पण आंतरजालावर आणि वैयक्तिक आयुष्यात मला एखादी गोष्ट कळत नसल्यास एखाद्या जाणकाराकडून ती समजून घेण्याचे अधिकार मी राखून ठेवले आहेत. आणि जाणकार कोण हे ही ठरवण्याचे अधिकार माझ्याजवळच आहेत. पुरोगामी वगैरे लेबलं लावून आमच्या अकलेची जाहिरात करू नका. तुमचा आणि आमच्या अकलेचा दुरुनही संबंध नाही. तुज आहे ना तुजपाशी, मग आमचं असेना का गहाण सावकारापाशी..!

In reply to by चिनार

ओ मामा..तसं तुम्हाला काय म्हणायचंय हे तुम्हाला तरी कळतं का हा एक प्रश्नचं आहे.
याला पुरोगामी अहंकार म्हणतात: एखादी गोष्ट कळायची स्वतःची अर्हता १००% असतेच असते. दुसरा काय म्हणतोय ते न कळायचा कधीही प्रश्नच उद्भवत नाही. आणि उद्भवला तर असा मुद्दा आपल्या दृष्टीनं तर निरर्थक असतोच पण मांडणार्‍याच्या दृष्टीनंही निरर्थक असतो. याला म्हणतात कॉन्फिडन्स.