Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 10:38
https://m.timesofindia.com/india/tipu-a-symbol-of-communal-harmony-says-rahul-gandhi/articleshow/63405821.cms दक्शिणेतील औरंगजेब असणारा, हजारो हिंदूंचे बळजबरीने धर्मांतर करून त्यांची कत्तल करणारा टिपू सुलतान हा पप्पूच्या मते धार्मिक सलोख्याचे प्रतीक आहे. मतांसाठी पप्पू आणि नीच खांग्रेसी किती खालच्या थराला जातात हे यावरून दिसते. हा नालायक काल वीर सावरकरांना नावे ठेवत होता आणि आज टिपूचे कौतुक! या यादीत टिपूच्या बरोबरीने औरंग्या, अफजलखान, खिलजी, गझनीचा महंमद इ.ना ही मानाचे पान द्यावे ही पप्पूकडे प्रार्थना.
  • Log in or register to post comments
  • 45890 views

प्रतिक्रिया

Submitted by विशुमित on गुरुवार, 03/22/2018 - 11:44

Permalink

अभिनंदन! सकाळीसकाळी मुसलमान

अभिनंदन! सकाळीसकाळी मुसलमान शासकांचे नाव घेतल्याने रात्री साठलेली मळमळ बाहेर पडून आता जरा बरे वाटत असेल, नाही ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 14:08

In reply to अभिनंदन! सकाळीसकाळी मुसलमान by विशुमित

Permalink

सकाळीसकाळी माझी पोस्ट वाचून

सकाळीसकाळी माझी पोस्ट वाचून अनेक दिवसांपासून साठलेली जळजळ कमी झाली का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 14:11

In reply to सकाळीसकाळी माझी पोस्ट वाचून by श्रीगुरुजी

Permalink

बादवे, तुमच्या साहेबांना

बादवे, तुमच्या साहेबांना खांग्रेसने पंतप्रधानपदाची ऑफर दिल्याची पुडी ऐकून महिरला असाल ना!
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 03/22/2018 - 15:38

In reply to बादवे, तुमच्या साहेबांना by श्रीगुरुजी

Permalink

बिलकुल नाही..!!

बिलकुल नाही..!! पण तुम्हाला मळमळ झालेली दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 15:51

In reply to बिलकुल नाही..!! by विशुमित

Permalink

सुदैवाने जे होणारच नाही,

सुदैवाने जे होणारच नाही, त्याने आमच्यावर कोणताही परीणाम होत नसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 16:20

In reply to अभिनंदन! सकाळीसकाळी मुसलमान by विशुमित

Permalink

ती नावे अष्टौप्रहरी

ती नावे अष्टौप्रहरी अंतःकरणात साठलेली असल्याने आत्मा शांत राहत असेल नाही?
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on गुरुवार, 03/22/2018 - 11:56

Permalink

एक चांगली बातमी. एका हताश

एक चांगली बातमी. एका हताश शेतकर्‍याला धीर देणे ही गोष्ट खुप सकारात्मक आणि दिलासा देणारी. https://www.loksatta.com/mumbai-news/jalna-farmer-destroy-tomato-cauliflower-in-her-own-farm-meet-uddhav-thakre-in-mumbai-give-support-1649260/
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 03/22/2018 - 12:25

In reply to एक चांगली बातमी. एका हताश by मराठी_माणूस

Permalink

धीर दिला ते उत्तम केले...

त्या शेतकऱ्याला मातोश्रीवर बोलवून घेतले ते बरे झाले. त्यानिमित्ताने त्याला मुंबई पाहायला मिळाली (पूर्वी पाहिली नसेल तर) आणि दुसरे म्हणजे मातोश्री मध्ये नेत्यांचे जीवन कसे आहे हे देखील अनुभवायला मिळाले असेल. उद्धव ठाकरेंनी शक्य असेल तर आता त्या शेतकऱ्याच्या मळ्यात जाऊन प्रश्न जवळून समजून घ्यावा. त्याबरोबर शेतकरीपुरक निर्णय कॅबिनेट मध्ये कसे घेता येतील याकडे लक्ष द्यावे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on गुरुवार, 03/22/2018 - 12:41

In reply to एक चांगली बातमी. एका हताश by मराठी_माणूस

Permalink

राजकारणाचे माहित नाही

नेपाळी लोक पाले भाज्यांची आणि कोरीअन लोक फळभाज्यांचे टिकाऊ पदार्थ बनवतात म्हणे . ते पदार्थ आपल्याकडिल चवीस युक्त करुन वापरात आणता आल्यास पदार्थांचा टिकवणूक कालावधी वाढवता येईल का असा विचार आला. टमाट्यांचा नाश करणे मात्र पटले नाही कारण टमाट्यांच्या कॅचपची मार्केटमध्ये डिमांड वाढली आहे. टमाट्याचे टिकाऊ पदार्थान रुपांतरक्ष्ण आणि विक्री अवघड नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 03/22/2018 - 12:46

In reply to राजकारणाचे माहित नाही by माहितगार

Permalink

लोकसत्ता गंडलंय हो, लिंक

लोकसत्ता गंडलंय हो, लिंक मध्ये टोमॅट्टो लिहिलं आहे, बातमीत कोबी उध्वस्त केले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 03/22/2018 - 12:47

In reply to लोकसत्ता गंडलंय हो, लिंक by बिटाकाका

Permalink

आय मिन विडिओत कोबी नष्ट केले

आय मिन विडिओत कोबी नष्ट केले आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by भीडस्त on गुरुवार, 03/22/2018 - 17:25

In reply to राजकारणाचे माहित नाही by माहितगार

Permalink

सायेब

टमाट्यांचा नाश करणे मात्र पटले नाही कारण टमाट्यांच्या कॅचपची मार्केटमध्ये डिमांड वाढली आहे. टमाट्याचे टिकाऊ पदार्थान रुपांतरक्ष्ण आणि विक्री अवघड नाही.
अहो ज्या शेतकऱ्याला स्वतःचा माल रास्त किंमतीला विकणे दुरापास्त आहे , त्याला तुम्ही हा द्रविडी प्राणायाम करण्याचा सल्ला देताहात.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 03/22/2018 - 12:16

Permalink

उचलेगिरीचे आणखी एक उदाहरण.

अयोध्येच्या जागेवर बौध्दांचा दावा... तळे राखे तो पाणी चाखे अशी त्या अयोध्येतील जागेचे झाले आहे. https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha-news/nagpur/ayodhya-site-is-buddhist-land/articleshow/63402947.cms
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 16:07

In reply to उचलेगिरीचे आणखी एक उदाहरण. by विशुमित

Permalink

मुसलमानांकडून जागा घ्यायला

मुसलमानांकडून जागा घ्यायला हिंदूंसोबत बौद्ध सुद्धा?
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 16:16

In reply to मुसलमानांकडून जागा घ्यायला by arunjoshi123

Permalink

बिच्चारे आदीवासी! ज्यांचा

बिच्चारे आदीवासी! ज्यांचा त्या भूमीवर हक्क आहे त्या जागेवर कितीही उत्खनन केलं तरी त्यांचे अवशेष सापडणे अशक्य आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 16:23

In reply to बिच्चारे आदीवासी! ज्यांचा by मार्मिक गोडसे

Permalink

काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अ

काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अ‍ॅडवान्सड सिविलायझेशन सोबतच टपकले आभाळातून!!!
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 16:27

In reply to काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अ by arunjoshi123

Permalink

काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अ

काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अ‍ॅडवान्सड सिविलायझेशन सोबतच टपकले आभाळातून!!! अपेक्षीत प्रतिसाद. हिन्दू ही जीवनशैली आहे असं ऐकलंय.
  • Log in or register to post comments

Submitted by arunjoshi123 on गुरुवार, 03/22/2018 - 16:50

In reply to काय डोकंय! हिंदू डायरेक्ट अ by मार्मिक गोडसे

Permalink

हिन्दू ही जीवनशैली आहे असं

हिन्दू ही जीवनशैली आहे असं ऐकलंय.
बरोबर ऐकलंय. पेपरात एक सदर असतं - लाईफस्टाइल म्हणून - तेच ते. ==================== बादवे, त्याला धर्म असं लोकल नाव आहे ज्याचा तुम्हाला विटाळ होतो.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 18:01

In reply to हिन्दू ही जीवनशैली आहे असं by arunjoshi123

Permalink

बादवे, त्याला धर्म असं लोकल

बादवे, त्याला धर्म असं लोकल नाव आहे ज्याचा तुम्हाला विटाळ होतो. स्वच्छंदी जीवनशैली अंगीकारल्यामुळे विटाळ बिटाळ काही होत नाही. आणि हे लोकल नाव कोणत्या शतकात पडलं?
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 03/22/2018 - 13:33

Permalink

टिपु सुल्तानच्या नावे सुट्टी पूर्वीपासून आहे.

http://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/bangalore/others/november-10-state-government-holiday-tipus-birth-anniversary-congress-miniority-appeasement/articleshow/49344112.cms टिपू इंग्रजांविरुद्ध लढला म्हणजे तो freedom fighter होता. इंग्रजांची माफी मागणारे , इंग्रजांचे मांडलिक राजे ह्यान्ना सन्मान दिला जात असेल , तर टिपूला कुणी सन्मान दिला तर इतरांच्या पोटात दुखायचे कारण समजले नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 14:15

In reply to टिपु सुल्तानच्या नावे सुट्टी पूर्वीपासून आहे. by manguu@mail.com

Permalink

तुमच्यासारख्यांना ते कधी

तुमच्यासारख्यांना ते कधी समजेल याची शक्यता शून्य आहे. कारण मुळातच . . .
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 03/22/2018 - 14:20

In reply to तुमच्यासारख्यांना ते कधी by श्रीगुरुजी

Permalink

छान

तुम्हाला समजले आहे , तर तुम्ही freedom fighter मानू नका.. तसेही तुम्ही कर्नाटकात नाही , त्यामुळे तुम्हाला सुट्टीही मिळणार नाहीच.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 14:41

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

>>> freedom fighter LLRC

>>> freedom fighter LLRC
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on गुरुवार, 03/22/2018 - 14:20

In reply to टिपु सुल्तानच्या नावे सुट्टी पूर्वीपासून आहे. by manguu@mail.com

Permalink

अगदी

योग्य बोललास रे मंगू. कर्नाटकातल्या मुकांबिका मंदीरात रोज टिपूची आरतीही म्हंटली जाते.( https://timesofindia.indiatimes.com/india/This-Karnataka-temple-holds-puja-for-Tipu-every-day/articleshow/49731236.cms) . अनेक देवळांना त्याने देणग्या दिल्या होत्या. ईतिहास पुन्हा पुन्हा उकरून काढायचा,उजळणी करायची.. व संशयातीत वातावरण निर्माण करायचे..भाजपावाले अजून किती वर्षे हे करणार कुणास ठाउक. असो.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 03/22/2018 - 14:25

In reply to अगदी by माईसाहेब कुरसूंदीकर

Permalink

२०१९ जवळ आले ना माई ..

ते परवा ते इंजिनवालेही खुसफुस करत होतेच , असे होणार म्हणून. लिंगायतवाले वेगळी चूल मांडतात , तर काँग्रेस जबाबदार . टिपूच्या नावाने सुट्टी घेतली , आरती म्हटली , तर काँग्रेस जबाबदार. उगाच भूतकाळ उकरण्यापेक्षा प्रत्येकाला १५ लाख कसे देता येतील , हे पहावं .
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 14:35

In reply to २०१९ जवळ आले ना माई .. by manguu@mail.com

Permalink

आयसिसमध्ये जा. १५ लाखांबरोबर

आयसिसमध्ये जा. १५ लाखांबरोबर स्वर्गात मानाचे पान, खजुरांनी भरलेली झाडे, दुधाच्या नद्या, पुष्ट बोकडांचे कळप, ७२ कुमारिका अशी चंगळ होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 03/22/2018 - 14:38

In reply to आयसिसमध्ये जा. १५ लाखांबरोबर by श्रीगुरुजी

Permalink

"१५ लाख खात्यात जमा करून देउ"

"१५ लाख खात्यात जमा करून देउ", म्हणणारे कोण ? आयसिसचे रिक्रुटर का ?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 14:40

In reply to "१५ लाख खात्यात जमा करून देउ" by पगला गजोधर

Permalink

आयसिसवालेच की. दुसरे कोण?

आयसिसवालेच की. दुसरे कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on गुरुवार, 03/22/2018 - 14:48

In reply to आयसिसवालेच की. दुसरे कोण? by श्रीगुरुजी

Permalink

नमो नमो

नमो नमो ---""नमो नमोhttps://www.youtube.com/watch?v=YEBRWiBg10E""---
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 15:16

In reply to नमो नमो by पगला गजोधर

Permalink

प्रसंग १

प्रसंग १ एक गावकरी - या वर्षी आमच्या आंब्याच्या झाडाला इतका प्रचंड मोहोर आलाय की त्याला कै-या येऊन त्या सर्व काढून पिकवल्या तर गावात प्रत्येक घरात पेटीभर आंबे देता येतील. दोन महिन्यानंतर गावक-याच्या दारावर टकटक ऐकू येते. दार उघडले तर बाहेर पगलाबाबू उभे. "प्रत्येकाला पेटीभर आंबे देण्याचं तुम्ही वचन दिलंय. आणा आंबे." - पगलाबाबू आजूबाजूचे गावकरी पोट दुखेस्तोवर हसतात. प्रसंग २ एक विद्यार्थी - मला वर्षभर रोज नियमित मन लावून ४ तास अभ्यास करता आला तर मी पहिला येऊ शकेन. निकालानंतर पगलाबाबू - तू पहिला येणार अशी प्रतिद्न्या केली होतीस. दाखव मार्कलिस्ट. आजूबाजूचे पोट दुखेस्तोवर हसतात.
  • Log in or register to post comments

Submitted by विशुमित on गुरुवार, 03/22/2018 - 15:36

In reply to प्रसंग १ by श्रीगुरुजी

Permalink

जुमलेधारींच्या स्वप्नरंजनाला

जुमलेधारींच्या स्वप्नरंजनाला पगले लोक (पग तुम्ही नाही बरं) भुलले म्हणायचं, नाही का?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 15:49

In reply to जुमलेधारींच्या स्वप्नरंजनाला by विशुमित

Permalink

कोण जुमलेधारी आणि कसले

कोण जुमलेधारी आणि कसले स्वप्नरंजन? १९७१ चं "गरीबी हटाव" हे स्वप्नरंजन आठवलं का?
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on गुरुवार, 03/22/2018 - 16:33

In reply to कोण जुमलेधारी आणि कसले by श्रीगुरुजी

Permalink

कुठे त्यांना समजावून सांगायचं

कुठे त्यांना समजावून सांगायचं प्रयत्न करत आहात, पंधरा लाखाचा विषय गल्लीतल्या तिसरीच्या पोरालाही कळतो. ज्यांना त्याचा वापर करायचा असतो त्यांनी आपली दावण कोणत्या पक्षाची आहे हे तपासून घ्यावे असा सल्ला देतो. मुद्देच काय आहेत बोलायला? १५ लाख? १० लाखांचा कोट? परदेशवारी? बायकोला का सोडले? आईची काळजी का नाही घेत? अमुक खातं अमुक शिकलेल्यालाच का दिलं? ९० वर्षाच्या नेत्याला का धोका दिला? वगैरे वगैरे....असो! ======================== गरिबी हटाव म्हणे, घोषणा देणार्यांचे वंशजच फाटलेले खिसे दाखवून आम्हीच अजून गरीब आहोत दाखवत आहेत. फिर जनता किस झाड कि पत्ती!
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 15:49

In reply to प्रसंग १ by श्रीगुरुजी

Permalink

एक विद्यार्थी - मला वर्षभर

एक विद्यार्थी - मला वर्षभर रोज नियमित मन लावून ४ तास अभ्यास करता आला तर मी पहिला येऊ शकेन. निकालानंतर पगलाबाबू - तू पहिला येणार अशी प्रतिद्न्या केली होतीस. दाखव मार्कलिस्ट. आजूबाजूचे पोट दुखेस्तोवर हसतात. म्हणजे पंतप्रधानांनी अभ्यास केलाच नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला?
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 15:53

In reply to एक विद्यार्थी - मला वर्षभर by मार्मिक गोडसे

Permalink

त्यांची विद्यार्थीदशा फार

त्यांची विद्यार्थीदशा फार पूर्वीच संपली.
  • Log in or register to post comments

Submitted by मार्मिक गोडसे on गुरुवार, 03/22/2018 - 16:03

In reply to त्यांची विद्यार्थीदशा फार by श्रीगुरुजी

Permalink

त्यांची विद्यार्थीदशा फार

त्यांची विद्यार्थीदशा फार पूर्वीच संपली. हो आता त्यांनी फेकुगीरीचे क्लास चालू केले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची विद्यार्थीदशा कधी संपणार आहे? नेहमी अभ्यास करावा लागेल असं म्हणतात म्हणून विचारलं.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 20:05

In reply to त्यांची विद्यार्थीदशा फार by मार्मिक गोडसे

Permalink

ते क्लासबिस घेत नसतात.

ते क्लासबिस घेत नसतात. त्यांना बरीच महत्त्वाची कामे आहेत. जोपर्यंत हे माफ करा, ते माफ करा, हे फुकट द्या, ते अनुदान द्या अशा मागण्या सुरू आहेत तोपर्यंत मुख्यमंत्र्यांची विद्यार्थीदशा सुरू राहील.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 03/23/2018 - 12:34

In reply to त्यांची विद्यार्थीदशा फार by श्रीगुरुजी

Permalink

त्यांची विद्यार्थीदशा फार

त्यांची विद्यार्थीदशा फार पूर्वीच संपली.
. संपली असेल पण ओरिजिनल सर्टिफिकेट काही पाहायला मिळाले नाही, बाकी "ते अविवाहित आहेत" अश्या प्रकारची बातमीच्या कॅटेगरीतील, "ते पास झालेत" अशी बातमी आहे बहुतेक.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on Fri, 03/23/2018 - 14:10

In reply to त्यांची विद्यार्थीदशा फार by पगला गजोधर

Permalink

>>> संपली असेल पण ओरिजिनल

>>> संपली असेल पण ओरिजिनल सर्टिफिकेट काही पाहायला मिळाले नाही, आम्ही पाहिले बुवा. स्वत:च्या डोळ्यांवरील अंध मोदी द्वेषाची चाळीशी उतरवलीत तर तुम्हालाही दिसेल. त्यांनी सर्टिफिकेट खोटं असा दुष्प्रचार केला होता ते आता स्वत:चा खोटेपणा मान्य करून दिसेल त्याची माफी मागत सुटलेत. >>> बाकी "ते अविवाहित आहेत" अश्या प्रकारची बातमीच्या कॅटेगरीतील, "ते पास झालेत" अशी बातमी आहे बहुतेक. जेव्हा विरूद्ध बोलायला मुद्दे नसतात, तेव्हा हे असं होतं.
  • Log in or register to post comments

Submitted by manguu@mail.com on गुरुवार, 03/22/2018 - 15:41

In reply to आयसिसमध्ये जा. १५ लाखांबरोबर by श्रीगुरुजी

Permalink

छान

आयसिसवाल्यांचे ते घेतील बघून. हतो वा प्राप्यसि स्वर्गम् ---- तुम्ही तुमचे बघा... कुणीतरी परवाच बोल्लेत ... मंदिर बलिदान मांग रही है ..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रीगुरुजी on गुरुवार, 03/22/2018 - 15:46

In reply to छान by manguu@mail.com

Permalink

असं कसं. १५ लाख हवेत ना. आता

असं कसं. १५ लाख हवेत ना. आता पळ काढून नका.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 03/23/2018 - 12:36

In reply to असं कसं. १५ लाख हवेत ना. आता by श्रीगुरुजी

Permalink

१५ लाख तर हवेतच (कारण ते

१५ लाख तर हवेतच (कारण ते आमचेच आहेत, कोणाचे पिताश्री त्यांच्या खिश्यातुन देणार नाहीयेत. रेफ : वरील भाषण) पण हिंदू-आयसिस मध्ये न जाता मिळायला हवेत.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 12:39

In reply to १५ लाख तर हवेतच (कारण ते by पगला गजोधर

Permalink

अरारारा! पैशे खिशातून काढून

अरारारा! पैशे खिशातून काढून नेताना पिताश्री आठवले नाहीत, मात्र आणताना आठवत आहेत. दुर्दैव म्हणायचे दुसरे काय!
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 03/23/2018 - 12:46

In reply to अरारारा! पैशे खिशातून काढून by बिटाकाका

Permalink

त्यावेळी खिशातून पैसे काढून

त्यावेळी खिशातून पैसे काढून घेत असताना, आज "पैसे आणून देऊ" म्हणणारे काय करत होते हेही पाहणे रोचक ठरेल...
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 13:21

In reply to त्यावेळी खिशातून पैसे काढून by पगला गजोधर

Permalink

म्हणजे शेवटी त्या आणू

म्हणजे शेवटी त्या आणू म्हणणार्यांचा द्वेष करायचाच म्हणा! ते नेऊ देणारे दुर्लक्ष करण्याजोगेच आहेत म्हणा. ========================== तुम्हाला काय वाटते पुढचे सरकार कुणाचे यावे?
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 03/23/2018 - 13:42

In reply to म्हणजे शेवटी त्या आणू by बिटाकाका

Permalink

म्हणजे शेवटी त्या आणू

म्हणजे शेवटी त्या आणू म्हणणार्यांचा द्वेष करायचाच म्हणा! ते नेऊ देणारे दुर्लक्ष करण्याजोगेच आहेत म्हणा.
. नेऊ देणाऱ्यांवर नापसंती म्हणून तर आणू-देऊ म्हणाऱ्याला मते मिळाली, पण नंतर कळलं ती फक्त जुमलेबाजी होती. .
तुम्हाला काय वाटते पुढचे सरकार कुणाचे यावे?
. ज्या सरकारवर आर एस एस व मनुवादी लोकांचा प्रभाव नसेल असे कोणतेही सरकार मला आवडेल. मग पंडित जवाहरलाल नेहरूं सारखा पुरोगामी विचारांचा ब्राम्हण पंतप्रधान किंवा अबुल कलाम आझाद यांच्या सारखा पुरोगामी विचारांचा मुस्लिम पंतप्रधान झाला तरी , मला आनंद असेल.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 13:52

In reply to म्हणजे शेवटी त्या आणू by पगला गजोधर

Permalink

आणण्यासाठी करावे लागणारे

आणण्यासाठी करावे लागणारे प्रयत्न २ वर्षच असतील, ३ वर्ष असतील किंवा आणताच येणार नाहीत ही सर्व तुमची गृहीतके आहेत. कदाचित कायद्याने आणताही येणार नाहीत, पण प्रयत्न तरी होत आहेत. आश्वासन देताना पुढे स्विस देश काय काय धोरणे स्विकारतील ही गृहीत धरले होते हेही तुमचेच गृहीतक असावे. आम्ही अमुक करू म्हणजे तसा प्रयत्न केला जाईल असेच असते ना जाहीरनाम्यांमधे? आजपर्यंत कधीही तुम्ही काँग्रेसच्या जाहीरनाम्यांबद्दल टीका करताना दिसला नाहीत, ते आवडले नाहीत म्हणून याना आणले वगैरे हे सोयीस्कर उत्तर झाले. ========================= ब्राह्मण, मुस्लिम अत्यंत अप्रस्तुत आहे या उत्तरात असे मला वाटते. पण तरीही असं मुळमुळीत नको हो, भारतात सध्या काही अध्यक्षशाही नाही त्यामुळे ते सोडून द्या. सध्यातरी सरळ लढत भाजप वि. काँग्रेस अशीच आहे. भाजप हरावी असे आपल्याला वाटते हे तर उघडच आहे (निदान मला तरी तसेच दिसते) मग काँग्रेस जिंकावी असे आपल्याला वाटते का?
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 03/23/2018 - 13:56

In reply to आणण्यासाठी करावे लागणारे by बिटाकाका

Permalink

आर एस एस व मनुवादी लोकांचा

आर एस एस व मनुवादी लोकांचा जोवर भाजपवर नियंत्रण असेल, तोपर्यंत भाजप हरावी हीच इच्छा आहे. भाजप हरत असेल तर कोण जिंकतंय याचे मला सुखं ही नाही की दुःखही नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by बिटाकाका on Fri, 03/23/2018 - 14:32

In reply to आर एस एस व मनुवादी लोकांचा by पगला गजोधर

Permalink

तुमचा विरोध गोंधळलेला दिसतोय!

तुमचा विरोध गोंधळलेला दिसतोय! नक्की मुद्दे/निकष ठरवले ना मग दोनतोंडी भूमिका घ्याव्या लागत नाहीत असे मला वाटते. जे निकष काँग्रेस सरकारला निवडून आणण्यासाठी/निवडून आलेले चालण्यासाठी आहेत तेच भाजपला लावले तर कुठेतरी बुद्धिवादी निवड होईल ना! नाहीतर मग सरळ मला भाजप/काँग्रेस आवडते, त्यांचे नेते आवडतात म्हणून समर्थन जाहीर करावं! ---------------------------------- भाजप धार्मिकता जोपासते म्हणून आवडत नाही म्हणाल तर काँग्रेसला त्या निकषावर पाठिंबा देणे हास्यास्पद आहे. जातीयवाद हा धर्मवादापेक्षा जास्त हानिकारक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. ---------------------------------- थोडक्यात भाजप सरकार कसं चालवतोय, या देशात विकास कुठल्या दिशेने होतोय वगैरे मुद्दे गौण आहेत आणि तथाकथित मनुवाद, आर एस एस चं नियंत्रण वगैरे मुद्दे महत्वाचे आहेत.
  • Log in or register to post comments

Submitted by पगला गजोधर on Fri, 03/23/2018 - 13:59

In reply to आणण्यासाठी करावे लागणारे by बिटाकाका

Permalink

अजून एक पुरवणी :

अजून एक पुरवणी : "काँग्रेसमुक्त" म्हणजे काही लोकं, सोईस्करपणे "आर.एस.एस युक्त" असा घेणार असेल तर... काँग्रेस माझ्यासाठी आर.एस.एस पेक्षा लाखोपटीने हितकारक.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • पान 3
  • पान 4
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com