जनक हा जगाचा...
ढिस्क्लेमर : १. सदर धागा कोणत्याही वैचारिक विरोधासाठी काढलेला नाही.
२. सदर धागा कशाचेही विडंबन नाही.
३. सदर धाग्याचा सांसदीय भाषेत काथ्या कुटणेस / दंगा घालणेस मुक्त परवानगी आहे.
गेले चार-पाच दिवस मिपावर आलं की मनोमनी काही उन्मळून येत होते.
जनीच्या तळीचे कळकळीने कंठाच्या गळी येत होते...!
...कंठाशी म्हणेस्तोवर ओठाशी येत होते !
..आणि अखेर चार दिवसांच्या प्रतिसाद-मंथनानंतर आज ती विचार मौक्तिके मुक्तकरूपे साकार होऊन धागारूपे मूर्त झाली !
ते अनमोल मुक्तक मायबाप मिपाकरांसमोर पेश आहे...
जनक हा जगाचा...
बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता !
वात्सल्यसागर बाप !
कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती !
पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे.
बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे.
टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे.
वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही.
बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे.
एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते.
मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक !
मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ !
पोटाची माया खरी बापाची ! रक्ताचे नाते बापसाचेच !
हम्म.. आता कसं गार गार वाटलं !!
=)) =)) =))
वर्गीकरण
वाचने
9416
वाचनखूण
प्रतिक्रिया
82
२००..?
=))
हे देवा
उगाच?
In reply to उगाच? by प्रचेतस
उगाच असे विचारून या
In reply to उगाच असे विचारून या by सस्नेह
बाबौ..
अहाहा!
In reply to अहाहा! by पैसा
ही संस्कृती कोण?
In reply to ही संस्कृती कोण? by प्रचेतस
तीच ती
In reply to तीच ती by पैसा
कोणी संस्कृतीरक्षक नैत का
In reply to कोणी संस्कृतीरक्षक नैत का by प्रचेतस
मिपावर आहेत म्हणे
In reply to मिपावर आहेत म्हणे by पैसा
साडेसाती सोडवायला का?
In reply to साडेसाती सोडवायला का? by प्रचेतस
=))
In reply to =)) by पैसा
=))
In reply to =)) by पैसा
तिथल्या नै हो. बाहेरच्या.
In reply to तिथल्या नै हो. बाहेरच्या. by सतिश गावडे
तीव्र आक्षेप
हे काय आहे ?
In reply to हे काय आहे ? by जेपी
पितृस्तवन :)
स्वामी तिन्ही जगाचा बापाविना
"मुलगी होणे शक्य असून होऊ न
In reply to "मुलगी होणे शक्य असून होऊ न by कंजूस
आता हा धागा काही गंभीर
In reply to आता हा धागा काही गंभीर by पिलीयन रायडर
तुम्हाला तुमच्ये स्वतःचे डोके
In reply to तुम्हाला तुमच्ये स्वतःचे डोके by टवाळ कार्टा
तुम्ही कोण लागुन गेलात म्हणे
In reply to तुम्ही कोण लागुन गेलात म्हणे by पिलीयन रायडर
कोणिही असू की...कि फर्क पैंदा
In reply to कोणिही असू की...कि फर्क पैंदा by टवाळ कार्टा
आमच्याकडे लाख उत्तर असेल..
In reply to आमच्याकडे लाख उत्तर असेल.. by पिलीयन रायडर
आधी एक उत्तर द्यायला जमत असेल
निसर्गाने पुरुष मनाची रचनाच
हेच ते! या मिपाबायका फार्फार
काही गोष्टी पटल्या....काही पटल्या नाहीत......
हे काय पटलं नाही पिराताई,
In reply to हे काय पटलं नाही पिराताई, by तर्राट जोकर
"माझ्या" बघण्यात जी उदाहरणे
In reply to "माझ्या" बघण्यात जी उदाहरणे by पिलीयन रायडर
गरज असते म्हणून टोमणे मारत
In reply to गरज असते म्हणून टोमणे मारत by तर्राट जोकर
गरज असतेच म्हणुनच टोमणे
In reply to गरज असतेच म्हणुनच टोमणे by पिलीयन रायडर
स्क्रीनशॉट घ्यारे...नंतर
In reply to गरज असतेच म्हणुनच टोमणे by पिलीयन रायडर
तुमच्या विचारांमधे विसंगती
In reply to तुमच्या विचारांमधे विसंगती by तर्राट जोकर
विसंगती??? इम्पॉसिबल!!!
In reply to विसंगती??? इम्पॉसिबल!!! by पिलीयन रायडर
तुम्ही एक स्त्री असून
In reply to तुम्ही एक स्त्री असून by तर्राट जोकर
ओक्के!
In reply to ओक्के! by पिलीयन रायडर
श्या, असं काय करताय? आजून सेट
In reply to गरज असतेच म्हणुनच टोमणे by पिलीयन रायडर
गरज असतेच म्हणुनच टोमणे
............
लेखिकेला आपण काय लिहिलंय
In reply to लेखिकेला आपण काय लिहिलंय by वैभव जाधव
आपणास मुद्दा समजलेला नाही.
In reply to आपणास मुद्दा समजलेला नाही. by सस्नेह
समज हि समज असते. जुनाट किंवा
अरेरे, मासळीबाजार मांडलाय
In reply to अरेरे, मासळीबाजार मांडलाय by सूड
मासळीबाजार आणि गोठयाचा काय
In reply to मासळीबाजार आणि गोठयाचा काय by सतिश गावडे
ज्या व्यक्तीशी संबंधित चर्चा
In reply to मासळीबाजार आणि गोठयाचा काय by सतिश गावडे
बहुधा..
स्नेहांकिता तै,_/\_
शास्त्र काय सांगतं ...?
मासळी हा स्त्रीवाचक शब्द आहे
हे काय !
In reply to हे काय ! by सस्नेह
मक्कायतर, त्या पिरातैंनी
In reply to मक्कायतर, त्या पिरातैंनी by तर्राट जोकर
यावरून स्त्रीच स्त्रीला पुढे
In reply to यावरून स्त्रीच स्त्रीला पुढे by वैभव जाधव
आक्षी.
In reply to आक्षी. by तर्राट जोकर
आकाशातला बाप आपले रक्षण करो.
आदिम प्रश्न!
माझ्या ओळखीची देव ही स्त्री
हाफशेंच्युरी निमीत्त
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त by जेपी
अर्र सत्कार शब्द हुकला..सॉरी.
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त by जेपी
किती ती घाई,
आता यामागची प्पेरणा (प्रेरणा
कितीचं टारगेट?
200 करायचे का मग ..
In reply to 200 करायचे का मग .. by चौकटराजा
सूड, अगुबा हत्ती, कुंथुस्वामी
In reply to सूड, अगुबा हत्ती, कुंथुस्वामी by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक ब्याट्याईच काफी हय
In reply to एक ब्याट्याईच काफी हय by टवाळ कार्टा
चालु द्या तुमचं निरर्थक
In reply to चालु द्या तुमचं निरर्थक by कॅप्टन जॅक स्पॅरो
हभप सर कोण?
In reply to हभप सर कोण? by सूड
खरं आहे
In reply to खरं आहे by नाखु
ते आपले ज्ञानेश्वरीवर लिहिणारे
अश्वमत्स्यांमध्ये नर पिलं
In reply to अश्वमत्स्यांमध्ये नर पिलं by सायकलस्वार
पिल्लं जन्माला घालणारा नर कसा
In reply to पिल्लं जन्माला घालणारा नर कसा by सतिश गावडे
अंड्याची पिशवी नराच्या पोटी
In reply to अश्वमत्स्यांमध्ये नर पिलं by सायकलस्वार
अश्वमत्स्यिणीचा म्हणायचं आहे
मिपाबायकांनी देवाकडे पुढचा
In reply to मिपाबायकांनी देवाकडे पुढचा by सस्नेह
हो ना!
In reply to मिपाबायकांनी देवाकडे पुढचा by सस्नेह
फचेपल्म!!
In reply to फचेपल्म!! by सायकलस्वार
मत्स्याचा म्हणजे मत्स्यिणीचा
In reply to मत्स्याचा म्हणजे मत्स्यिणीचा by सस्नेह
पुन्हा एकदा फचेपल्म
In reply to पुन्हा एकदा फचेपल्म by सायकलस्वार
माझ्याकडून
In reply to माझ्याकडून by सायकलस्वार
थोडी
In reply to थोडी by सायकलस्वार
मदत