इंग्रजी शब्दांचा मराठीत होणारा चुकीचा वापर
मराठीत (वा हिंदीत) बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर होणे नित्याचेच आहे. पण त्यातही चुकीच्या शब्दांचा वापर पाहिला की हसावे की रडावे ते कळत नाही. आणि हा वापर इतका भक्तिभावे होतो की वाटावे हे जणू मराठीच शब्द आहेत.
काही उदाहरणे देत आहे.
१) Queue करीता रांग हा मराठी शब्द प्रतिशब्द न वापरता "लाईन" हा शब्द सर्रास वापरला जातो. कधी त्याचे "लायनी" असे अनेकवचन ऐकले की बोलणार्याची 'कीव' कराविशी वाटते.
२) वीज वा वीजप्रवाह याकरिता 'लाईट'
३) Bicycle करिता 'सायकल'
४) पती/पत्नी करीता अनुक्रमे मिस्टर/मिसेस. "ते माझे मिस्टर आहेत" वगैरे, अहो सरळसोट "ते माझे पती" म्हणा ना किंवा "ते माझे हजबंड" तरी.
५) Xerox बद्दल तर बोलायलाच नको !!
६) अजून एक वेगळा प्रकार म्हणजे पाव आणि Bread हे दोन्ही शब्द व्यहवारात मैद्यापासून बनलेल्या पावाकरिताच वापरले जातात पण त्यांचा अभिप्रेत असलेला अर्थ मात्र काहीसा वेगळा हं.
७) Cinema/Movie साठी 'पिक्चर'
तुम्हाला अजून असे कोणते शब्द आठवतात ? शब्दांचा हा चुकीचा वापर टाळावा निदान कमी व्हावा म्हणून काय करता येईल ?तुम्ही काही करता का ? तुम्ही निदान पुढच्या पिढीला अशा चुकीच्या वापरापासून परावृत्त करता का ?
वाचने
97390
वाचनखूण
प्रतिक्रिया
271
In reply to पगार?? by प्रभाकर पेठकर
पगार हा शब्द पोर्तुगीज मधून
In reply to पगार हा शब्द पोर्तुगीज मधून by बॅटमॅन
तुमच्या तपासकामात सहाय्यकारी
In reply to पगार हा शब्द पोर्तुगीज मधून by बॅटमॅन
बाहेरचे शब्द उसने घ्यायचेच
माझे अंदाज
In reply to माझे अंदाज by थॉर माणूस
काय म्हणता ??
In reply to काय म्हणता ?? by मराठी कथालेखक
परत वाचून पहा माझा मुद्दा लक्षात येतोय का ते...
In reply to माझे अंदाज by थॉर माणूस
वीजप्रवाहासाठी लाईट शब्द
In reply to वीजप्रवाहासाठी लाईट शब्द by सोनू
ते वीज गेली या अनुषंगाने येते
In reply to ते वीज गेली या अनुषंगाने येते by थॉर माणूस
करंट
Queue करीता रांग हा मराठी
In reply to Queue करीता रांग हा मराठी by प्रसाद गोडबोले
पाव
बाकी, इंग्रजी शब्दांचे
In reply to बाकी, इंग्रजी शब्दांचे by बॅटमॅन
ईष्टुर फाकड्याला कसे विसलात
In reply to ईष्टुर फाकड्याला कसे विसलात by नानासाहेब नेफळे
अर्र हो की नेफळेसाहेब,
In reply to ईष्टुर फाकड्याला कसे विसलात by नानासाहेब नेफळे
+१
अहो सरळसोट "ते माझे पती"
In reply to अहो सरळसोट "ते माझे पती" by यशोधरा
बायको
In reply to बायको by केदार-मिसळपाव
व्युत्पत्तिकोशात बायको हा
In reply to व्युत्पत्तिकोशात बायको हा by बॅटमॅन
तो
In reply to तो by केदार-मिसळपाव
इंट्रेस्टिंग. बहुत धन्यवाद या
In reply to तो by केदार-मिसळपाव
bayan
In reply to bayan by नंदन
अच्छा
In reply to bayan by नंदन
म्हायतीकरिता धन्यवाद नंदनशेठ!
In reply to तो by केदार-मिसळपाव
'आई' शब्द द्रविडियन भाषांमधून
अगदीच सहमत आहे. पिक्चर असा
नवरा हजबंड मिस्टर पती
In reply to नवरा हजबंड मिस्टर पती by प्रसाद गोडबोले
मग हजबंडरी सुरु करायला हरकत
आमच्या कोल्हापूर ला झोरॅक्स
In reply to आमच्या कोल्हापूर ला झोरॅक्स by नन्दु मुळे
कोल्लापूरचं समदं जगायेगळंच की
In reply to आमच्या कोल्हापूर ला झोरॅक्स by नन्दु मुळे
आजवर कोल्लाप्रात नै ऐकलो बा
In reply to आजवर कोल्लाप्रात नै ऐकलो बा by बॅटमॅन
+१ मीपण
In reply to आजवर कोल्लाप्रात नै ऐकलो बा by बॅटमॅन
विश्वास ठेवा.अर्थात ही गोष्ट
डाक्टर आणि कंडाक्टर
मराठीत बोल्लो तर पब्लिक मारल
डायवर
In reply to डायवर by कपिलमुनी
काही विंग्रजी शब्दांना
दनलाप
दनलाप
अरे, अरे, अरे... अडवा घोडं,
In reply to अरे, अरे, अरे... अडवा घोडं, by डॉ सुहास म्हात्रे
तळटीप...
In reply to तळटीप... by डॉ सुहास म्हात्रे
काय करणार..
In reply to तळटीप... by डॉ सुहास म्हात्रे
अबब...
In reply to अरे, अरे, अरे... अडवा घोडं, by डॉ सुहास म्हात्रे
शब्द लुटून नेले?
In reply to शब्द लुटून नेले? by हुप्प्या
"लुटून नेणे" हा वसाहतवादाच्या
In reply to "लुटून नेणे" हा वसाहतवादाच्या by डॉ सुहास म्हात्रे
गंडलेली लिंक...
In reply to "लुटून नेणे" हा वसाहतवादाच्या by डॉ सुहास म्हात्रे
ठीक आहे
In reply to ठीक आहे by हुप्प्या
इंग्रजीचे जन्मस्थान असणारे
इंग्रजीचे जन्मस्थान असणारे इंग्लंड, तिथलेही लोक इंग्रजीच्या अधोगतीबद्दल इतके दक्ष नसतील असे काही वेळा वाटते.ते इतके दक्ष अजिबात नाहीत हे स्वानुभावावरून सांगू शकतो... काहिंचे इंग्लिश उच्चार ऐकून इंग्लंडच्या राणीला चक्कर येईल... अर्थात "क्विन्स इंग्लिश" बोलणार्यांचे प्रमाण मराठी माणसांत पुणेरी मराठी बोलणार्यांइतकेच असावे, कारण भाषा दर २० किलोमीटरवर बदलते या नियमाला इंग्लिशही अपवाद नाही.क्यू
In reply to क्यू by हुप्प्या
माझ्यामते त्यांचा आक्षेप लाईन
गोरा साहेब तेच करतो हो,
In reply to गोरा साहेब तेच करतो हो, by डॉ सुहास म्हात्रे
गोरा साहेब..
रम्य चर्चा
In reply to रम्य चर्चा by स्पा
१०१ !!!
आम्ही करतोच चिरफाड... काय म्हणणं आहे?
In reply to आम्ही करतोच चिरफाड... काय म्हणणं आहे? by मयुरा गुप्ते
अवतार' नाही काय्...'अॅवटार'.
In reply to आम्ही करतोच चिरफाड... काय म्हणणं आहे? by मयुरा गुप्ते
पायजमा (हा नक्कि मुळ मराठी शब्द नाहीये, जाणकार माहिती देतीलच)
>> त्याला हास्पिटलात न्हेलंत.
In reply to >> त्याला हास्पिटलात न्हेलंत. by धन्या
आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला
In reply to >> त्याला हास्पिटलात न्हेलंत. by धन्या
झ्याटमीन
आला म्हॉटा झ्याटमीन शिकवायला.आलाहे मला खरंच कळलं नाही. इस्कटून सांगाव वो :)In reply to झ्याटमीन by वामन देशमुख
तेन्ला जंटल्मेंटल म्हनायचंय !
In reply to झ्याटमीन by वामन देशमुख
झ्याटमीन म्हनल्याव तुमच्या
व्हरांडा हा शब्द मराठी कि
तंटा नाय तर घंटा नाय ..
एकदा आमचे इकोनोमिक्स चे
In reply to एकदा आमचे इकोनोमिक्स चे by सरनौबत
सर्व हिंदी लोक "तिलक" असे
In reply to सर्व हिंदी लोक "तिलक" असे by सरनौबत
उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे
In reply to उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे by डॉ सुहास म्हात्रे
मंत्रपुष्पांजलीत आहे
In reply to मंत्रपुष्पांजलीत आहे by सुनील
ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य
In reply to ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य by बॅटमॅन
ही ही ही... आमचा संस्कृतचा
In reply to ही ही ही... आमचा संस्कृतचा by डॉ सुहास म्हात्रे
युक्तिवाद बाकी आहे मस्तच :)
In reply to ॐ अग्निमीळे पुरोहितं यज्ञस्य by बॅटमॅन
-ऋग्वेद, मंडल पहिले, सूक्त
In reply to उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे by डॉ सुहास म्हात्रे
"ळ" संस्कृतमध्येही नाही !
In reply to उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे by डॉ सुहास म्हात्रे
ळ नाही पण ट आहे ना ? मग टिलक
In reply to सर्व हिंदी लोक "तिलक" असे by सरनौबत
उत्तरेकडच्या भाषांत "ळ" हे
माझा एक मित्र बनियनला 'बनेन'
In reply to माझा एक मित्र बनियनला 'बनेन' by यसवायजी
बनियानला अंतर्बंडी आणि
In reply to बनियानला अंतर्बंडी आणि by मराठे
काय ते??
वापरा आणि खात्री कराकाय वापरा म्हणताय? वापरतोच की. खात्री कसली करायची त्यात? :))In reply to काय ते?? by यसवायजी
ती तुमची "अंदरकी बात"
In reply to बनियानला अंतर्बंडी आणि by मराठे
@अंतर्बंडी आणि अंडरवेअरला
फक्त दुधापासून बनवलेला चहा
In reply to फक्त दुधापासून बनवलेला चहा by नाव आडनाव
मिरजेतही हा शब्द ऐकला आहे.
In reply to फक्त दुधापासून बनवलेला चहा by नाव आडनाव
पिव्वर म्हैस...
.
काहि लोक बनियनला "गंजीफ्रॉक"
In reply to काहि लोक बनियनला "गंजीफ्रॉक" by युगन्धरा@मिसलपाव
आमच्या कामवाल्या बाई कपडे
In reply to आमच्या कामवाल्या बाई कपडे by रेवती
कदाचित त्या बाई हुशार
In reply to कदाचित त्या बाई हुशार by डॉ सुहास म्हात्रे
होय, नक्कीच!
बनियन वा गंजीफ्रॉक
In reply to बनियन वा गंजीफ्रॉक by हुप्प्या
विकी- Banyan
(शब्दकोशात एंट्री
In reply to (शब्दकोशात एंट्री by माहितगार
जेव्हा तो
In reply to जेव्हा तो by केदार-मिसळपाव
बरचसं पटतय.
एक महत्वाचा शब्द राहिलाच.
In reply to एक महत्वाचा शब्द राहिलाच. by मराठी कथालेखक
सहनशक्तीच्या परीक्षेत नापास
In reply to सहनशक्तीच्या परीक्षेत नापास by बॅटमॅन
आणि वृत्तपत्रे अनुत्तीर्ण
In reply to आणि वृत्तपत्रे अनुत्तीर्ण by मराठी कथालेखक
नापास हा शब्द जबर्या आहे.
In reply to नापास हा शब्द जबर्या आहे. by बॅटमॅन
+११११
In reply to +११११ by मैत्र
हे पहा..
In reply to हे पहा.. by हाडक्या
असच updation ह देखिल शब्द
In reply to एक महत्वाचा शब्द राहिलाच. by मराठी कथालेखक
असे कितीतरी शब्द आहेत
हे 'मकाले' शतकी खेळीशिवाय
In reply to हे 'मकाले' शतकी खेळीशिवाय by हाडक्या
इदं न मम..
२००...!!!
दोन पैसे :)
In reply to दोन पैसे :) by मैत्र
ग्रीक मित्रांशी बोलताना अनेक
In reply to ग्रीक मित्रांशी बोलताना अनेक by बॅटमॅन
द्विवचन असलेली संस्कृत ही
In reply to द्विवचन असलेली संस्कृत ही by अनुप ढेरे
हे साम्य फक्त ग्रीकपुरतं
In reply to द्विवचन असलेली संस्कृत ही by अनुप ढेरे
अरेबीकमध्येही व्दिवचन आहे !
In reply to दोन पैसे :) by मैत्र
नवरा वगैरे
तुम्ही निदान पुढच्या पिढीला
मराठी न येणार्या संस्कृत
काही दिवसांच्या विश्रांतीनंतर
In reply to काही दिवसांच्या विश्रांतीनंतर by मराठी कथालेखक
दुसर्या भाषेतला कुठला शब्द
पण X या इंग्रजी शब्दाचा मराठी प्रतिशब्द म्हणून Y हा दुसराच इंग्रजी शब्द वापरला जातो तेव्हा मला फार आश्चर्य वाटते.याचे चपखल उदाहरण वरच्याच प्रतिसादात दिलेले आहे. "अपरोक्ष" या मूळ संस्कृत शब्दाचा अर्थ आणि त्याचा मराठी अर्थ पाहिल्यास हे स्पष्ट होईल.In reply to दुसर्या भाषेतला कुठला शब्द by डॉ सुहास म्हात्रे
अपरोक्षचा संस्कृत अर्थ मला
In reply to अपरोक्षचा संस्कृत अर्थ मला by मराठी कथालेखक
मराठी : अपरोक्ष = नजरेआड
मधुमेह
धागाकर्त्याचा अभिनिवेश कळला
In reply to धागाकर्त्याचा अभिनिवेश कळला by संदीप डांगे
Going to the pictures असं
In reply to Going to the pictures असं by आदूबाळ
ओह... असही आहे काय...
या झेरॉक्सच का, कोलगेट,
In reply to या झेरॉक्सच का, कोलगेट, by प्रमोद देर्देकर
हल्ली तर कॅडबरीही कॅडबरीची