Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 10:38
https://m.timesofindia.com/india/tipu-a-symbol-of-communal-harmony-says-rahul-gandhi/articleshow/63405821.cms दक्शिणेतील औरंगजेब असणारा, हजारो हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांची कत्तल करणारा टिपू सुलतान हा पप्पूच्या मते धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. मतांसाठी पप्पू आणि नीच खांग्रेसी किती खालच्या थराला जातात हे यावरून दिसते. हा नालायक काल वीर सावरकरांना नावे ठेवत होता आणि आज टिपूचे कौतुक! या यादीत टिपूच्या बरोबरीने औरंग्या, अफजलखान, खिलजी, गझनीचा महंमद इ.ना ही मानाचे पान द्यावे ही पप्पूकडे प्रार्थना.
  • Log in or register to post comments
  • 45890 views

प्रतिक्रिया

Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 03/22/2018 - 19:36

Permalink

ऑर्थर रोड कारागृहाची चिंता

आर्थर रोड कारागृहात मल्ल्याला हवा, पाणी मिळणार का याची ब्रिटनच्या न्यायाधीशांना चिंता लागून राहिलीये : https://www.loksatta.com/desh-videsh-news/uk-judge-expresses-concern-over-vijay-mallya-extradition-in-arthur-road-jail-1649800/ हाहाहा ! एलेलारसी !! मी काय म्हणतो की न्यायमूर्ती एमा बाईंनी आर्थर रोड कारागृहाची आजिबात चिंता करू नये. नुकतेच सुप्रसिद्ध व्यापारी श्री. दाऊद इब्राहिम यांनी आपणांस अटक करून भारतात अतिसुरक्षित अशा आर्थर रोड तुरुंगात ठेवावं अशी मागणी केली होती. तुरुंगाच्या सुरक्षेची चिंता दाऊद इब्राहिमला नसेल तर कोणालाच असायची गरज नाही! -गा. पै. अधिक माहिती : हाच तुरुंग यापूर्वी बॉंब लावून फोडला होता आणि रमा नाईकची हत्या केली होती.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 03/22/2018 - 20:00

In reply to ऑर्थर रोड कारागृहाची चिंता by गामा पैलवान

Permalink

गामाजी,

गामाजी, असा आपल्याला, आपल्या मनाप्रमाणे पाहिजे तो तुरुंग व त्यातली कोठडी, डिमांड करून घेता येते का ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 03/22/2018 - 20:09

In reply to गामाजी, by पगला गजोधर

Permalink

मा.ना.

माहित नाही. -गा.पै.
  • Log in or register to post comments
Profile picture for user गामा पैलवान

Submitted by गामा पैलवान on गुरुवार, 03/22/2018 - 20:12

In reply to ऑर्थर रोड कारागृहाची चिंता by गामा पैलवान

Permalink

रमा नाईक नव्हे बाबू रेशीम.

बाँब लावून ऑर्थररोड तुरुंग फोडून बाबू रेशीमची हत्या केली गेली. रमा नाईकची नव्हे. चुकीबद्दल क्षमस्व. -गा.पै.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 03/23/2018 - 12:24

In reply to रमा नाईक नव्हे बाबू रेशीम. by गामा पैलवान

Permalink

चुकीबद्दल क्षमस्व.

चुकीबद्दल क्षमस्व.
काय हे गामाजी, आपल्या सारख्या राष्ट्रप्रेमी माणसाने अशी माफी मागू नये. कारण एक तर राष्ट्रप्रेमातील आपल्यासारखी व्यक्ती चूक करत नाहीच, आणि झालीच त्या चुकीची मजाल आपल्या हाताचे साथ सोडण्याची, आपल्या प्रखर जाज्वल्य राष्ट्रप्रेमाच्या प्रभावळीत ती चुक क्षणार्धात भस्म होऊन जाईल. माफी फक्त बापुड्या आपटार्ड लोकांनी मागायची असते (हळू घ्या)
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 19:44

Permalink

चंद्राबाबू नायडूंमुळे

चंद्राबाबू नायडूंमुळे नितिशकुमारांनाही बिहारच्या special status आठवण झाली. प्रत्यक्षात नितिशकुमार क्षणभरही ही मागणी विसरले नव्हते असं ते म्हणतायेत.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 03/22/2018 - 23:14

Permalink

चौकीदार एकेक पाई का हिसाब पूछेगा !

मोदी सरकारनं विदेशी पैशाच्या पोल फंडिंगसाठी कायदाच बदलला .  गेल्या आठवड्यात 18 सुधारणा असलेलं वित्त विधेयक 2018 हे अर्ध्या तासात प्रचंड गोंधळात मंजूर करण्यात आलं. या 18 दुरुस्त्यांमध्ये 2010च्या फॉरीन काँट्रिब्युशन अॅक्ट, 2010 चाही समावेश आहे. राजकीय पक्षांना विदेशातून मिळणाऱ्या आर्थिक रसदीची चौकशी होणार नाही अशी महत्त्वाची तरतूद यामध्ये करण्यात आली असून भाजपा व काँग्रेस हे दोघेही लाभार्थी असल्याची चर्चा होत आहे. विरोधकांनीही या बदलावर सूचक मौन बाळगलं असून नरेंद्र मोदी सरकारच्या या कृत्याविरोधात कुणीच आवाज उठवलेला नाही, अपवाद एका नेत्याचा, सुब्रमण्यम स्वामींचा. भ्रष्टाचारविरोधात आघाडी उघडणाऱ्या स्वामींनी एशियन एजच्या या संदर्भातल्या लेखाचा उल्लेख करत ट्विट केलं असून या विधेयकातील दुरूस्तीचं वर्णन टेरिबल म्हणजे भयानक असं केलं आहे. विशेष म्हणजे हा कायदा 1976 पासून पूर्वलक्षीप्रभावानं लागू होणार आहे. पाच महिन्यांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयानं मोदी सरकारला आदेश दिला होता की, काँग्रेस व भाजपा दोघांनीही या कायद्याचं उल्लंघन केलं असून योग्य ती पावलं उचलावीत. दिल्ली हायकोर्टानं गृह मंत्रालयाला शेवटची संधी दिली होती कारण इंग्लंडस्थित वेदांता रिसोर्सेच्या भारतीय उपकंपनीकडून देणग्या स्वीकारताना भाजपा व काँग्रेस दोघांनीही कायद्याचं उल्लंघन केल्याचं आढळून आलं होतं. https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-government-legalized-foreign-poll-funding-by-retrospective-amendment-1649845/
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 17:24

In reply to चौकीदार एकेक पाई का हिसाब पूछेगा ! by manguu@mail.com

Permalink

तसं तुमचं वाचनकौशल्य १००%

तसं तुमचं वाचनकौशल्य १००% बरोबर आहे. पण माणसानं संध्यानंद सिरियसली वाचू नये हे ही तितकंच खरं आहे. ===================== भारतीय कंपनी म्हणजे तुमच्या मते काय?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 23:30

Permalink

हमाम में सब नंगेl

हमाम में सब नंगेl
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 15:39

In reply to हमाम में सब नंगेl by मार्मिक गोडसे

Permalink

तुम्ही अंतराळवीराचे जॅकेट

तुम्ही अंतराळवीराचे जॅकेट घालून आंघोळ करता का?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/23/2018 - 15:41

In reply to तुम्ही अंतराळवीराचे जॅकेट by arunjoshi123

Permalink

तुम्ही अंतराळवीराचे जॅकेट

तुम्ही अंतराळवीराचे जॅकेट घालून आंघोळ करता का? नाही कळलं.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Fri, 03/23/2018 - 02:12

Permalink

फोटोफोड

सत्तेत आले आणि ह्यांच्यापैकी कुणीतरी पचकले - साईबाबा देव नाहीत , ते मुसलमान होते. हिंदुनो , त्याना नमस्कार करू नका . ( कुणी ऐकले नाही , हा वेगळा भाग ) नंतर इंदिरा , राहूल , नेहरू यांच्यावर चिखलफेक . गांधींवर चिखलफेक ( पण गांधीजींच्या चरख्यासमोर त्यांच्याच पोजमध्ये फोटू मात्र ह्यान्ना पाहिजे. गंमतच !! ) कम्युनिस्टचा पुतळा फोडला. बाबासाहेब , घटना , आरक्षण यावर वादावादी सुरुच आहे. आता टिपू सुलतान ! एकंदर , दुसर्या कोणत्याही समूहाला जे जे उत्तम , उदात्त उन्मत वाटते , त्याला खाली खेचायचे कारस्थान सुरु आहे. स्वत:च्या पक्षाचा ४० आणि बापपक्षाचा ९० वर्षांचा तजुर्बा ! पण इतराना दाखवायला स्वत:चा असा एकही फोटो , एकही पुतळा नाही. ह्याची किती ही खदखद !! पुतळा उभारतात ! कुणाचा ? पटेलांचा !! हे म्हणजे दीवारमध्ये ' मेरा बाप चोर है ' असे त्याच्या हातावर ज्याने गोंदवले , त्याचाच पुतळा साक्षात बच्चनने उभारण्यासारखे झाले !!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 03/23/2018 - 08:02

In reply to फोटोफोड by manguu@mail.com

Permalink

हा हा हा...!!

हा हा हा...!!
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/23/2018 - 09:24

In reply to हा हा हा...!! by विशुमित

Permalink

हा हा हा हा हा.....

हा हा हा हा हा.....
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/23/2018 - 10:19

In reply to हा हा हा हा हा..... by मार्मिक गोडसे

Permalink

उष्ट्रानां विवाहेशु गीतो

उष्ट्रानां विवाहेशु गीतो गायंति गार्धभानि परस्परं प्रशंसयंते , अहो रूपं अहो ध्वनि|
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 03/23/2018 - 12:38

In reply to उष्ट्रानां विवाहेशु गीतो by श्रीगुरुजी

Permalink

#GCNA

#GCNA
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Fri, 03/23/2018 - 15:36

In reply to उष्ट्रानां विवाहेशु गीतो by श्रीगुरुजी

Permalink

काय कळ्ळे नै

राणेंनाच राज्यसभाप्रवेशे गीतो गायन्ति शहा: परस्परं प्रशंसयंते , अहो ढोकळां अहो हापूसम्|
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 10:58

In reply to फोटोफोड by manguu@mail.com

Permalink

अमुक एक नेते आमच्या "समूहाचे"

अमुक एक नेते आमच्या "समूहाचे" हीच तर ती विषवल्ली! ती आमची खाजगी मालमत्ता आहे आणि ती आम्हीच वापरणार! तुमचं स्वतःचं आणा, आमचे का चोरताय, व्वा! हा देशाचं स्वतःची खाजगी मालमत्ता समजल्यावर नेते किस झाड कि पत्ती म्हणा! समूह खूपच गोड शब्द वापरला म्हणा, वास्तवात वोट बँक म्हणायचं असेल! ========================== सावरकरांवर गुण उधळणारे, श्यामाप्रसाद मुखर्जी, गोळवलकर, टिळक यांच्यावर चिखल फेकणारे वगैरे डोळ्यात खूपत नसतील हो, दांभिकपणा लपता लपेना! मोदींनी गांधींबद्दल काढलेला अपशब्द दाखवा. नाहीतर अंधविरोधकांना मग मोदी गांधीप्रेमी आहेत म्हणायला काय दांभिकपणा कि जळफळाट आडवा येत असेल? ========================== सामान्यज्ञान वाढवा, भारतात पटेलांचा पुतळाच फक्त उभा राहतोय/राहिलाय का? पण फक्त "गांधी" आडनाव असलेलेच पुतळे, नाव बघायची सवय असलेल्याना बाकी कुठलं दिसतंय म्हणा!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 03/23/2018 - 11:06

In reply to अमुक एक नेते आमच्या "समूहाचे" by बिटाकाका

Permalink

<<मोदींनी गांधींबद्दल काढलेला

<<मोदींनी गांधींबद्दल काढलेला अपशब्द दाखवा.>>> ==>> ते कधी काढणार पण नाहीत कारण त्यांना चांगले माहित आहे सत्तेवरून पायउतार होऊन देश सोडून जावे लागेल. समर्थक काय गांधीजींचे कोणते ही मॉर्फ फोटो शेर करत राहतील. ओ कोई बडी बात नहीं है!
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 11:15

In reply to <<मोदींनी गांधींबद्दल काढलेला by विशुमित

Permalink

चिट भी मेरी पट भी मेरी! मांझं

चिट भी मेरी पट भी मेरी! मांझं ते मांझंच, तुजं तेबी मांझंच!
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 18:03

In reply to <<मोदींनी गांधींबद्दल काढलेला by विशुमित

Permalink

आरेसेस वाल्यांनीच गांधीजींची

आरेसेस वाल्यांनीच गांधीजींची हत्या केली असा अनेक पुरोगाम्यांचा जडविश्वास असतो. असाच सर्व भारतीय जनतेचा विश्वास आहे असा देखील दृढ विश्वास असतो. आणि लोकशाही प्रक्रियेने भाजप सरकार आले आहे हे ही दिसत असते. आणि अपशब्द काढले तर पायउतार व्हावे लागेल याचीही खात्री असते. सगळा आनंदीआनंद!!
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Fri, 03/23/2018 - 11:23

In reply to अमुक एक नेते आमच्या "समूहाचे" by बिटाकाका

Permalink

तरीही, पुतळ्याचं राजकारण

तरीही, पुतळ्याचं राजकारण कशासाठी ? त्यातही एक पुतळा ठीक आहे, शिवाजी आणि पटेल दोघांचेही भव्यदिव्य पुतळे कशासाठी ? तेही एका बाजून राज्याची तिजोरी रिकामी आहे अशी बोंब करत ?
अमुक एक नेते आमच्या "समूहाचे" हीच तर ती विषवल्ली!
जोरदार सहमत.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 11:32

In reply to तरीही, पुतळ्याचं राजकारण by sagarpdy

Permalink

पुतळ्याचं राजकारण कशासाठी

पुतळ्याचं राजकारण कशासाठी
याचं उत्तर काही अवघड नाही, व्होटबँक साठी. ========================= पण राजकारण करतानाही भान ठेवले तर पुतळ्यांसोबत पर्यटन व्यवसाय वाढू शकतो याचा विचार केला जातोय हेही नसे थोडके. पूर्णत्वास जाणार कधी आणि कसे ते माहित नाही पण दोन्हीही प्रोजेक्ट अप्रतिम आहेत (दोन्ही पुतळ्यांच्या वेबसाईटवर जाऊन एकदा बघाच, नुसते पुतळे नाही तर संपूर्ण व्यावसायिक पर्यटन स्थळ बनण्याची क्षमता आहे). पूर्ण झाले तर नक्की तिकीट काढून बघायला जाईन. ========================= तिजोरी रिकामी असण्याचा आणि असल्या प्रोजेक्ट्सचा असा डायरेक्ट संबंध जोडणे पटत नाही. त्या हिशेबाने भारतात कुठलाही प्रोजेक्ट करूच नये आणि प्रत्येकाच्या तोंडात अन्न पडावं म्हणून फक्त मोफत अन्नछत्रे उघडावीत कारण तीच सगळ्यात प्राधान्याची गोष्ट आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 16:28

In reply to फोटोफोड by manguu@mail.com

Permalink

सत्तेत आले आणि ह्यांच्यापैकी

सत्तेत आले आणि ह्यांच्यापैकी कुणीतरी पचकले - साईबाबा देव नाहीत , ते मुसलमान होते. हिंदुनो , त्याना नमस्कार करू नका . ( कुणी ऐकले नाही , हा वेगळा भाग )
मंगू, "ह्यांचेपैकी"चा तशास तसा अर्थ काढला तर "तुमच्यापैकी" कोणीतरी ३९ भारतीयांना ते हिंदू आहेत म्हणून इराकमधे मारले आणि बांग्लादेशींना ते मुस्लिम आहेत म्हणून सोडले. कसले हो तुमच्यापैकी लोक? =====================================================
( कुणी ऐकले नाही , हा वेगळा भाग )
तुमच्यापैकी सगळेच नेहमी हेच नै का म्हणत असतात कि ह्या शंकराचार्यांनी देश चालवला, ब्राह्मणी पापं केली, करवून घेतली. साईबाबाच्या जन्माच्या काळात १८३८ ला लोक शंकराचार्याला एवढे मानत असते तर साईबाबा एवढा मोठा झालाच नसता. आज शंकराचार्याला कोणी मानत नाही हे ही आपणच म्हणता हे वेगळंच. म्हणजे फक्त पापं खांद्यावर द्यायची असली ब्राह्मण पुढे करायचे. =========================================================
नंतर इंदिरा , राहूल , नेहरू यांच्यावर चिखलफेक .
आता तुम्ही मोदींवर जी फुलं उधळतात ती आम्हाला पण थोडी द्या, आम्ही फुलं उधळू यांच्यावर.
गांधींवर चिखलफेक ( पण गांधीजींच्या चरख्यासमोर त्यांच्याच पोजमध्ये फोटू मात्र ह्यान्ना पाहिजे. गंमतच !! )
१० लाख लोकांच्या हत्येचे शिंतोडे आहेतच गांधीजींवर.
कम्युनिस्टचा पुतळा फोडला.
उरलेले देखील फोडायला पाहिजेत. लेनिन पापी होताच मुळी.
बाबासाहेब , घटना , आरक्षण यावर वादावादी सुरुच आहे.
हि काय शास्वत सत्ये आहेत का?
आता टिपू सुलतान !
भारतात फ्रेंचांचे राज्य आले असते तर, मंगूच्या पुरोगामी लॉजिक प्रमाणे, इंग्रजांना जाऊन मिळालेले सर्वजण देशप्रेमी ठरले असते.
एकंदर , दुसर्या कोणत्याही समूहाला जे जे उत्तम , उदात्त उन्मत वाटते , त्याला खाली खेचायचे कारस्थान सुरु आहे.
तुम्ही आहात प्रतीतिहासलेखक वर खेचायला.
स्वत:च्या पक्षाचा ४० आणि बापपक्षाचा ९० वर्षांचा तजुर्बा ! पण इतराना दाखवायला स्वत:चा असा एकही फोटो , एकही पुतळा नाही. ह्याची किती ही खदखद !! पुतळा उभारतात ! कुणाचा ? पटेलांचा !! हे म्हणजे दीवारमध्ये ' मेरा बाप चोर है ' असे त्याच्या हातावर ज्याने गोंदवले , त्याचाच पुतळा साक्षात बच्चनने उभारण्यासारखे झाले !!
एकही पुतळा कसा नाही? शिवाजी महाराजांचा फोटो नि झंडा लावून संघाच्या शाखा चालतात. महाराजांचे पुतळे तुम्हाला दिसत नाहीत का? ======================= ज्याच्या हातावर गोंदवले वा ज्या बापाला चोर म्हटले, ते प्रत्यक्षात काही चोर नव्हते हा इतिहास आपल्या दोघांनाही माहित आहे, अजून काय पाहिजे?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/23/2018 - 16:57

In reply to सत्तेत आले आणि ह्यांच्यापैकी by arunjoshi123

Permalink

पुतळा उभारतात ! कुणाचा ?

पुतळा उभारतात ! कुणाचा ? पटेलांचा !! हे म्हणजे दीवारमध्ये ' मेरा बाप चोर है ' असे त्याच्या हातावर ज्याने गोंदवले , त्याचाच पुतळा साक्षात बच्चनने उभारण्यासारखे झाले !! म्हणजे ज्या व्हिलनने(सिनेमातील) लिहिले त्याचा.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 18:00

In reply to पुतळा उभारतात ! कुणाचा ? by मार्मिक गोडसे

Permalink

ते गोंदवणारे व्हिलेन आहेत का

ते गोंदवणारे व्हिलेन आहेत का नाहीत हे अगोदर सांगा. व्हिलेन नसले तर दुसरं उदाहरण द्या.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/23/2018 - 17:02

In reply to सत्तेत आले आणि ह्यांच्यापैकी by arunjoshi123

Permalink

एकही पुतळा कसा नाही? शिवाजी

एकही पुतळा कसा नाही? शिवाजी महाराजांचा फोटो नि झंडा लावून संघाच्या शाखा चालतात. महाराजांचे पुतळे तुम्हाला दिसत नाहीत का? शिवाजी महाराज संघात होते?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on Fri, 03/23/2018 - 17:30

In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे

Permalink

छान

शिवाजी महाराज संघात होते? जोशीना कोण विचारणार ? महाराजांचा झेंडा आणि संघाचा झेंडा एकच , हे वाचून तर आणखीनच डोळे विस्फारले. ( दोन्ही भिन्न आहेत ना ? एकाची टोके टोकदार असतात आणि दुसर्याच्या टोकाला छोटे त्रिकोण असतात ना ? की दोन्ही सारखेच ? )
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/23/2018 - 17:33

In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे

Permalink

ते खान्ग्रेस, भ्रष्टव्याधी,

ते खान्ग्रेस, भ्रष्टव्याधी, शिवसेना इ.त सुद्धा नव्हते.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/23/2018 - 17:50

In reply to ते खान्ग्रेस, भ्रष्टव्याधी, by श्रीगुरुजी

Permalink

बरोबर आहे, परंतू त्यांना

बरोबर आहे, परंतू त्यांना पुतळ्यांसाठी उधारी करावी लागत नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 17:54

In reply to बरोबर आहे, परंतू त्यांना by मार्मिक गोडसे

Permalink

जरा इस्कटून सांगाल का? उधारी

जरा इस्कटून सांगाल का? उधारी म्हणजे काय? कोणते पुतळे कोणाच्या मालकीचे आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 17:57

In reply to बरोबर आहे, परंतू त्यांना by मार्मिक गोडसे

Permalink

पैले भाजपचे आणि सपाचे

पैले भाजपचे आणि सपाचे उधारिवरचे पुतळे वापस करा.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 17:49

In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे

Permalink

कमाले!!!!!

कमाले!!!!! मग तर आज जो काही काँग्रेस पक्ष आहे त्यात टीळक, नेहरू, महात्मा, बोस, इ इ कुणीच नव्हते. हे जे गांधी, पटेल, नेहरू, बोस, जिन्ना, इ इ काँग्रेसी नेते होते त्यांचे पुतळे उभारायचा खरा अधिकार बंशज म्हणून भाजपचाच आहे. १. इंदिरा गांधी काँग्रेसपासून फुटल्या आणि वेगळा पक्ष स्थापन केला. त्या वेगळ्या पक्षाला काँग्रेसची निशाणी मिळाली नाही. २. मूळ पक्ष ज्या पक्षांत सामिल झाला त्याच्यांपैकी आज फक्त भाजप उरला आहे. ३. आजची काँग्रेस मूळपासून फुटलेली आणि सुजलेली (आणि पुन्हा सुकत असलेली) शाखा आहे. ४. ओरिजनम काँग्रेस जनसंघात समाविष्ट झाली म्हणून नेहरू, गांधी, नि पटेल, नि टीळक यांचे पुतळे मूलतः भाजपचेच आहेत. काँग्रेसने "हम खूद चोर है, बाप भी चोर है" हे उघडं न पाडलं तर बरं. =========================== इंदिरामायला मतं पडली म्हणून तिला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (इंदिरा) मधलं इंदिरा गाळायला निर्वाचन आयोगानं अनुमती दिली. आता भाजपला मतं पडली आहेत तेव्हा त्याच न्यायानं भाजपला ओरिजनल काँग्रेस म्हणावे. =============================================================================== http://qr.ae/TU1veQ
Under the able leadership of Pandit Jawaharlal Nehru, Congress continued to govern the country as India's largest political party in the post Independence era. Nehru ensured that Congress successfully played the role of governing a newly formed country with public support. It continued to win elections after elections. But after Pandit Nehru's death in 1964, party started to face internal crisis. There were differences among the top leadership of the Congress about how to take the party forward. These differences escalated to such a level that there was complete chaos within the Congress. So much so that many of the leaders parted ways with the Congress and established their own parties like Kerela Congress, Orissa Jane Congress, Bangla Congress, Utkal Congress, Bharatiya Kranti Dal, etc. Congress was disintegrating from the core !! Among those who stayed were dominant leaders like Indira Gandhi ( the then Congress President), K.Kamraj and Morarji Desai. Kamraj and Desai were the powerful leaders of the right-wing group within the Congress and were ideological rivals of Indira. Amidst this, in 1967, a new coalition, under the banner of the Samyukta Vidhayak Dal, won control over several states in the Hindi belt. This gave ammunition to Indira's rivals within the party to challenge her leadership. Indira, for the politically ruthless stateswoman she was, could not come to terms with Kamraj and Desai and she too decided to part with the Congress. The Congress was then split into two parties : Indian National Congress (O) and Indian National Congress (I).The split can in some ways be seen as a left-wing/right-wing division.Indira wanted to use a populist agenda in order to mobilize popular support for the party while Kamraj and Desai stood for a more right-wing agenda. Indian National Congress (O) was led first by Kamraj and later by Morarji Desai. The "O" in its name stood for Organisation/Old Congress. Some use to call it the Original Congress. Indian National Congress(I) was led by none other than Indira Gandhi. The "I" in the name stood for Indira. It was also known as INC(R) R stands for Requisition. It soon came to be known as the New Congress. In the All India Congress Committee, 446 of its 705 members walked over to Indira's side. This created a belief among Indians that Indira's Congress was the Real Congress (INC-R) After the separation of the two parties, there was also a dispute about the party logo. The "Old Congress" retained the party symbol of a pair of bullocks carrying a yoke while Indira's breakaway faction were given a new symbol of a cow with suckling calf by the Election Commission as the party election symbol. At the 1971 General Election, the INC(O) won only 10% of the vote and just 16 Loksabha seats against 44% of the vote and 352 seats for Indira's Congress. It was a clear mandate from the people of the country in favour of Indira. In the post-Emergency election in 1977, the INC (O) decided to contest under the banner of Janata Alliance which inflicted crushing defeat for Indira's Party. However, the defeat was attributed to the imposing of emergency. The notable fact was that the total vote share of Congress (O) in 1977 was almost halved from 1971 and their seat count reduced to 13. Later the same year, INC(O) formally merged with the Bhartiya Lok Dal, Bharatiya Jan Sangh, Samajwadi Party and others to form the Janata Party. However, Indira's National Congress came back to power within just three years in 1980 with a total of 377 seats out of 543 while the Janata Party was reduced to only 17 seats ! As a result of this convincing performance again on the national level, the Election Commission recognized Indira's Congress as the Real Congress at the national level and allowed it to call itself the Indian National Congress (without any suffix) and restored the frozen Congress symbol of two bullocks to it. Thus, Indira's Congress (I) became the Indian National Congress !
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/23/2018 - 19:04

In reply to कमाले!!!!! by arunjoshi123

Permalink

आता ६० वर्षातून त्यांची किती

आता ६० वर्षातून त्यांची किती वर्ष वजा करायची?
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Sat, 03/24/2018 - 13:28

In reply to आता ६० वर्षातून त्यांची किती by मार्मिक गोडसे

Permalink

१९६७ पूर्वीची सगळी.

१९६७ पूर्वीची सगळी.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Sat, 03/24/2018 - 14:08

In reply to १९६७ पूर्वीची सगळी. by arunjoshi123

Permalink

हे आता अंधभक्तांना सांगा

हे आता अंधभक्तांना सांगा समजाऊन. १९६७ पूर्वीची सगळी खापरे डोक्यावर घेऊन मिरवतील हौसेने.
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Mon, 03/26/2018 - 15:09

In reply to हे आता अंधभक्तांना सांगा by मार्मिक गोडसे

Permalink

म्हणजे तुम्हाला अजो यांचा

म्हणजे तुम्हाला अजो यांचा युक्तिवाद मान्य आहे का ?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Mon, 03/26/2018 - 15:20

In reply to म्हणजे तुम्हाला अजो यांचा by sagarpdy

Permalink

अंधभक्तांना मान्य आहे का?

अंधभक्तांना मान्य आहे का?
  • Log in or register to post comments

Submitted by sagarpdy on Mon, 03/26/2018 - 16:08

In reply to अंधभक्तांना मान्य आहे का? by मार्मिक गोडसे

Permalink

ते त्यांना विचारा

ते त्यांना विचारा
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 17:56

In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे

Permalink

शिवाजी महाराज संघात होते?

शिवाजी महाराज संघात होते?
अरे भाऊ, मी ही तेच म्हणतोय. पटेल, नेहरू, गांधी, टीळक हे तरी कुठे काँग्रेसमधे होते? ओरिजनल काँग्रेस जनसंघ आणि समाजवादी पक्षात समाविष्ट झालीय. तरी तुम्ही काँग्रेसवाले ते पुतळे आमचेच असं म्हणता ना? मग महाराज संघात असायची काय गरज आहे? ते आमचे म्हटलं कि त्यांचे पुतळे आमच्या पार्टीचे!! सिंपल!!
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on Fri, 03/23/2018 - 18:08

In reply to एकही पुतळा कसा नाही? शिवाजी by मार्मिक गोडसे

Permalink

महाराज जर संघात नव्हते तर

महाराज जर संघात नव्हते तर त्यांनी राज्य स्थापन का केले? मंजे संघाची नि महाराजांची असामाईक राज्यस्थापनेची / चालनाची उद्दिष्टे कोणकोणती?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/23/2018 - 10:17

Permalink

देशासाठी प्राणांचे बलिदान

देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना अभिवादन!
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on Fri, 03/23/2018 - 10:39

Permalink

शहीद भगतसिंह , सुखदेव व

शहीद भगतसिंह , सुखदेव व राजगुरू यांना श्रध्दांजली.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on Fri, 03/23/2018 - 10:43

Permalink

उंदीर घोटाळा..

रोचक बातमी... https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/rat-scam-in-mantralay-alleged-eknath-khadse/articleshow/63418665.cms
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 11:24

In reply to उंदीर घोटाळा.. by विशुमित

Permalink

अत्यंत थर्ड क्लासपणाचा प्रकार

अत्यंत थर्ड क्लासपणाचा प्रकार दिसतोय (आकडे खरे असतील तर, सरकारकडून उत्तर यायला हवं). ज्यांच्या नाकाखाली असली फालतुगिरी झालीये, त्या संबंधित मंत्र्यांनी (मुख्यमंत्र्यांनी) त्या मंत्रालयाचा राजीनामा देऊन चौकशीला समोर जायला हवे. ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी असले अहवाल मंजूर केले त्यांच्याकडून उत्तर मिळणे गरजेचे आहे. कुठली तरी कंपनी येते काय, उंदीर मारायचे आकडे देते काय आणि मारले म्हणून सांगते पण, सगळंच हास्यास्पद! ====================== प्रकरण खरे असेल तर खडसे १- मुख्यमंत्री ०. ====================== मंत्रालयात एवढे उंदीर होते म्हणजे, त्या करणी माता उंदराच्या मंदिरासारखी परिस्थिती होती कि काय?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 03/23/2018 - 11:46

In reply to अत्यंत थर्ड क्लासपणाचा प्रकार by बिटाकाका

Permalink

मंहाराष्ट्र मंत्रालयात लालूजी ?

महानगरांमधील उंदीर समस्या वास्तव असावी पण कार्यवाही स्वरुप पाहता लालूजी हा शब्द आठवला
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 11:56

In reply to मंहाराष्ट्र मंत्रालयात लालूजी ? by माहितगार

Permalink

मंत्रालय किती स्क्वेअर

मंत्रालय किती स्क्वेअर फुटांचं आहे माहित नाही पण ३ लाख जरी असलं तरी प्रत्येक स्क्वेअर फुटाला एक उंदीर हे जरा अतीच होतंय :).
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 03/23/2018 - 12:01

In reply to मंत्रालय किती स्क्वेअर by बिटाकाका

Permalink

कुछ तो झोल है .

कुछ तो झोल है .
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 03/23/2018 - 13:41

In reply to मंत्रालय किती स्क्वेअर by बिटाकाका

Permalink

उंदीर आणी प्रशासन

हा प्रॉब्लेम इंग्लंडात कसा सोडवला जातो त्याची बातमी उंदीर आणी प्रशासन उंदरांचा प्रॉब्लेम महाराष्ट्र विधान सभेत पोहोचेल हे ब्लॉग लेखक डॉ. प्रकाश देवांना २०११ मध्ये कसे कळाले माहित नाही. पण त्यांचा उंदीर आणी प्रशासन हा ब्लॉग जाम खुसखुशीत आहे वाचनानंद आवश्य घ्या आणि प्रशासन आणि व्यवस्थापन या बद्दल जरासे बौद्धीकही.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 03/23/2018 - 13:43

In reply to उंदीर आणी प्रशासन by माहितगार

Permalink

मुंबईतील उंदीर या विषयावर

मुंबईतील उंदीर या विषयावर मिपावरही एक विनोदी लेख (२००९) दिसतो आहे.
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com