ढिस्क्लेमर : १. सदर धागा कोणत्याही वैचारिक विरोधासाठी काढलेला नाही.
२. सदर धागा कशाचेही विडंबन नाही.
३. सदर धाग्याचा सांसदीय भाषेत काथ्या कुटणेस / दंगा घालणेस मुक्त परवानगी आहे.
गेले चार-पाच दिवस मिपावर आलं की मनोमनी काही उन्मळून येत होते.
जनीच्या तळीचे कळकळीने कंठाच्या गळी येत होते...!
...कंठाशी म्हणेस्तोवर ओठाशी येत होते !
..आणि अखेर चार दिवसांच्या प्रतिसाद-मंथनानंतर आज ती विचार मौक्तिके मुक्तकरूपे साकार होऊन धागारूपे मूर्त झाली !
ते अनमोल मुक्तक मायबाप मिपाकरांसमोर पेश आहे...
जनक हा जगाचा...
बाप होण्यातच बाप्याजन्माची धन्यता !
वात्सल्यसागर बाप !
कुपुत्रो जायेत् क्वचिदपि कुपिता न भवती !
पुरुषाचा जन्मच मुळी वंश सातत्यासाठी झाला आहे./ निसर्गाने पुरुष वंश वाढवण्यासाठी निर्माण केला आहे.
बाप होण्याची आस नसणं ही विकृती आहे.
टोणगा असून बाळं मुलं न आवडणं ही सुद्धा विकृती आहे.
वंध्य टोळभैरवाचं दु:ख मुलंबाळं असलेल्या पुरुषांना कळणार नाही.
बाप आणि कार्टी हे नातं जगातलं सर्वात पवित्र नातं आहे.
एका बापालाच आपल्या पोरट्यांची वेदना आपोआप कळू शकते.
मुलगी होणे शक्य असून होऊ न देणे म्हणजे महापातक !
मुलगी होऊनसुद्धा मुलगा दत्तक घेणे हा घोर स्वार्थ !
पोटाची माया खरी बापाची ! रक्ताचे नाते बापसाचेच !
हम्म.. आता कसं गार गार वाटलं !!
=)) =)) =))
वर्गीकरण
वाचने
9441
प्रतिक्रिया
82
मिसळपाव
प्रतिक्रिया
२००..?
=))
हे देवा
उगाच?
उगाच असे विचारून या
In reply to उगाच? by प्रचेतस
बाबौ..
In reply to उगाच असे विचारून या by सस्नेह
अहाहा!
ही संस्कृती कोण?
In reply to अहाहा! by पैसा
तीच ती
In reply to ही संस्कृती कोण? by प्रचेतस
कोणी संस्कृतीरक्षक नैत का
In reply to तीच ती by पैसा
मिपावर आहेत म्हणे
In reply to कोणी संस्कृतीरक्षक नैत का by प्रचेतस
साडेसाती सोडवायला का?
In reply to मिपावर आहेत म्हणे by पैसा
=))
In reply to साडेसाती सोडवायला का? by प्रचेतस
=))
In reply to =)) by पैसा
तिथल्या नै हो. बाहेरच्या.
In reply to =)) by पैसा
तीव्र आक्षेप
In reply to तिथल्या नै हो. बाहेरच्या. by सतिश गावडे
हे काय आहे ?
पितृस्तवन :)
In reply to हे काय आहे ? by जेपी
स्वामी तिन्ही जगाचा बापाविना
"मुलगी होणे शक्य असून होऊ न
आता हा धागा काही गंभीर
In reply to "मुलगी होणे शक्य असून होऊ न by कंजूस
तुम्हाला तुमच्ये स्वतःचे डोके
In reply to आता हा धागा काही गंभीर by पिलीयन रायडर
तुम्ही कोण लागुन गेलात म्हणे
In reply to तुम्हाला तुमच्ये स्वतःचे डोके by टवाळ कार्टा
कोणिही असू की...कि फर्क पैंदा
In reply to तुम्ही कोण लागुन गेलात म्हणे by पिलीयन रायडर
आमच्याकडे लाख उत्तर असेल..
In reply to कोणिही असू की...कि फर्क पैंदा by टवाळ कार्टा
आधी एक उत्तर द्यायला जमत असेल
In reply to आमच्याकडे लाख उत्तर असेल.. by पिलीयन रायडर
निसर्गाने पुरुष मनाची रचनाच
हेच ते! या मिपाबायका फार्फार
काही गोष्टी पटल्या....काही पटल्या नाहीत......
हे काय पटलं नाही पिराताई,
"माझ्या" बघण्यात जी उदाहरणे
In reply to हे काय पटलं नाही पिराताई, by तर्राट जोकर
गरज असते म्हणून टोमणे मारत
In reply to "माझ्या" बघण्यात जी उदाहरणे by पिलीयन रायडर
गरज असतेच म्हणुनच टोमणे
In reply to गरज असते म्हणून टोमणे मारत by तर्राट जोकर
स्क्रीनशॉट घ्यारे...नंतर
In reply to गरज असतेच म्हणुनच टोमणे by पिलीयन रायडर
तुमच्या विचारांमधे विसंगती
In reply to गरज असतेच म्हणुनच टोमणे by पिलीयन रायडर
विसंगती??? इम्पॉसिबल!!!
In reply to तुमच्या विचारांमधे विसंगती by तर्राट जोकर
तुम्ही एक स्त्री असून
In reply to विसंगती??? इम्पॉसिबल!!! by पिलीयन रायडर
ओक्के!
In reply to तुम्ही एक स्त्री असून by तर्राट जोकर
श्या, असं काय करताय? आजून सेट
In reply to ओक्के! by पिलीयन रायडर
गरज असतेच म्हणुनच टोमणे
In reply to गरज असतेच म्हणुनच टोमणे by पिलीयन रायडर
............
लेखिकेला आपण काय लिहिलंय
आपणास मुद्दा समजलेला नाही.
In reply to लेखिकेला आपण काय लिहिलंय by वैभव जाधव
समज हि समज असते. जुनाट किंवा
In reply to आपणास मुद्दा समजलेला नाही. by सस्नेह
अरेरे, मासळीबाजार मांडलाय
मासळीबाजार आणि गोठयाचा काय
In reply to अरेरे, मासळीबाजार मांडलाय by सूड
ज्या व्यक्तीशी संबंधित चर्चा
In reply to मासळीबाजार आणि गोठयाचा काय by सतिश गावडे
बहुधा..
In reply to मासळीबाजार आणि गोठयाचा काय by सतिश गावडे
स्नेहांकिता तै,_/\_
शास्त्र काय सांगतं ...?
मासळी हा स्त्रीवाचक शब्द आहे
हे काय !
मक्कायतर, त्या पिरातैंनी
In reply to हे काय ! by सस्नेह
यावरून स्त्रीच स्त्रीला पुढे
In reply to मक्कायतर, त्या पिरातैंनी by तर्राट जोकर
आक्षी.
In reply to यावरून स्त्रीच स्त्रीला पुढे by वैभव जाधव
आकाशातला बाप आपले रक्षण करो.
In reply to आक्षी. by तर्राट जोकर
आदिम प्रश्न!
माझ्या ओळखीची देव ही स्त्री
हाफशेंच्युरी निमीत्त
अर्र सत्कार शब्द हुकला..सॉरी.
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त by जेपी
किती ती घाई,
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त by जेपी
आता यामागची प्पेरणा (प्रेरणा
कितीचं टारगेट?
200 करायचे का मग ..
सूड, अगुबा हत्ती, कुंथुस्वामी
In reply to 200 करायचे का मग .. by चौकटराजा
एक ब्याट्याईच काफी हय
In reply to सूड, अगुबा हत्ती, कुंथुस्वामी by कॅप्टन जॅक स्पॅरो
चालु द्या तुमचं निरर्थक
In reply to एक ब्याट्याईच काफी हय by टवाळ कार्टा
हभप सर कोण?
In reply to चालु द्या तुमचं निरर्थक by कॅप्टन जॅक स्पॅरो
खरं आहे
In reply to हभप सर कोण? by सूड
ते आपले ज्ञानेश्वरीवर लिहिणारे
In reply to खरं आहे by नाखु